Subhash Velingkar

2.7K posts

Subhash Velingkar banner
Subhash Velingkar

Subhash Velingkar

@SBVelingkar

भारतमाता की जय संघ

गोवा-भारत Katılım Mart 2018
1 Takip Edilen660 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Subhash Velingkar
Subhash Velingkar@SBVelingkar·
हिंदुकडे कुणीही वाकड्या नजरेने पाहण्यास धजावू नये, यासाठी गोव्यात "हिंदु महाआघाडी"!
Subhash Velingkar tweet media
MR
13
83
362
0
Subhash Velingkar
Subhash Velingkar@SBVelingkar·
गोमंत-भूमिचा निर्माता, त्राता आणि रक्षणकर्ता भगवान श्री परशुराम यांना विनम्र वंदना! Humble Salutes to The Real PATRON GOD of Goa.
Subhash Velingkar tweet media
MR
1
2
10
301
Subhash Velingkar
Subhash Velingkar@SBVelingkar·
मढ्याला जाऊन चणे,खाजें खाणे ही आपली संस्कृती नव्हे!
MR
0
1
6
198
Subhash Velingkar
Subhash Velingkar@SBVelingkar·
गोव्याच्या इतिहासातील आजचा दिवस, २६ नोव्हेंबर ,हा "काळा दिवस"! या दिवशी क्रूर पोर्तुगीज आक्रमकांचे काळे पाय गोव्याच्या पवित्र देवभूमीवर पडले! तो शाप व कलंक आजही गोव्याला बाधत आहे!
MR
0
1
6
195
Subhash Velingkar
Subhash Velingkar@SBVelingkar·
--. झेवियर ,पोर्तुगाली राजाची मान्यता व संरक्षणाखाली मिशनरी म्हणून आला व त्याने आपली पूर्ण ताकद पोर्तुगीज साम्राज्य बळकट करण्यासाठी वापरली.- गोव्यातील राष्ट्रवादाचे जनक टी.बी.कुन्हा( हिं.टा. ४/१२/१९९४)
MR
0
0
2
174
Subhash Velingkar
Subhash Velingkar@SBVelingkar·
ज्यांनी आपले वाडवडिल व आयाबहिणींवर सलग २५२ वर्षे सैतानी अत्याचार केले, त्यांचीच पूजा-आरती करण्यात धन्यता मानणे ही "मानसिक विकृती"आहे! या मनोरोगाला Stockholm Syndrome(स्टोखोम सिंड्रोम) म्हणतात! गोवा हे एक उत्तम उदाहरण! #Goa
MR
0
1
3
130
Subhash Velingkar
Subhash Velingkar@SBVelingkar·
(युरोपच्या दृष्टीकोनातून)अमेरिकेचा(भारत समजून) शोध लावलेल्या ख्रिस्टोफर कोलंबस चे स्पेनमधील अवशेष त्याचेच आहेत हे ५०० वर्षांनंतर DNA टेस्टने सिद्ध केले! सत्यशोधनासाठी सुधारलेल्या जगात आधुनिक विज्ञान सर्रास वापरतात!
MR
0
0
2
131
Subhash Velingkar
Subhash Velingkar@SBVelingkar·
स्पेनच्या सेविल कॅथेड्रल(खास चर्च)मधील कोलंबस च्या अवशेषांच्या DNA Test ने ५०० वर्षांनंतर सत्य उघडे! कोलंबस ना इटालियन होता ना ख्रिश्चन! तो एक ज्यू होता! २० वर्षे चालले संशोधन!
MR
0
1
6
211
Subhash Velingkar
Subhash Velingkar@SBVelingkar·
दहा वर्षांपूर्वी झालेला असून ते सिद्ध झालेले अवशेष खुद्द भारत सरकारने जॉर्जिया अध्यक्षांकडे समारंभपूर्वक सुपूर्द केलेलेही आहेत! या DNA टेस्टला अर्थातच चर्च व सरकारची परवानगी होती!
MR
0
0
0
83
Subhash Velingkar
Subhash Velingkar@SBVelingkar·
■ DNA TEST सगळ्या विश्वात मान्यताप्राप्त झालाय! खुद्द ओल्ड गोव्याच्या सेंट ऑगस्टीन टाॅवर मधील भूमीतच, उत्खनन करून शोधून काढलेल्या " सेंट " म्हणून घोषित केलेल्या , जाॅर्जियाची राणी केटेव्हान हिच्या अवशेषांचा DNA TEST....
Subhash Velingkar tweet media
MR
1
0
3
124
Subhash Velingkar
Subhash Velingkar@SBVelingkar·
