
@mohasinspeaks @CPPuneCity @PuneCityPolice प्रत्येक दुसऱ्या भागात ही गैंग संस्कृती वाढतिये! असल्यानबद्दल encounter करणे हा विचार ही चुकीचे नाही , (असले समाजात नसलेलेच बरे)
जे हात कामासाठी वापरायला हवे, तेच कोयते फिरवण्यात व्यस्त. समाजाला काहीही योगदान नसलेली ही गुंड मानसिकता वेळेत मोडले नाही, तर परिस्थिती आणखी बिघडेल!
MR














