उपहासात्मक व्यंग ( अश्लीलता आणि शिवीगाळ विरहित)

13.2K posts

उपहासात्मक व्यंग ( अश्लीलता आणि शिवीगाळ विरहित) banner
उपहासात्मक व्यंग ( अश्लीलता आणि शिवीगाळ विरहित)

उपहासात्मक व्यंग ( अश्लीलता आणि शिवीगाळ विरहित)

@Sarcasm1112

मराठी माणुस जो एके काळी उपहास ह्या साहित्य प्रकारात अग्रेसर होता, आता हळव्या भावना झाल्यामुळे उपहासात्मक व्यंग विसरून गेलाय..त्यालाच संजीवनी देण्याचा प्रयत्न.

Bharat Katılım Aralık 2020
68 Takip Edilen349 Takipçiler
उपहासात्मक व्यंग ( अश्लीलता आणि शिवीगाळ विरहित) retweetledi
Ram
Ram@ramprasad_c·
I have watched enough elections to grow cynical about them. Wins and losses don't mean that much after a while. One party replaces another. The machinery changes hands. The rhetoric stays the same. You start to wonder if any of it really matters. The Bengal result cut through that cynicism. Ratna Debnath, the mother of the young doctor raped and murdered at RG Kar Medical College in 2024, contested from Panihati on a BJP ticket. This was a TMC stronghold. She won by over 28,000 votes. She did not campaign on ideology or party loyalty. She campaigned on justice. Rekha Patra, a homemaker from Sandeshkhali who spoke out against the violence and harassment women faced under local TMC leaders, won from Hingalganj. A woman with no political background, no resources, no machinery. She stood up, and the voters stood with her. These are not typical electoral victories. These are people who were wronged by the system, who had every reason to retreat into grief or silence, and instead walked into the arena and beat the very machinery that failed them. Elections produce winners and losers every cycle. That is routine. What is not routine is when the victim becomes the verdict. When the ballot becomes the instrument of accountability that the courts and the administration could not deliver fast enough. This is what elections are supposed to do. Not just transfer power but settle a moral account. Bengal result made me less cynical about elections
English
9
149
486
18.1K
यदुनाथ जवळकर🔥
माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी मागल्या वेळी टीएमसी कडून आमदार होता... तो मंत्री देखील होता.. यावेळी त्याला तिकिटासाठी ममता बॅनर्जी हिने पाच कोटी मागितले आणि मी देऊ शकलो नाही तर मला तिकीट दिले नाही असा आरोप त्याने आज केला आहे.. आज त्याने टीएमसी मधून राजीनामा देखील दिला आहे... आता फक्त लोक मोजायचे बाहेर पडणारे...
यदुनाथ जवळकर🔥 tweet media
MR
7
