Rider

449 posts

Rider banner
Rider

Rider

@Rider_450H

One throttle at a time. Onward & Upward ⬆️ 🚀 Here to write things to rewire the mind & deconstructing ideas to reconstructing perspectives.

Katılım Kasım 2025
31 Takip Edilen17 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Rider
Rider@Rider_450H·
महाराष्ट्र दिनाच्या जगभरातील सर्व मराठी जणांना शुभेच्छा🫶🏼
Rider tweet media
MR
0
0
0
518
Rider
Rider@Rider_450H·
@Bombaycircuitt Kasala cringe aahe ha chalchitra vaala Jordon you should have been there! Why you missed it ?
English
1
0
1
29
Rider
Rider@Rider_450H·
@Deistheus Lemon honey tea with chiya seeds on top
English
0
0
1
25
Rider
Rider@Rider_450H·
Liked it! ☕ Will visit regularly!
Rider tweet mediaRider tweet media
English
1
0
5
160
Lebowski
Lebowski@voiceofvillager·
संतोष जुवेकर अमर रहे, लहानपणी मला ही ग्रेटेस्ट ऍक्टिंग वाटायची. उगाच मोठा झालो च्यायला.
MR
6
3
189
16.3K
Rider
Rider@Rider_450H·
@BokyaBhau पालापाचोळा खाणारा शाकाहारी बोक्या
MR
0
0
2
58
पाटील बोक्या (ब्लू टिक)
वांगं, भोपळा, बटाटा, रताळं युक्त अस्सल पुणेरी मिसळ खाल्ली की मटणासारख्या थुकरट गोष्टींचा माणूस आपोआप त्याग करतो.. #शुभ_रविवार #शिव_रविवार
MR
13
0
26
2K
.rar
.rar@Deistheus·
हालंड टोणग्या अरे पळ की जरा 😠
MR
3
0
1
300
.rar
.rar@Deistheus·
Norway 02 - 01 England
English
2
0
1
102
Rider
Rider@Rider_450H·
सध्या राजकारणात असलेल्या दोन्ही बाजूच्या मराठ्यांनी खरच खूपच इज्जत घालवली आहे. देशाला ह्या आजच्या पेशवाई सारख्या भीषणावस्थेतून बाहेर काढले किंवा मोठा मोलाचा वाटा उचलला तरच काही गेलेली इज्जत रिस्टोअर होईल अन्यथा अवघड आहे.
Raju Parulekar@rajuparulekar

MR
0
0
0
36
Rider
Rider@Rider_450H·
आमच्याकडे विशेषतः सोलापूर जिल्ह्यात पाऊसच नाही त्यामुळे ना वापसा ना पेरणी यावर्षी शेताला आराम मिळेल बहुतेक!
Shubham@TheAkoleGuy

आमच्याकडे वाफसा व्हायला अजून बरेच दिवस लागणार आहेत...पेरण्या जास्तच लांबणार आहे.

MR
1
0
6
270
Rider
Rider@Rider_450H·
@imDeepPoint Mostly case laws not that जड विषय सर
English
0
0
1
24
.
.@Scofield7526·
@Rider_450H Corporate governance ??
English
1
0
0
22
Rider
Rider@Rider_450H·
When Chris Nolan speaks world listens. No nonsense! just to the point and speak more analytical and logical way. I would say Nolan speaks more linear way but loves to make movies in non linear way. (For last week have been listening his interviews.)
English
0
0
0
34
Rider
Rider@Rider_450H·
@Deistheus आजच दुपारी लंचला नाईलाजास्तव खाल्ली
MR
2
0
7
933
.rar
.rar@Deistheus·
मुळात "पनीर" ही वस्तू खाद्य पदार्थ म्हणून वापरण्यावरच बंदी घातली पाहिजे...
.rar tweet media
MR
19
101
972
33.1K
Rider retweetledi
Helsinki
Helsinki@helsinkibhau·
पोलिसांनी अपहरण करून खंडणी मागितली मग पोलिसांनी पोलिसांना अटक केली... #श्लेष_अलंकार
MR
2
3
65
2K
Rider
Rider@Rider_450H·
@helsinkibhau अर्थात पोंक्षेंच्या मी नथुराम प्रयोगाला रडारडीचे पारायण होतात
MR
0
0
2
24
Helsinki
Helsinki@helsinkibhau·
@Rider_450H बालगंधर्व मध्ये पण रडारड होते का सर..
MR
1
0
2
37
Rider
Rider@Rider_450H·
आजकाल विधानसभेत लोकप्रतिनिधीच असे निवडून जात आहेत त्यांची भाषणं पाहिली की दिवसेंदिवस विधानसभा आणि बालगंधर्व नाट्यगृह यातला फरक धूसर होत चालला आहे असं वाटतं!
MR
4
1
15
1.2K
Rider
Rider@Rider_450H·
यावर्षी सगळे एक्सपर्ट म्हणत होते एल निनो मुळे पाऊस कमी असेल तसा अंदाज काही अंशी बरोबर आलाही आहे पण इतर जगात जसा तंतोतंत येतो तसा भारतात नाही. Ai मॉडेल्स सगळ्या गोष्टीत पास होतील पण भारतीय हवामान ॲक्युरेट प्रेडिक्ट करण्यात होणारच नाही बहुदा. भारतीय हवामान कायमचेच गूढ राहू शकते.
MR
0
0
0
25
Rider
Rider@Rider_450H·
यावरून एल निनो मुळे कमी पाऊस आणि दुष्काळ असे स्कायमेटने प्रेडिक्ट केले होते. I think जगात बाकी सगळ्या गोष्टींचा पॅटर्न्स स्टडी वरून तंतोतंत प्रेडिक्शन आणि ह्युमन डिपेंडेन्सी कमी होईल पण भारताचे हवामान कोणताच पॅटर्न किंवा हायपोथेसिस नॉट इव्हन ४०% प्रेडिक्ट करू शकत नाही.
MR
1
0
0
32
Rider
Rider@Rider_450H·
मशीनला डाटा पुरवला जातो त्यावरून ती पॅटर्न्स प्रेडिक्ट करते पॅटर्न्स वरून न्यूरल नेटवर्क क्रिएट करते. जागतिक हवामानाचे प्रेडिक्शन हिस्टोरिकल डेटाच्या पॅटर्न्सवरून प्रेडिक्ट होते भारताचेही सेम तसेच होते पण आजतागायत भारतातबाबतीत प्रेडिक्ट केलेल्या हवामानाचे भाकीत जुळले नाही.
MR
1
0
1
38