भू-बळकाव प्रकरणी म्हापशाला सुलेमान खान ऊर्फ सिद्दिकी च्या ६ बेकायदा बांधकामांवर बुलडोझर! बुलडोझर कारवाई- शुभारंभानिमित्त मुख्यमंत्र्यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा! @goacm
MR
0
0
1
119
Subhash Velingkar
Subhash Velingkar@SBVelingkar·
ही विजयादशमी..इतिहासाबद्दल अंधपट्टी डोळ्यांवर बांधून,बुळबुळीत pseudo-secularism ची शेखी मिरवण्यासाठी राष्ट्रीयतेचा बळी देऊ पाहणाऱ्या हिंदूसमाजाचे जागरण व तेजाचे सीमोल्लंघन घडवो!
MR
0
0
4
117
Subhash Velingkar
Subhash Velingkar@SBVelingkar·
भारतातील एक अनमोल रत्न हरपले! आदरणीय रतनजी टाटा काल गेले! विनम्र श्रद्धांजली!
Subhash Velingkar tweet media
MR
0
2
8
175
Subhash Velingkar
Subhash Velingkar@SBVelingkar·
आज पितृपक्षाचा प्रारंभ! पोर्तुगीज साम्राज्य बळकटीसाठी झेवियरकृपेने गोव्यात आलेल्या सैतानी इंक्विजिशनच्या रक्तलांछित धर्मच्छलात बळी गेलेल्या माझ्या निष्पाप पूर्वजांना मी श्रद्धायुक्त तर्पण करत आहे! #Goa #Goa_Files #GOA_INQUISITION
MR
2
0
2
513
Subhash Velingkar
Subhash Velingkar@SBVelingkar·
होय! फ्रान्सीस झेवियरने मंदिरे उध्वस्त केलीं. १५४२ साली केरळ किनाऱ्यावर ('पेश्कारीय') मंदिर-भंग-कार्य त्याने नेटाने आरंभले. १५४४ साली त्रावणकोर येथील काही मंदिरांचा नाश त्याने केला. * संदर्भ- पान ६,'कातोलिकांचे भारतातील धर्मप्रसाराचे मार्ग'- लक्ष्मीकांत भेंब्रे #Goa #Goa_Files
MR
0
0
1
363
Subhash Velingkar
Subhash Velingkar@SBVelingkar·
भारतीय सेना गोव्यात शिरली तेव्हा पाद्रीलोकांनी भाकलेल्या करुणेला "चमत्कारी" सायबाचे मढे पावले नाही!गोवा मुक्त झाला! १९ डिसें.१९६१ लाच, पाद्रींनी लादलेला सायबाचा अवतार संपलेला आहे! #Goa #Goa_Files #GOA_INQUISITION @bhideguruji @SanatanSanstha @BJP4India @BajrangDalOrg @RSSorg @ANI
MR
0
0
2
468
Subhash Velingkar
Subhash Velingkar@SBVelingkar·
झेवियरच्या मढ्याने म्हणे 'चमत्कारा'ने संभाजीराजांचा हल्ला परतवून "पोर्तुगीज साम्राज्या"चे रक्षण केले:म्हणूनच पाद्रींनी त्याला "गोंयचो सायब" बनवला!गोवा व भारत सरकार ४०० कोटी ओतून त्याला "हिरो"करायला निघाले?गोव्याला हे कदापि मान्य नाही!इतिहास-मारेकरींचा धि:कार!#Goa #GOA_INQUISITION
MR
0
0
1
265
Subhash Velingkar
Subhash Velingkar@SBVelingkar·
पाद्री मिंगेल व्हाजला विनंतीअर्जानिशी खास पोर्तुगालला पाठवून,राजाकडून 'गोव्यातील मंदिरे नष्ट करण्याची' आज्ञा(८ मार्च,१५४५)आणण्याची प्रेरणा व श्रेय पूर्णता फ्रांसीस झेवियरचे!*संदर्भ-पाद्री जुआंव लुसेन कृत "झेवियर चरित्र" #Goa #Goa_Files #GOA_INQUISITION @RSSorg @SanatanSanstha
MR
0
0
0
214
Subhash Velingkar
Subhash Velingkar@SBVelingkar·
अंदमान-निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअरचे आता "श्री विजयपूरम" असे नामकरण! गोव्याचा कलंक "वास्को" नाव बदलायला गोवा भाजपा सरकार (पोर्तुगीजांना अजून)का घाबरते,कळत नाही! #Goa @PMOIndia @RSSorg @ANI @BJP4India @htTweets @lokmat @mataonline @AmitShahOffice @MinOfCultureGoI @timesofindia
MR
0
0
1
385