22
174
10.2K
उपहासात्मक व्यंग ( अश्लीलता आणि शिवीगाळ विरहित) retweetledi
Arnab Ray
Arnab Ray@greatbong·
And this.
Arnab Ray tweet media
English
2
32
129
7.8K
उपहासात्मक व्यंग ( अश्लीलता आणि शिवीगाळ विरहित) retweetledi
Rocket
Rocket@masoladosa·
He already predicted this in 2024 😭 Peak detailing by Thalapathy Vijay Movie : GOAT
Rocket tweet media
English
49
340
6K
182.1K
उपहासात्मक व्यंग ( अश्लीलता आणि शिवीगाळ विरहित)
@josheebuwa @WriterDeepak अरब वसंत आपल्याकडे होण्याची गरज किंवा अपेक्षा व्यक्त करणेच मला एकदम मजेशीर वाटते! त्यावर प्रतिक्रिया देताना माझी प्रतिक्रिया भाजपा भक्ति वाटत असेल तर हरकत नाही! परंतु भाजपची सत्ता सुद्धा काही राज्यांतून गेली आहे..it is bloodless Arab Spring!
MR
0
0
0
12
प्रथमेश जोशी
@Sarcasm1112 @WriterDeepak तुमच्या एकंदरीतच या माध्यमावरच्या प्रतिक्रिया पाहता 'उपहासात्मक व्यंग' याऐवजी 'भाजपभक्तीचे रंग' हे नाव प्रोफाईलला चपखल बसेल असे वाटते.
MR
1
0
1
27
Deepak Lokhande
Deepak Lokhande@WriterDeepak·
अरब स्प्रिंगची सुरुवात झाली एका ट्रॅफिक कॅान्स्टेबलने लगावलेल्या लाफ्यामधून. मारकडवाडीमधून भारतातल्या इलेक्टोरल स्प्रिंगची सुरूवात होऊ शकली असती. पण ही चळवळ कुणी होऊ दिली नाही याचा शोध घ्या.
MR
8
22
175
7.5K
उपहासात्मक व्यंग ( अश्लीलता आणि शिवीगाळ विरहित)
@kanishkajadhav तामिळनाडू चे मतदार सोडून सगळ्यांना स्टॅलिन यांनी चांगले काम केले असे वाटते आहे. ह्याला मीडिया मॅनेजमेंट म्हणता येईल. लोकांना थोपवलेले नेतृत्व ( उदयनिधी स्टॅलिन) आवडत नाही. फक्त GDP चांगला आहे तर अटलबिहारी वाजपेयी (2004) , चंद्राबाबु नायडू (2004) ला हरले नसते!
MR
1
0
5
92
Kanishk Jadhav
Kanishk Jadhav@kanishkajadhav·
तामिळनाडूतील राजकीय समीकरणे मला माहिती नाहीत परंतु मुख्यमंत्री म्हणून MK स्टॅलिन यांनी उत्कृष्ट काम केले होते. तमिळनाडूचा GDP मागील वर्षी 11.19% तर यावर्षी 10.83% (अंदाजे).
MR
10
31
362
6K
उपहासात्मक व्यंग ( अश्लीलता आणि शिवीगाळ विरहित)
@_prashantkadam 4 महत्वाचे राज्यातील निवडणूक...त्यातील 2 राज्ये ( आसाम आणि पश्चिम बंगाल) जे सीमावर्ती आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी संवेदनशील आहेत, तेथील निवडणूक फक्त त्या राज्यांसाठी नव्हे तर देशासाठी महत्वपूर्ण असते. फक्त कॉंग्रेस आणि भाजप ह्या चष्म्यातून ना बघता wide angle मधुन बघा!
MR
1
0
12
516
Prashant Kadam
Prashant Kadam@_prashantkadam·
अर्थ विषयक वृत्तपत्राची हेडलाइन 👇
Prashant Kadam tweet media
MR
80
25
301
11.1K
उपहासात्मक व्यंग ( अश्लीलता आणि शिवीगाळ विरहित)
चॅनल चे नाव ABP माझा ऐवजी ABP चेष्टा करून टाका..म्हणजे गंभीर प्रेक्षक ( उरला सूरला )तुमच्या वाटेला जाणार नाही
ABP माझा@abpmajhatv

