Suraj R.Khobragade

585 posts

Suraj R.Khobragade

Suraj R.Khobragade

@SRkhobragade

जिल्हा परिषद शिक्षक पुणे & संस्थापक संचालक मार्गदर्शक एकलव्य करिअर अकॅडमी यवतमाळ

भोर Katılım Ocak 2017
190 Takip Edilen44 Takipçiler
Suraj R.Khobragade retweetledi
P nimbalkar
P nimbalkar@Pnimbalkar3·
@satyajeettambe एकाच परिवारातील व्यक्ती मार्क 201 , 199,195 मार्क आहेत यातील खूप मुलांना वनरक्षक परीक्षे मध्ये 120 पैकी 70 सुध्दा मार्क नाहीत paper सोपा असून यामध्ये प्रामाणिक अभ्यास करणाऱ्या मुलांचे नुकसान आहे तलाठी भरती तत्काळ रद्द करावी आणि नवीन एमपीएससी मार्फत परीक्षा घ्यावी
P nimbalkar tweet media
MR
0
11
9
512
Suraj R.Khobragade retweetledi
nitin नितिन
nitin नितिन@4141gnh·
@satyajeettambe @ashish_jadhao साहेब भरती घोटाळे , पेपरफुटी हे सर्वपक्षीय पाप आहे . राजकारण्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हात अडकले आहेत म्हणून विरोधी पक्ष पण सोयीनुसार भूमिका घेत आहे . भरलेल्या फी ला गरिबांना मुकावे लागणार आहे . एवढे दिवस उलटून पण त्या अधिकाऱ्यांची नावे उघड झाली नाही . twitter.com/LoksattaLive/s…
LoksattaLive@LoksattaLive

पेपर फोडणाऱ्या टोळ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होताच त्यांना सोडण्यासाठी मंत्रालयातून फोन जातात... loksa.in/M2UeVj << येथे वाचा सविस्तर वृत्त #MaharashtraPolitics #RohitPawar #mantralaya

