राघव चढ्ढाला भाजपमध्ये घेतल तर घेतले. या चढ्ढांनी राज्यसभेत टेलिकाॅम कंपन्या ग्राहकांची कशी लूट करतात यावर सविस्तर भाषण करून पोलखोल केली आहे. त्याचा विचार करून या कंपन्यांच्या मुसक्या आवळणार का? त्या आवळल्या तरच चढ्ढा भाजपमध्ये गेले याचे आम आदमीला योग्य वाटेल.
#RaghavChaddha
#पुणे
पर्वती जलशुद्धीकरण केंद्र येथील जलवाहिनी दुरुस्तीचे काम अजून सुरू आहे. दुपारी २ पर्यंत हे काम चालणार आहे. त्यानंतर पंपिंग सुरू होईल. सर्व पेठांसह बहुतांश शहरात दिवसभर पाणी येणार नाही. आले तर संध्याकाळी येईल.
अनेकांच्या घरात पिण्यासाठी देखील पाणी नाही
#Pune#Punenews
@DrVijayChormare@waglenikhil किमान त्यावेळी ही पिलावळ नियंत्रित होती, आता खोकेसम्राट मालक आणि दिल्लीच्या मालकामुळे अशा माकडांच्या हातात कोलीत मिळालं आहे
शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी पानसरेंच्या पुस्तकावरून प्रशांत आंबी यांच्याशी बोलताना जे तारे तोडले आहेत, हे आजच्या महाराष्ट्राचे दर्शन आहेत. त्यावरून एकनाथ शिंदे यांना दोष देवून भागणार नाही. कारण हे मूळ पाप उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
पुण्यात सकाळ पासून पाणी नसल्याने बोंबाबोंब सुरू आहे. काल देखभाल दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद ठेवला होता. आज सकाळी पाणी येणे अपेक्षित होते. पण आता दुपारी १२ नंतर पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.
#pune#punenews
#पुणे
हिंदू म्हणायचं आणि महिलांना रांड, धंदेवाली म्हणणार? त्या महिलेची चुकीची माहिती द्यायची,घाणेरडे फोटो टाकायचे...ती एक फक्त आई आहे,जिला आपल्याला मुलाला शाळेतून आणायचे होते...तिने प्रश्न विचारले म्हणून तिचे चारित्र्यहनन करणार? यांचा खरा चेहरा हाच आहे! #नियत
#पुणे
#सकाळ ने शेकडो कोटींच्या होर्डिंग पाॅलिसीच्या विरोधात बातम्या देऊन या कटाची पोलखोल केली.
आज सभागृहनेते गणेश बिडकरांनी हा प्रस्ताव भाजपचा नव्हता आणि स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमालेंची भूमिका म्हणजे पक्षाची नाही हे स्पष्ट करत हात झटकले
भिमालेंना मोठा दणका
#Punenews#Pune
पुणे मनपा प्रशासन आणि सत्ताधारी सुस्त!
नागरिक त्रस्त! पाण्यासाठी दाही दिशा!
वारे वा! पाशवी बहुमत दिलंय,भोगा आपल्या कर्माची/कमळाची फळं/फुलं @PMCPune@brizpatil
भारतीय कामगार सेनेच्या अध्यक्षपदी
शिवसेना नेते मा. खासदार अरविंदभाई सावंत
यांची निवड झाल्याबद्दल तसेच सरचिटणीस पदी उपनेते मा.आ.सचिनभाऊ आहिर व उपनेते डॉ.रघुनाथजी कुचिकसाहेब यांचेही
मनपूर्वक अभिनंदन!
#पुणे करांच्या डोक्यावर ४२००होर्डिंगचे भूत उभे राहिले आहे.
उड्डाणपूल, भुयारी मार्ग, चौक, रस्ते, महापालिकेच्या मोकळ्या जागा म्हणजे ठेकेदाराला जिथे पाहिजे तिथे होर्डिंग उभारण्याची परवानगी दिली जाणार आहे. सध्या ३०३५अधिकृत,१५००बेकायदा होर्डिंग उभे आहेत. त्यात ४२००ची भर पडणारय
#Pune
१७००कोटींचा व्यवहार असणारी होर्डिंग पाॅलिसी मंजूर करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त प्राजीत नायर यांच्यावर स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमालेंचा दबाव.
सही न केल्यास बघून घेण्याची दिली धमकी.
महापालिकेत असा प्रकार कधी घडला नव्हता.
आता महाराष्ट्र काय थांबत नसतोचा हा #पुणे पॅटर्न
#Pune
पाणी जाणार म्हणून घरातले लोक पहाटे तीन वाजता उठवून अंघोळ करायला लावतात म्हणे
🤔🤨
आज एका व्यक्तीला माझ्या उपडेटमुळे झोपता येणार या सारखी चांगली गोष्ट नाही. मलाही चांगली शांत झोप लागेल
😃😃😃😁
#पुणेतेथेकायउणे
@brizpatil मनपा च्या सगळ्याच वाहनतळावर लोकांना असा अनुभव रोज येत असतो, हे ठेकेदार मनपाचे पैसे ही थकवत असतात तरीही मनपा अधिकारी ठेकेदारावर काहीच कारवाई करीत नाही, याचे गौडबंगाल सगळ्यांना माहीत आहे
#पुणे
मंडईतीव बाबू गेणू पार्किंगमध्ये दुव्हिलरसाठी प्रतितास ३ ₹ चार्ज आहे. पण इथे प्रति तास १० ₹ घेऊन लूट केली जात आहे. त्याचा व्हिडिओ काढता आला नाही. मनपाचे मुख्य अभियंता दिनकर गोजारेंकडे तक्रार केली.
हा प्रकार घडण्यापूर्वी हा काढलेला व्हिडिओ. यात म्हणल्याप्रकर् अनुभव आला.
पार्थ पवारांचे डाऊनफाॅलचे वक्तव्य जिव्हारी लागले.
#पार्थपवार यांची पात्रता असो किंवा नसो
त्यांच्या वक्तव्याची दखल घ्यावी लागली.ज्यांना काॅग्रेसची मदत लागणार आहे,अशांनी पार्थ यांना व्हिलन ठरविले.मुद्दा गंभीर करण्यासाठी तो अजित पवारांच्या अपघाताशी मुद्दा त्याला जोडला.
#बारामती
#पुणे
पत्रकार असल्याचे सांगून कोणालाही उच्छाद मांडण्याचा अधिकार नाही. पत्रकारितेतील ही घाण बाहेर काढली पाहिजे. त्यामुळे अशा पत्रकारांवर गुन्हा दाखल करावा. कोणत्याही दबावाला पोलिसांनी बळी पडू नये अशी मागणी @CPPuneCity यांच्याकडे करण्यात आली आहे.
#Pune#Punenews