Rogue Trader
6.8K posts

Rogue Trader
@RogueTraderr
From calculation to calibration. The trader’s edge begins where certainty ends.




चार वर्षाच्या चिमुकलीचा बलात्कार करून तिची निघृण हत्या करणाऱ्या भीमराव कांबळे ने संविधान निर्माते भारतरत्न आदरणीय बाबासाहेब उर्फ भीमराव आंबेडकरांच्या नावाला, त्यांच्या शिकवणीला अक्षरशः काळीमा लावला...त्यांचा अपमान केला आहे. त्या चिमुकलीच्या जिवाला काय झालं असेल ह्याचा विचार जरी केला तरी डोळे भरून येतात. तिच्या पवित्र आत्म्याला अश्रू नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🙏 बाकी , इतर वेळेला जात बघून राजकारण करणारे बहुदा डोळे झाकून , झोपेचे सोंग घेऊन बसले असावेत...त्यांना त्यांच्या थूकरट राजकारणासाठी शुभेच्छा !

A gang of Muslim goons of Congress try to threaten an Indian Army veteran in #Karnataka and instead of letting a page 12 news die its own death, morons of @INCIndia decide to throw their weight behind the hooligans calling the man who gave his life in service of nation- WhatsApp Uncle. That is because this thing called @SupriyaShrinate is a teenager.


When she came into our lives, it was evident that she spent a big part of her tiny life being terrified. Now she's the happy child she was always meant to me. Loves to welcome guests home, sneak treats from my parents, and give kissies to all her faves. My Millie. Adopt Indies!










"ब्रम्हदेवाच्या नावाखाली थोपवलेली गुलामगिरी मुळीच मान्य नाही!! " आवर्जून पाहा - मी सावित्रीबाई जोतीराव फुले.. दररोज संध्याकाळी 7:30 वाजता.. स्टार प्रवाह वाहिनीवर




"राजा शिवाजी" चित्रपट बघायला गेलेल्या व्यक्तीने व्हिडिओ सोशल मीडियावर टाकू नये.. कारण अजून दुसऱ्या व्यक्तींना चित्रपट बघायला जायचं आहे. चित्रपट बघायची जी मजा आहे ती थोडी कमी होईल... #राजाशिवाजी #RajaShivaji

