MR
0
13
21
1K
Suraj R.Khobragade retweetledi
Satyajeet Tambe
Satyajeet Tambe@satyajeettambe·
आज राज्यभरात अनेक ठिकाणी लागलेल्या तलाठी भरती परीक्षेच्या निकालात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या मुलांवर हा अन्याय आहे. राज्य शासनाने अनेक प्रयत्न करूनही यामधील घोटाळे बंद व्हायचे नाव घेत नाहीये. पेपरफुटी व हे घोटाळे कायमचे बंद करण्यासाठी कठोर कायदा आता व्हायला हवा, अशी माझी ठाम मागणी आहे. #TalathiBharati #तलाठी_भरती @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde
MR
71
441
1K
23.4K
Suraj R.Khobragade retweetledi
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
#ZeroHour #ABPMajha सरकारने शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करावी का? @1SaritaKaushik #OLDPensionScheme “सहभागासाठी 18 वर्ष किंवा त्याहून अधिक वय अनिवार्य आहे. तुम्ही याद्वारे मीडिया पोस्ट,नाव, ठिकाण आणि छायाचित्र प्रकाशित/ प्रसारण करण्यासाठी ABP Network Private Limited (“ABP”)ला अधिकृत परवानगी देत आहात. नियम व अटी लागू shorturl.at/qsAR6
MR
615
135
269
30.4K
Suraj R.Khobragade
Suraj R.Khobragade@SRkhobragade·
@apendse @Liberal_India1 15 वर्ष भारतात राहिल्यावर च नागरिकत्व मिळत अशी अट च आहे याचा पण अभ्यास करा जरा कलम 5 ते 11 नागरिकत्व
MR
1
0
0
21
apendse
apendse@apendse·
@Liberal_India1 सोनियाजी इतक्या अस्सल भारतीय होत्या की त्यांनी राजीव गांधींशी लग्न केले ते १९६८ साली. पण त्यांनी भारतीय नागरिकत्व घेतले ते १९८३ साली! तब्बल १५ वर्षे त्या विचार करत होत्या. म्हणजे किती किती अस्सल भारतीय आहेत त्या!
MR
2
0
3
433
Pratik S Patil
Pratik S Patil@Liberal_India1·
राजीव गांधींची हत्या झाली. सुरक्षेच्या कारणास्तव सोनिया गांधींना मद्रासला जाऊ नका असा सल्ला देण्यात आला. तो झिडकारत सोनिया आणि प्रियांका गांधी या दोघी राजीव गांधींचे पार्थिव जिथे आणण्यात येणार होते, तिथे गेल्या. प्रियांका शांत होती मात्र आपल्या नवऱ्याला शेवटचे पाहिल्यावर सोनिया गांधींनी टाहो फोडला. हमसुम हमसुम त्या रडत होत्या. राजीव गांधी यांचे सुरक्षा अधिकारी असलेल्या प्रदीप गुप्ता यांची सुद्धा या हल्ल्यात हत्या झाली होती. राजीव गांधींचे पार्थिव ठेवले होते त्याच्या काही अंतरावर ठेवण्यात आले होते. प्रदीप गुप्ता यांच्या पार्थिवावर कुणी फुल ठेवले नसल्याचे सोनियांच्या निदर्शनास आले.त्यांनी राजीव गांधींच्या पार्थिवावरील एक मोगऱ्याचा हार उचलला आणि प्रदीप गुप्ता यांच्या पार्थिवावर अर्पण केला. आपले सर्वस्व गेल्यावर सोबत कुणी नाही, अशी परिस्थिती असताना एका कनिष्ठ अधिकाऱ्याचा असा सन्मान,उदारता. हे संस्कारातून येते. यातूनच मानवता दिसते, जी धर्म आणि देशाच्या वरती असते.हीच भारताची परंपरा आहे. आणि भारतीय राजकारणात आजच्या घडीला अस्सल भारतीय सोनिया गांधी सारखे कुणी नाही. जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा सोनिया मॅडम 💐😊
Pratik S Patil tweet media
MR
31
232
2.1K
49.4K
Suraj R.Khobragade retweetledi
पुण्याची MPSC
पुण्याची MPSC@PunyachiMPSC·
एका बाजूला तिजोरी रिकामी असल्याने कंत्राटी भरती राबवत असल्याचे सांगत आहेत. अन् दुसरीकडे इतर मागास बहुजन या विभागाच्या योजनांच्या जाहिरातींसाठी तब्बल 31.07 कोटी रू खर्च करणार. सरकारचा एकूण जाहिरातीवर खर्च किती ? केवळ जाहिरातीत दमदार कंत्राटी सरकार....! @CMOMaharashtra
पुण्याची MPSC tweet media
MR
2
71
129
2.3K
Suraj R.Khobragade retweetledi
पुण्याची MPSC
पुण्याची MPSC@PunyachiMPSC·
आता @mpsc_office च्या परीक्षांना पण पेपर फुटीचे ग्रहण. सरकार आतातरी पेपर फुटीवर कायदा करणारं आहे की नाही ? 30 एप्रिल रोजीचा पेपर फुटल्याची बातमी सप्टेंबर मध्ये बाहेर येत आहे ! @mieknathshinde @AjitPawarSpeaks
