Sagar Darekar retweetledi
Sagar Darekar
751 posts

Sagar Darekar
@SagarDa27801969
Civil Engineer ।। MPSC Engineering Services Aspirant future Gazetted Officer मराठी स्वाभिमान शिवप्रेमी
Maharashtra, India Katılım Temmuz 2019
200 Takip Edilen29 Takipçiler
Sagar Darekar retweetledi
Sagar Darekar retweetledi

1143अभियंता नियुक्ती मधील १११अभियंते सोडून काही कारणास्तव १ Decला नियुक्ती देण्यात आली,"१महिन्याच्या आत बाकीच्यांना नियुक्ती देऊ" या आश्वासनाकडे आम्ही डोळे लाऊन बसलो आहे, तरी मायबाप सरकारने आम्हाला न्याय हेही द्यावा ही विनंती
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
MR
Sagar Darekar retweetledi

१९ डिसेंबर रोजी MAT मध्ये असलेल्या SEBC to EWS केस ची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे, तरी मा. सरकार यांनी यामध्ये लक्ष घालून आपली बाजू भक्कम मांडावी ही विनंती. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन अनेक जाहिरातीला संरक्षण द्यावे.@CMOMaharashtra @mieknathshinde @YuvrajSambhaji
MR
Sagar Darekar retweetledi
Sagar Darekar retweetledi

We made many efforts before you steeped in to help us. You have restored our faith and hope sir. The decisions are really dynamic. Thank you very much. Hoping for joining soon 😊
#MES2019
#Grateful
Sanjiv Bhor Patil@SanjivBhorPatil
एमपीएससीच्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या ११४३ उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा.कालच्या कॅबिनेट मधील महत्त्वाचा निर्णय. मागील 4वर्षांपासून रखडलेल्या नियुक्त्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे आज मार्गी लागत आहे.प्रशासनातील गतिमानता ही अशी असते @mieknathshinde
English

एमपीएससीच्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या ११४३ उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा.कालच्या कॅबिनेट मधील महत्त्वाचा निर्णय.
मागील 4वर्षांपासून रखडलेल्या नियुक्त्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे आज मार्गी लागत आहे.प्रशासनातील गतिमानता ही अशी असते @mieknathshinde


MR

@SanjivBhorPatil @mieknathshinde साहेब तुम्ही आमच्या साठी केलेल्या परिश्रमासाठी घेतलेल्या पुढाकारा साठी आम्ही आपले सदैव ऋणी असू
आपले मानावे तेवढे आभार कमीच आहेत 🙏
तुमच्या प्रयत्नातून लवकरच आम्हाला नियुक्ती मिळेल ह्यात काही शंका नाही
मनापासून धन्यवाद 🙏
MR
Sagar Darekar retweetledi

#MES_2019_JOINING
अंतिम मागणी तात्काळ नियुक्ती नियुक्ती आणि फक्त नियुक्ती
साखळी उपोषण आझाद मैदान मुंबई
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@Devendra_Office
@AjitPawarSpeaks
@abpmajhatv @zee24taasnews @TV9Marathi

MR
Sagar Darekar retweetledi

खूप झाला आश्वासनांचा वर्षाव आता तरी दाखवा इच्छाशक्ती चा परिणाम, ३.५ वर्ष खूप आसतात माय बाप सरकार आता आणखीन किती वेळ?
तात्काळ नियुक्ती देऊन भावी अधिकाऱ्याला उपकृत करावे #MES_2019_JOINING @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
MR
Sagar Darekar retweetledi

सर्व प्रक्रिया पुर्ण झाली आहे. न्यायालयाकडून कुठला stay नाही. आता नियुक्ती आदेश तात्काळ देण्यात यावा. आज ३ रा दिवस उपोषणाला. अजुन आमचा अधिकार आम्हाला मिळाला नाही. @mieknathshinde @Dev_Fadnavis @CMOMaharashtra #MES_2019_JOINING #तात्काळ_नियुक्ती


MR

#MES_2019_JOINING
अंतिम मागणी तात्काळ नियुक्ती नियुक्ती आणि फक्त नियुक्ती
साखळी उपोषण आझाद मैदान मुंबई
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@Devendra_Office
@AjitPawarSpeaks
@RRPSpeaks
@RealBacchuKadu

Haveli, India 🇮🇳 MR

#MES_2019Joining
साडे तीन वर्षात 3 वेगवेगळी सरकार येऊन गेली पण आमच्या जॉइनिंग नियुक्ती कडे सर्वांनीच दुर्लक्ष केलं.
आतातरी सर्व सरकारी यंत्रणेला प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की कासवाच्या गतीने होणाऱ्या Process ला मेट्रो चा वेग द्यावा व तात्काळ नियुक्ती द्यावी
Haveli, India 🇮🇳 MR
Sagar Darekar retweetledi

हक्काच्या नियुक्ती साठी किती वेळा रडावं कुणा कुणाच्या पाया पडावं
भावी अधिकारी नियुक्तीचे भिकारी
MPSC #MES_2019_Joining
साखळी उपोषण आझाद मैदान मुंबई
न्याय द्या 🙏
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks

MR
Sagar Darekar retweetledi

आम्ही आहोत राजपत्रित अधिकारी
नका बनवू joining साठी भिकारी!!
@mieknathshinde @Dev_Fadnavis @abpmajhatv @TV9Marathi
#MES_2019_Joining
#तात्काळ_नियुक्ती
MR
Sagar Darekar retweetledi

#MES_2019_Joining
आता एकच मागणी
हक्काची नियुक्ती.....
तात्काळ नियुक्ती......
@mieknathshinde @Dev_Fadnavis @DrSEShinde @AjitPawarSpeaks @abpmajhatv @saamTVnews @TV9Marathi
#MES_2019_JOINING
#MES_2019_Joining
#तात्काळ_नियुक्ती

MR
Sagar Darekar retweetledi

आता एकच मागणी
हक्काची नियुक्ती.....
तात्काळ नियुक्ती......
@mieknathshinde @Dev_Fadnavis @DrSEShinde @AjitPawarSpeaks @abpmajhatv @saamTVnews @TV9Marathi
#MES_2019_JOINING
#MES_2019_Joining
#तात्काळ_नियुक्ती


MR