Abhijit Bichukle : एक दिवस राज्याचा मुख्यमंत्री मीच होणार! #abpmajha #abpमाझा #abhijitbichukale #maharashtrapolitics #marathinews

MR
0
0
1
28
Ravindra Ambekar
Ravindra Ambekar@RavindraAmbekar·
देशात धर्माच्या नावावर झालेल्या ध्रुवीकरणामुळे राजकारण ढवळून निघाले आहे. या परिस्थितीत धर्मनिरपेक्ष असणाऱ्यांना ‘धर्मद्रोही’ असल्याचा आरोप सहन करत लढावे लागणार आहे. कट्टर धार्मिकतेच्या नादाला लागून आपल्या शेजारी राष्ट्रांची झालेली अवस्था पाहता, भारताने लवकर धडा शिकला पाहिजे. सातत्याने कोणी ना कोणी शत्रू समोर उभा करून राजकारणी सामान्य लोकांना घाबरवतात आणि मग आपणच कसे मसीहा आहोत, असा भास निर्माण करून राजकीय ताबा मजबूत करतात. विकासाची अवाढव्य स्वप्ने आणि मानवी चेहरा नसलेला भुरळ पाडणारा विकास...या सगळ्यांच्या पलीकडे नव्या राजकारणाची गरज आहे. काही मूठभर लोकांची प्रगती दाखवून १४० कोटींच्या देशाची स्वप्ने मारली जात आहेत. विकासातील ही खोल दरी, विसंगती आणि भेदभाव स्पष्ट दिसतो. या देशात जणू दोन देश आहेत; एक वंचितांचा देश, ज्याला ना प्रतिनिधित्व आहे, ना आवाज. कदाचित या प्रश्नांची उत्तरे पारंपरिक राजकीय व्यवस्थेत सापडणार नाहीत. संसदबाह्य राजकारणाची एक मोठी पोकळी देशात निर्माण झाली आहे. मात्र, पत्रकारिता आणि प्रशासन या क्षेत्रांत राहूनही अनेक बदल घडवता येतात. अट एकच टिकून राहा आणि काम करणं सोडू नका.
MR
61
43
234
8.3K
मराठी डिपसिक
@s_chandorkar रतन टाटा यांच्या आत्म्याला शांती मिळाली असेल कालचा बंगाल चा निकाल पाहून.. सिंगूर मध्ये fully functional टाटा नॅनो चा प्लांट या बाईनं पडायला लावला.
MR
1
0
3
561
Sanjeev Chandorkar
Sanjeev Chandorkar@s_chandorkar·
कालच्या पाच राज्यांमधील निवडणुकांचे निकाल; काही प्राथमिक निरीक्षणे. यात भर घालता येईल. बदल देखील करता येतील. १. पश्चिम बंगाल मधील तृणमूल काँग्रेस आणि तमिळनाडूमधील द्रमुक हे दोन्ही पक्ष भाजपच्या केंद्र सरकारच्या महाकाय ताकदीचा वापर करत देशाच्या “सपाटीकरणा”च्या धोरणांना कसून विरोध करत आले होते. देशाचे वैविध्यपूर्ण राज्यांच्या संघराज्याचे स्पिरिट जिवंत ठेवण्यासाठी ते गरजेचे होते. भविष्यात देखील गरजेचे असेल. त्या दोन पक्षांची ती जागा लगेचच भरून येणारी नाही. २. संपूर्ण पूर्व आणि ईशान्य भारतातील राज्ये भाजपकडे असतील. याच राज्यात मोठ्या प्रमाणावर कोळसा, इतर खनिजे, दुर्मिळ खनिजे आहेत. त्यावर देशातील आणि परकीय भांडवलाचा डोळा आहे. या क्षेत्रात या सर्व राज्यांमध्ये बरेच काही होऊ शकते. पर्यावरण, आदिवासीचे हक्क, जमिनीचे हक्क हे प्रश्न ऐरणीवर येऊ शकतात. ३. देशात पहिल्यांदा एकही राज्यात डाव्यांकडे सत्ता नसेल. राजकीय सत्ता महत्वाची असतेच. पण त्या सत्तेच्या आधारे जनकेंद्री आर्थिक, सामाजिक मागण्या सार्वजनिक राजकीय व्यासपीठांवर मांडण्याची, Narratives सेट करण्याची, जी संधी राज्यांना मिळते ती देखील तेवढीच महत्वाची असते. ती नजीकच्या काळात डाव्यांना नसणार आहे. ४. एस आय आर कार्यक्रम ज्या पद्धतीने राबवला गेला आणि दडपून निवडणुका घेतल्या गेल्या तो आपल्या देशातील प्रौढ मतदानावर आधारित लोकशाहीसाठी घातक आहे. एकट्या बंगाल मध्ये एकूण ९० लाख मतदार वगळण्यात आले. त्यातील २७ लाख मतदार नागरिकांचे अपील निकालात निघायचे आहे, एवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांना