Nagsen Pundge नागसेन पुंडगे

2.6K posts

Nagsen Pundge नागसेन पुंडगे banner
Nagsen Pundge नागसेन पुंडगे

Nagsen Pundge नागसेन पुंडगे

@SPNagsen

ABVPian, State Secretary @BJYM4MH Doctoral Candidate Central University@Wardha Political Science, M.A.Mass Communication & Journalism, Reader, Traveling.

Parbhani, India Katılım Aralık 2015
93 Takip Edilen1.3K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Nagsen Pundge नागसेन पुंडगे
नंदुरबार येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महाराष्ट्र प्रदेशाच्या ५६ व्या प्रदेश अधिवेशातील जाहीर सभेला संबोधित करताना… @mahaabvp @ABVPVoice @jdevdatt @pvsathesir @SinghkiRay @patilabhijit101
Nagsen Pundge नागसेन पुंडगे tweet mediaNagsen Pundge नागसेन पुंडगे tweet mediaNagsen Pundge नागसेन पुंडगे tweet mediaNagsen Pundge नागसेन पुंडगे tweet media
MR
1
8
87
0
Nagsen Pundge नागसेन पुंडगे
भारत के यशस्वी प्रधानमंत्री तथा अखिल विश्व को प्रभावित करनेवाले विश्वनेता आदरणीय नरेंद्रभाई मोदी जी के जन्म दिवस के उपलक्ष्य पर हार्दिक शुभकामनाएं..! 💐💐💐 @narendramodi @narendramodi_in #NarendraModi #indianprimeminister #Indian #ModiBirthday
Nagsen Pundge नागसेन पुंडगे tweet media
हिन्दी
0
0
0
24
Nagsen Pundge नागसेन पुंडगे
प्रज्ञावंत, मुकनायक, मानववंशशास्त्रज्ञ, अर्थतज्ञ, इतिहास संशोधक, सत्याग्रही, कायदे पंडित, अनेक भारतीय प्रकल्प - संस्थांचे संकल्पक व दिशादर्शक, विश्वरत्न, भारतरत्न, बोधिसत्व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर या प्रखर राष्ट्रपुरूषाच्या १३४ व्या जयंती निमित्ताने सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.! 💐
Nagsen Pundge नागसेन पुंडगे tweet media
MR
0
0
1
71
Nagsen Pundge नागसेन पुंडगे
महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या लोकप्रिय, कर्तव्यदक्ष पालकमंत्री माननीय नामदार सौ.मेघनादीदी साकोरे बोर्डीकर आपणांस जन्म दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! तसेच अविरत जनसेवे करिता आपणांस निरोगी दिर्घायुष्य लाभो हीच मंगल कामना..! 💐 @MeghnaBordikar #म #मराठी
Nagsen Pundge नागसेन पुंडगे tweet media
MR
0
0
1
47
Nagsen Pundge नागसेन पुंडगे
विद्यार्थी परिषदेतील सहकाऱ्यां समवेत परभणी मध्ये आज धूलिवंदनाचा आनंद घेण्यात आला. सर्वांना होळी, धूलिवंदन तथा रंगपचंमीच्या हार्दिक शुभेच्छा..! #म #मराठी #Holi #rangpanchami #Vasantpanchami #Rangotsav #ABVP #ABVPian #parbhani #Maharashtra
Nagsen Pundge नागसेन पुंडगे tweet mediaNagsen Pundge नागसेन पुंडगे tweet mediaNagsen Pundge नागसेन पुंडगे tweet media
MR
0
0
1
27
Nagsen Pundge नागसेन पुंडगे
भारतीय जनता युवा मोर्चा के राष्ट्रीय अध्यक्ष एवं बेंगलुरु दक्षिण से सांसद श्री @Tejasvi_Surya जी एवं संगीत गायिका, भरतनाट्यम की प्रसिद्ध कलाकार @ArtSivasri जी के शुभ विवाह समारोह में सम्मिलित होकर नवदंपत्ति को उनके मंगलमय दांपत्य जीवन के लिए शुभकामनाएँ प्रदान किये।
Nagsen Pundge नागसेन पुंडगे tweet media
हिन्दी
0
0
2
38
Nagsen Pundge नागसेन पुंडगे
