Sachit Patil

1.4K posts

Sachit Patil banner
Sachit Patil

Sachit Patil

@SachitPatil

Katılım Haziran 2010
561 Takip Edilen10.4K Takipçiler
Sachit Patil
Sachit Patil@SachitPatil·
तुम्हाला व तुमच्या परिवाराला भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!!जय हिंद!!!! 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Sachit Patil tweet media
MR
1
1
23
0
Sachit Patil retweetledi
Shemaroo MarathiBana
Shemaroo MarathiBana@MarathiBana_·
जॉईन करा क्लासमेट्स गॅंग आणि #ReunionWithClassmates आज संध्याकाळी ७:३० वाजता फक्त शेमारू मराठीबाणाच्या फेसबुक पेजवर. #अस्सलफिल्मी #शेमारूमराठीबाणा @AdityaSarpotdar @imAnkkush @SaieTamhankar @SachitPatil @meSonalee @pallaviofficl @sidchandekar @suyashtlk
Shemaroo MarathiBana tweet media
MR
0
8
36
0
Sachit Patil
Sachit Patil@SachitPatil·
महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या आपणा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!!!
Sachit Patil tweet media
MR
0
1
13
0
Sachit Patil retweetledi
Sameer Vidwans । समीर विद्वांस
मी दोन चित्रपटांवर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. १. सचीन सरांचा ‘नवरा माझा नवसाचा’ २. ‘क्षणभर विश्रांती’ आज हा चित्रपट प्रदर्शित होऊन १० वर्ष झाली. ह्या चित्रपटाच्या अनेक गोड आठवणी आहेत. 😊 @hemantdhome21 @meSonalee @SIDDHARTH23OCT @Manavanaik @SachitPatil
Everest Entertainment@EverestMarathi

युथफुल... कलरफुल... चित्रपट 'क्षणभर विश्रांती' आज पूर्ण करत आहे १० वर्षे... #EverestEntertainment #KshanbharVishranti #10YearsCompleted @SachitPatil @SIDDHARTH23OCT @hemantdhome21 @Manavanaik @meSonalee @IAmPoojaSawant @GokhaleSM #BharatJadhav

MR
9
6
92
0
Sachit Patil
Sachit Patil@SachitPatil·
आज "क्षणभर विश्रांती" चित्रपट प्रदर्शित होऊन दहा वर्ष पूर्ण झाली. आपण सगळ्यांनी या चित्रपटाला जे भरभरून प्रेम दिले त्याबद्दल "क्षणभर विश्रांती"च्या संपूर्ण टीम तर्फे मायबाप रसिक प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार. "क्षणभर विश्रांती" च्या संपूर्ण टीमला मनापासून धन्यवाद आणि खूप शुभेच्छा!
Sachit Patil tweet media
MR
29
24
370
0