@RealBacchuKadu शिक्षण सेवकांचा प्रश्न तुम्ही हाती घेतला आहे सर आता लवकरात लवकर आम्हाला न्याय द्या सर ,आमची सर्व भिस्त तुमच्या वर आहे , आम्हाला विश्वास आहे तुमच्या वर
🙏🙏
आज हिवाळी अधिवेशनात धनगर समाज, ऊसतोड कामगारा, खाजगी शाळा, शाळा अनुदान, शिक्षण सेवक इत्यादि प्रशांवर विधान परिषद सभागृहात उत्तर...
youtube.com/watch?v=YAHkCP…