1995 ला दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषद निवडणूकीत NSUIच्या अल्का लांबा अध्यक्ष झाल्या आणि ABVPच्या रेखा गुप्ता महासचिव झाल्या. विचारधारेची ताकत बघा, आज रेखाजीच्या दिल्ली मुख्यमंत्री झाल्या आहेत आणि अलकाजी यांची या विधानसभा निवडणुकीत जमानत जप्त झाली आहे! @RekhaGupta1BJP
Nagsen Pundge नागसेन पुंडगे tweet media
MR
0
0
2
16
Nagsen Pundge नागसेन पुंडगे retweetledi
@OfficeOfDevendra
@OfficeOfDevendra@Devendra_Office·
परभणी येथील दुर्घटनेबाबत संविधान जागर समितीच्या सत्यशोधन समितीचा अहवाल आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात आला. स्थानिक समाजाच्या विविध मागण्या या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडण्यात आल्या. यातील संविधानाच्या चौकटीतील मागण्या मान्य करण्यात येतील आणि जे कुणी दोषी आढळतील, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून समाजाला अधिकाधिक न्याय मिळवून देण्याचा शासनाचा प्रयत्न राहील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.
@OfficeOfDevendra tweet media
MR
20
48
125
8.8K
Nagsen Pundge नागसेन पुंडगे
"घरात नाही पीठ अन् कशाला मागताय विद्यापीठ पण आज आमच्या घरात पीठ पण आहे... अणि विद्यापीठ पण आहे..." डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..! #नामविस्तार_दिन #बाबासाहेबआंबेडकर #मराठवाडा #विद्यापीठ #jaybhim #jaibhim #sambhajinagar
Nagsen Pundge नागसेन पुंडगे tweet media
MR
0
0
0
64
Nagsen Pundge नागसेन पुंडगे
माननीय आमदार मेघनादीदी साकोरे बोर्डीकर यांची महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळात मंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल आज परभणीतील दीदींच्या निवासस्थानी मानाचा पंचशील - निळा फेटा देवून शुभेच्छा दिल्या. #parbhani #Maharashtra #Minister
Nagsen Pundge नागसेन पुंडगे tweet media
MR
0
0
6
66
Nagsen Pundge नागसेन पुंडगे
अनुसूचित जाती - जमाती आयोग महाराष्ट्रचे उपाध्यक्ष ॲड.धर्मपाल मेश्राम जी यांचे जातियवादी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश... काल सकाळी मेश्रामजींना मी भेटून विविध मागण्या केल्या आहेत, यापुढे या निर्णयाबरोबरच अन्य मागण्यांही लवकरात लवकर पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे.
MR
0
0
0
28
Nagsen Pundge नागसेन पुंडगे
लोकनेते आदरणीय नामदार देवेंद्रभाऊ फडणवीस यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदी तिसऱ्यांदा प्रचंड बहुमताने निवड झाल्या निमित्ताने हार्दिक अभिनंदन तथा महाराष्ट्रातील सर्व सुज्ञ नागरिकांचे यासाठी हार्दिक आभार.. ! 🎉💥💐🙏 #BJP4IND #BJP4Maharashtra #BJP #DevendraFadnavis4Maha
Nagsen Pundge नागसेन पुंडगे tweet media
MR
0
0
3
56
Nagsen Pundge नागसेन पुंडगे
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये भाजपा-महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून भव्य विजय मिळवून दिल्याबद्दल महाराष्ट्रातील सर्व मतदार व महायुतीच्या देवतुल्य कार्यकर्ता बंधू-भगिनींचे मनःपूर्वक आभार! #MaharashtraElection2024 #Mahayuti_Winning #Election2024
Nagsen Pundge नागसेन पुंडगे tweet media
MR
0
0
5
105
Nagsen Pundge नागसेन पुंडगे
भारतीय सैन्यातील सर्व जवानांना कोटी-कोटी नमन तथा भारतीय सैन्य दिनानिमित्त सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा..! #Indian #IndianArmy #भारत #India #patriote
Nagsen Pundge नागसेन पुंडगे tweet media
MR
0
0
0
18