Sandesh Rathod

15 posts

Sandesh Rathod

Sandesh Rathod

@Sandy_Rathod_

अहं ब्रह्मास्मि 🚩🏳

Katılım Eylül 2024
2 Takip Edilen8 Takipçiler
Sandesh Rathod retweetledi
BACCHU KADU
BACCHU KADU@RealBacchuKadu·
मुख्यमंत्री तथा उर्जामंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, जा. क्र. ०८/२०२४ अंतर्गत महापारेषण (विद्युत सहाय्यक ) या पदाची भरती परीक्षा दि:-०३ फेब्रुवारी २५ ला घेण्यात आली. परीक्षा होऊन ५२ दिवस झाले अजून निकाल लागला नाही. विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहे. कृपया निकाल जाहीर करावा. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
MR
279
433
424
11.5K
Sandesh Rathod
Sandesh Rathod@Sandy_Rathod_·
........... पुन्हा एकदा अशी परिस्थिती उपस्थित न होऊ द्यायची असेल तर प्रशासनाने अमच्या परीक्षेचे वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करावे हि नम्र विनंती . #ANNOUNCE_MSEB_EXAM_DATE @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks
MR
6
102
48
606
Sandesh Rathod retweetledi
SAHADEV KENDRE
SAHADEV KENDRE@kendre_sahadev·
ऊर्जामंत्री साहेब, महावितरण & महापारेषण च्या सर्व पदांच्या परीक्षा निवडणूक पूर्वी घेऊन सर्वाना रुजू करून घ्या.अन्याय बंद करा GATE ची सक्ती रद्द करा. ITI ची कंत्राटी बंद करा. सर्व कास्ट ला जागा वाढवा. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @iambadasdanve @AjitPawarSpeaks @AUThackeray
MR
63
393
301
6.7K
Sandesh Rathod retweetledi
SAHADEV KENDRE
SAHADEV KENDRE@kendre_sahadev·
ऊर्जामंत्री साहेब ,ज्यांच्यामुळे तुम्ही ऊर्जामंत्री झालात त्यांना ऊर्जा खात्यामध्ये नोकरी हवी आहे त्यासाठी परीक्षा घ्या आणि जॉइनिंग द्या. ITI Exam लवकर घ्या,GATE ची सक्ती रद्द करा.आमचं काम करा तरच आम्ही सुद्धा तुमचं निवडणुकीत काम करू @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @iambadasdanve
SAHADEV KENDRE tweet media
MR
58
381
254
5.7K
Sandesh Rathod retweetledi
SAHADEV KENDRE
SAHADEV KENDRE@kendre_sahadev·
फडणवीस साहेब ,ज्यांच्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री ऊर्जामंत्री झालात त्यांना ऊर्जा खात्यामध्ये नोकरी हवी आहे त्यासाठी परीक्षा घ्या आणि जॉइनिंग द्या. ITI Exam लवकर घ्या. #ANNOUNCE_MSEB_ITI_EXAM_DATE @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks
SAHADEV KENDRE tweet media
MR
40
312
184
4.5K
Sandesh Rathod retweetledi
SAHADEV KENDRE
SAHADEV KENDRE@kendre_sahadev·
मुख्यमंत्री & ऊर्जामंत्री आपणच आहात. देवेंद्र जी आता तरी पावताल का.MSEB परीक्षा लवकर घेताल का.अडचणी वाढत आहेत ,आता खूप दिवस झालेत,परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय थांबवा -परीक्षेची तारीख काढा. #ANNOUNCE_MSEB_ITI_EXAM_DATE @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks
MR
245
597
418
13.3K
Sandesh Rathod
Sandesh Rathod@Sandy_Rathod_·
Online Campaign, 23 december 2024 सकाळी 11:00 वाजता.. .... ...
Sandesh Rathod tweet media
1
9
7
136
Ambadas Danve
Ambadas Danve@iambadasdanve·
माझ्याकडे बोट दाखवले तर ते मोडून ठेवायची ताकद माझ्यात आहे. मी शिवसैनिक आहे. 'लाडा'त वाढलेलो नाही. #पावसाळीअधिवेशन२०२४
MR
170
307
2K
73.6K
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
🕕 6pm | 8-9-2024📍Mumbai | संध्या. ६ वा. | ८-९-२०२४📍मुंबई. 🪷Extended a warm welcome to our leader, Hon Union Minister Amitbhai Shah as he arrived in Mumbai. 🪷आमचे नेते, मा. केंद्रीय मंत्री अमितभाई शाह यांचे मुंबई येथे आगमन झाले. यावेळी त्यांचे स्नेहपूर्वक स्वागत केले. 🪷हमारे नेता, मा. केंद्रीय मंत्री अमितभाई शाह के मुंबई में आगमन पर, उनका स्नेहपूर्वक स्वागत किया। @AmitShah @mieknathshinde #Maharashtra #Mumbai
Devendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet media
76
314
1.8K
212.8K
Ajit Pawar
Ajit Pawar@AjitPawarSpeaks·
बारामतीत गुन्ह्याला अजिबात थारा नाही!
MR
30
35
281
18.5K
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
१०७ वर्षांची वारकरी संस्था आजही नवीन पिढी घडवत आहे. वारकरी पंथ हा चुकलेल्यांना सन्मार्ग दाखवणारा असून, समाज घडवण्याचे कार्य करत आहे. वारकरी पंथाचे अध्यात्मिक अधिष्ठान मोठे आहे. वारकरी शिक्षण संस्था शिकवणाऱ्याला मानधन नाही आणि शिकणाऱ्याला शुल्क नाही असा आदर्श ठरवत आहे, असे सांगत मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी ह.भ.प कुरेकर महाराज आणि ह.भ.प. ढोक महाराज यांच्या कार्याचा गौरव केला आणि वारकरी मंडळ व वसतीगृहातील तांत्रिक अडचणी लवकरच दूर केल्या जातील असे आश्वासन दिले.
CMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet media
CMO Maharashtra@CMOMaharashtra

#आळंदी (पुणे) | मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या हस्ते आज ह.भ.प मारुती महाराज कुरेकर यांना ‘शांतीब्रह्म पुरस्कार’ आणि ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांना ‘तुलसीदास पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. वारकरी संप्रदायात हे दोन्ही पुरस्कार अत्यंत मानाचे समजले जातात. या सोहळ्यास सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे, खासदार श्रीरंग बारणे, म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह. भ. प. संदीपान महाराज शिंदे (हासेगावकर), ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार प्राप्त ह. भ. प. संजय महाराज पाचपोर आदी उपस्थित होते.

MR
18
12
97
8.8K