पुण्याची MPSC tweet media
MR
2
71
93
1.6K
Suraj R.Khobragade retweetledi
Dr.Jitendra Awhad
Dr.Jitendra Awhad@Awhadspeaks·
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत देशभरात कुठेही कोणाची अब्रूनुकसानी केली म्हणून 2 वर्षे सजा कोणालाही सुनावलेली नाही. जास्तीत-जास्त 6 महिने यापेक्षा ही सजा कधिही पुढे गेलेली नाही. पण, राहुल गांधींना मात्र दोन वर्षे सजा सुनावण्यात आली आणि तात्काळ त्यांची खासदारकी देखिल रद्द करण्यात आली. हे सूड भावनेचं राजकारण या देशाला कुठे घेऊन जाईल हे काहीच कळत नाही. आज राहुल गांधींसाठी खणलेल्या खड्ड्यात ते राहुल गांधींना ढकलू पाहत आहेत. पण, जो दुस-यासाठी खड्डा खणतो तो स्वत:च त्या खड्ड्यात पडतो हा या जगाचा इतिहास आहे. भविष्यात काय ठेवलं आहे हे आता लवकरच कळून येईल.
Dr.Jitendra Awhad tweet mediaDr.Jitendra Awhad tweet mediaDr.Jitendra Awhad tweet media
MR
416
658
4.9K
221.9K
Suraj R.Khobragade retweetledi
Pratik S Patil
Pratik S Patil@Liberal_India1·
काकूंनी मतदान तर केले पण जाता जाता पुणेरी भाषेत भाजपचा बाजारच उठवला 🤣🤣
MR
276
886
5.6K
233.5K
Suraj R.Khobragade retweetledi
Prakash Koli
Prakash Koli@PK_0077·
पुणे विराट मोर्चा एकच चर्चा महाराष्ट्र भर... माय बाप सरकार #जुनीपेन्शन लागू करण्याची इलेक्शन वेळी बोलुन दाखवलेली धमक कधी दाखवणार??? #जुनी_पेंशन_संप #StrikeForOPS #OPS_strike #पुरानी_पेंशन_बहाल_करो @mieknathshinde @zee24taasnews @abpmajhatv @TV9Marathi @vijaykbandhu @Dev_Fadnavis
Prakash Koli tweet mediaPrakash Koli tweet media
MR
42
320
543
10.8K
Suraj R.Khobragade
Suraj R.Khobragade@SRkhobragade·
आज सार्थक हॉटेल निगुडघर पुणे येथे actor Dev Gill यांची भेट झाली *ग्रेट भेट* #मगधीरा, #भाग मिल्खा भाग, #दबंग instagram.com/p/CmmVmQevPNB/…
MR
0
0
0
9
Suraj R.Khobragade
Suraj R.Khobragade@SRkhobragade·
Light💡 camera 📸action 🎥🎬📽️begin🎬🎬 क्रांतिसिंह नाना पाटील (पत्रीसरकार) यांच्या जीवनावर आधारित web series चे शूटिंग रात्री उशिरा पर्यंत निगुडघर च्या ऐतिहासिक पुलावर चालू आहे त्यातील काही क्षण @ Bhor Pune instagram.com/p/CleWuMPSXWZ/…
Bhor, India 🇮🇳 MR
0
0
0
0
Suraj R.Khobragade retweetledi
News24
News24@news24tvchannel·
चंदौली : शिक्षक के तबादले के बाद विदाई समारोह में रोये स्कूली छात्र
हिन्दी
1.4K
8.1K
47.8K
0
Suraj R.Khobragade retweetledi
Sachin Sawant सचिन सावंत
अतिशय संतापजनक.... भाजपाचे कार्यकर्ते परभणीमध्ये भाजपाचे चिन्ह व पक्षाचे नाव असलेले राष्ट्रध्वज जनतेत वाटत होते. हा देशद्रोह नाही तर काय? @INCMaharashtra चे आमदार @SureshWarpudkar यांनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली. @BJP4Maharashtra ने जबाबदारी घेऊन देशाची माफी मागितली पाहिजे
MR
66
489
2.1K
0
Suraj R.Khobragade retweetledi
sadanandsuryavanshi
sadanandsuryavanshi@sadanandsuryav1·
#शिक्षणसेवक_मानधनवाढ #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ @mieknathshinde @Dev_Fadnavis @RealBacchuKadu @CMOMaharashtra @abpmajhatv @lokmat @zee24taasnews @ddsahyadrinews @JaiMaharashtraN आम्हालान्याय मिळेल का साहेब आता तरी.की परत आमच्या तोंडाला पाने पुसली जातील.असह्य जगणं
MR
0
33
32
0
Suraj R.Khobragade retweetledi
Suraj R.Khobragade
Suraj R.Khobragade@SRkhobragade·
#शिक्षणसेवक_मानधनवाढ महाभकास आघाडी ने स्वतःचा विकास साधावा कारण पुढील 50 वर्ष तरी तुमची सत्ता परत येणार नाही. काँग्रेस च्या @VarshaEGaikwad यांनी तर पक्षाला आणखीच रसातळाला नेले आहे.दिल्ली,पंजाब प्रमाणे सत्ता बदल घडेल निवडणुकीत दाखवून देऊ.@AjitPawarSpeaks @RealBacchuKadu
Maharashtra, India 🇮🇳 MR
2
60
63
0