चंद्रपुर पोलीस Chandrapur Police

2.7K posts

चंद्रपुर पोलीस Chandrapur Police banner
चंद्रपुर पोलीस Chandrapur Police

चंद्रपुर पोलीस Chandrapur Police

@SPChandrapur

चंद्रपूर पोलीसांचे अधिकृत खाते आपत्कालीन संपर्क 112 महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क 8976004111 8850200600 022-45161635

Chandrapur, India Katılım Aralık 2015
178 Takip Edilen6.5K Takipçiler
चंद्रपुर पोलीस Chandrapur Police retweetledi
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा! या सणाच्या दिवशी वाईट सवयी विसरून चांगल्या सवयी अंगीकारुया. #रामनवमी_२०२६
MR
22
52
197
7.8K
चंद्रपुर पोलीस Chandrapur Police retweetledi
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
रमजान ईदच्या निमित्ताने सर्वांच्या आयुष्यात आनंद आणि सुख बहरू दे, हीच सदिच्छा. #रमजान_मुबारक_२०२६
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet media
MR
46
132
1K
8.6K
चंद्रपुर पोलीस Chandrapur Police retweetledi
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे नववर्ष तुम्हाला आनंद आणि भरभराटीचे जावो ह्याच सदिच्छा! #गुढीपाडवा_२०२६
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet media
MR
33
74
481
9.5K
चंद्रपुर पोलीस Chandrapur Police retweetledi
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
जागतिक धुम्रपान विरोधी दिनाच्या निमित्ताने एक नवा निर्धार करूया, नशेला नकार देऊया. #जागतिक_धुम्रपान_विरोधी_दिन
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet media
MR
3
30
97
4.9K
चंद्रपुर पोलीस Chandrapur Police retweetledi
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा दणदणीत विजय! भारतीय क्रिकेट संघाच्या गौरवशाली विजयाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन! #विश्वचषक_२०२६
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet media
MR
4
31
93
3.6K
चंद्रपुर पोलीस Chandrapur Police retweetledi
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! सर्वत्र महिला सुरक्षा राखण्यासाठी आम्ही नेहेमीच तत्पर आहोत. #जागतिक_महिला_दिन_२०२६
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet media
MR
11
42
193
5.3K
चंद्रपुर पोलीस Chandrapur Police retweetledi
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
सर्व नागरिकांनी वाहतूक सुरक्षेचे धोरण सांभाळून धुलिवंदनाचा सण निर्धास्तपणे साजरा करा. धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा! #सुरक्षित_धुलिवंदन
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet media
MR
14
31
139
5.6K
चंद्रपुर पोलीस Chandrapur Police
महाराष्ट्रातील समृध्द मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीचा गौरव करण्याच्या उ्देशाने दिनांक 27 फेब्रूवारी हा दिवस ‘‘मराठी भाषा गौरव दिन’’ म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. @DGPMaharashtra, @CMOMaharashtra, @maharashtra_hmo, @Dev_Fadnavis, @InfoChandrapur, @MahaDGIPR
चंद्रपुर पोलीस Chandrapur Police tweet media
MR
0
0
1
28
चंद्रपुर पोलीस Chandrapur Police
पोलीस स्टेशन राजुरा हद्दीत अवैधरित्या हत्यार बाळगणा-या 21 वर्षीय युवकाविरुध्द कारवाई एक धारदार लोखंडी पत्त्याची तलवार जप्त पोलीस स्टेशन राजुरा ची कामगिरी @DGPMaharashtra, @CMOMaharashtra, @maharashtra_hmo, @Dev_Fadnavis, @InfoChandrapur, @MahaDGIPR
चंद्रपुर पोलीस Chandrapur Police tweet media
MR
0
0
1
27
चंद्रपुर पोलीस Chandrapur Police
पो.स्टे.घुघूस हद्दीत अमली पदार्थ (गांजा )विक्री करणाऱ्या विरुध्द कारवाई एकुण 1.714 किलोग्राम गांजा. इलेक्ट्रॉनिक डिजिटल वजन काटा. असा एकूण किंमत : 17500/- ₹ चा माल जप्त @DGPMaharashtra, @CMOMaharashtra, @maharashtra_hmo, @Dev_Fadnavis, @InfoChandrapur, @MahaDGIPR
चंद्रपुर पोलीस Chandrapur Police tweet media
MR
0
0
1
26
चंद्रपुर पोलीस Chandrapur Police retweetledi
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या माय मराठीचा गोडवा कायम टिकून रहावा, याच सदिच्छा! प्रसिद्ध कवी, नाटककार आणि कथाकार कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. #मराठी_भाषा_गौरव_दिन
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet media
MR
15
93
671
11K
चंद्रपुर पोलीस Chandrapur Police retweetledi
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
पुलवामा हल्ल्यातील वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली. #१४_फेब्रुवारी
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet media
MR
19
57
236
6.1K
चंद्रपुर पोलीस Chandrapur Police
पो.स्टे.सावली हद्दीत अवैधरित्या देशी विदेशी दारू बाळगुन विक्री व वाहतूक करणाऱ्या इसमाविरुध्द कारवाई असा एकुण 15,94,970/- रुपयाचा माल जप्त @DGPMaharashtra, @CMOMaharashtra, @maharashtra_hmo, @Dev_Fadnavis, @InfoChandrapur, @MahaDGIPR
चंद्रपुर पोलीस Chandrapur Police tweet media
MR
0
1
3
67
चंद्रपुर पोलीस Chandrapur Police
कत्तलीसाठी निर्दयतेने जनावरांची अवैध वाहतुक करणारे विरुध्द कारवाई एकुण 14 नग जनावरे (गोवंश) ची सुटका गोवंशीय जनावरे आणि वाहतुकीस वापरलेला पिकअप असा एकुण 6,80,000/- रुपयाचा माल जप्त @DGPMaharashtra, @CMOMaharashtra, @maharashtra_hmo, @Dev_Fadnavis, @InfoChandrapur, @MahaDGIPR
चंद्रपुर पोलीस Chandrapur Police tweet media
MR
0
0
2
47
चंद्रपुर पोलीस Chandrapur Police
कत्तली करण्याच्या उद्देशाने निदर्यतेने जनावरांची वाहतुक करणारेविरुध्द कारवाई एकुण 14 नग गोवंशीय जनावराची सुटका एकुण 5 आरोपीविरुध्द गुन्हा दाखल एकुण 3,50,000/- रुपयाचा माल जप्त @DGPMaharashtra, @CMOMaharashtra, @maharashtra_hmo, @Dev_Fadnavis, @InfoChandrapur, @MahaDGIPR
चंद्रपुर पोलीस Chandrapur Police tweet media
MR
0
0
1
30