मतदानापासून वंचित केले गेले. बंगालचे निकाल एसआयआरने प्रभावित केले आहेत हे नक्की. ५. तामिळनाडू मधील सिनेमा नट विजय यांचा “फर्स्ट डे फर्स्ट शो” हिट झाला. ही आंध्र प्रदेशातील एन टी आर राजकीय मॉडेलची पुनरावृत्ती सिद्ध होईल. दक्षिणेतील राज्यांत चित्रपटसृष्टी आणि त्या त्या राज्यातील सत्ताकारणाच्या पेडी एकमेकात नेहमीच गुंफलेल्या राहिल्या आहेत. विजय मॉडेल दक्षिणेतील इतर राज्यात रिपीट होऊ शकते. तामिळनाडू मधील सत्ता दोन द्रविड पक्षांमध्येच असायची. त्यात मोठा ऐतिहासिक बदल झाला आहे. ६. गेल्या काही वर्षात दक्षिण आशियाई देशात जनरेशन झी चा बराच बोलबाला झाला. तमिळनाडूमधील तरुण मतदारांना फिल्मस्टार विजय भावला असे सांगितले जाते. काळाच्या कसोटीवर उतरलेली कोणतीही मूल्यधारित विचारधारा आणि सविस्तर, समग्र आर्थिक कार्यक्रम (जाहीरनाम्यातील लोकप्रिय घोषणा / आश्वासने म्हणजे आर्थिक कार्यक्रम नक्कीच नसतो) नसणारे, पण नाट्यमय रित्या सत्तेवर आलेले असे एकखांबी पक्ष, भाजप सारख्या पक्षासमोर स्वतःचे स्वत्व किती राखू शकतील या प्रश्नाचे तामिळनाडूतील उत्तर काळच ठरवेल. ७. केरळमच्या मतदार नागरिकांनी , व्यापक अर्थाने सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या जनकेंद्री धोरणे असणाऱ्या डाव्या पक्षांना आणि काँग्रेसला आलटून पालटून सत्ता दिली आहे. ही सर्वात प्रगल्भ स्ट्रॅटेजी आहे. ८. २०२४ च्या लोकसभा निवडणुकात इंडिया गटबंधनचा प्रयोग देशात रुजेल असे वाटले होते. अगदी काही आठवड्यापूर्वी महिला आरक्षणाच्या आडून देशातील मतदारसंघ वाढीचा प्रस्ताव लोकसभेत विरोधकांनी एकी करून हाणून पाडला होता. पण साम, दाम, दंड, भेद आणि अशी अनेक अस्त्रे भात्यात असणाऱ्या , २४ बाय ३६५ निवडणूक मोड वर असणाऱ्या भाजपाला तोंड द्यायला असे एपिसोडिक यश पुरे पडणार नाही. ९. प्रश्न भाजपाला विरोधाचा फक्त नाही. तर तुल्यबळ विरोधी पक्ष / आघाडी देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी गरजेचा आहे ________________________ कालच्या निवडणूक निकालांचे परिणाम २०२९ मधील लोकसभेतील पक्षीय बलाबल कसे असेल, राज्यसभेतील कसे असेल यावर होणार आहेत. त्याचा संबंध अनेक विधेयके, घटनादुरुस्ती संसदेच्या दोन्ही सभागृहात संमत होणार की नाही याच्याशी आहे. दोन लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान राज्यांच्या निवडूणुका होणे काही नवीन नाही. पण कालच्या निवडणुकांचे निकाल देशासाठी एक मैलाचा दगड सिद्ध होऊ शकतात संजीव चांदोरकर (५ मे २०२६)
MR
11
16
129
13.3K
उपहासात्मक व्यंग ( अश्लीलता आणि शिवीगाळ विरहित) retweetledi
Dr. Van Nostrand
Dr. Van Nostrand@RSD270·
Congress ne TVK ko support offer kiya hai, iski 4 seat bhi le leta hon
Dr. Van Nostrand tweet media
Indonesia
8
75
1.8K
26.4K
उपहासात्मक व्यंग ( अश्लीलता आणि शिवीगाळ विरहित) retweetledi
Anantha Narayan
Anantha Narayan@ThisIsAnantha·
Vijay didn’t speak to the press even once, and yet he won. It shows how irrelevant the press has become in elections.
English
128
1.9K
14.2K
224K
उपहासात्मक व्यंग ( अश्लीलता आणि शिवीगाळ विरहित) retweetledi
PunsterX
PunsterX@PunsterX·
The only opposition remaining in India now is– Rahul Gandhi, Dhruv Rathee and Kunal Kamra.
English
174
1K
9.3K
93.2K