सुधाकर सरोदे पाटील

12.1K posts

सुधाकर सरोदे पाटील banner
सुधाकर सरोदे पाटील

सुधाकर सरोदे पाटील

@SarodeSudhakar

शेतकरी पुत्र. जन्मभूमी:-आव्हाना,ता.भोकरदन,जि.जालना महाराष्ट्र. कर्मभूमी:- नवी मुंबई (Primary Teacher,NMMC, Thane)

Katılım Mayıs 2018
312 Takip Edilen419 Takipçiler
सुधाकर सरोदे पाटील retweetledi
Akshay Kumar
Akshay Kumar@akshaykumar·
Kisi ne bataya aaj World Laughter Day hai. Maine socha ho jaye! 😬😂🤣 Hanste rahiye, hansaate rahiye. ♥️
हिन्दी
1.1K
4.4K
31.6K
915.1K
सुधाकर सरोदे पाटील retweetledi
Amitabh Bachchan
Amitabh Bachchan@SrBachchan·
T 5728 - आज १ मे, महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा - आदर, सन्मान, अभिमान - "जय महाराष्ट्र" 🙏
Amitabh Bachchan tweet media
MR
230
171
2.8K
99K
सुधाकर सरोदे पाटील retweetledi
Irfan Pathan
Irfan Pathan@IrfanPathan·
महाराष्ट्र दिनाच्या सर्व मराठी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा! जय महाराष्ट्र!
MR
61
305
5.3K
64K
सुधाकर सरोदे पाटील retweetledi
Sachin Tendulkar
Sachin Tendulkar@sachin_rt·
अभिमान आहे मराठी असल्याचा, माझ्या मातीचा, माझ्या महाराष्ट्राचा, महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
MR
213
1.7K
17.7K
246.8K
सुधाकर सरोदे पाटील retweetledi
Chennai Super Kings
Chennai Super Kings@ChennaiIPL·
हा महाराष्ट्र दिन आपल्याला एकत्र आणो आणि आपण तो आनंदाने साजरा करूया! 💛🤗 #WhistlePodu #MaharashtraDay
Chennai Super Kings tweet media
MR
93
708
8.5K
117K
सुधाकर सरोदे पाटील retweetledi
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
आयुष्याच्या रंगभूमीवर टिकून रहायचे असेल तर वाईट सवयी नाकारून चांगल्या सवयींची तालीम करावीच लागेल ना? मग 'ऑल दि बेस्ट' पुढील अंकासाठी. #नशेची_तालीम_नको
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet mediaमहाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet mediaमहाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet mediaमहाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet media
MR
8
26
139
6.4K
सुधाकर सरोदे पाटील retweetledi
Abhishek 𝐁𝐚𝐜𝐡𝐜𝐡𝐚𝐧
हा जयघोष आहे हिंदवी स्वराज्याचा! 🔥🚩 'जय शिवराय' ऑडिओ साँग आता सर्व म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे! आत्ताच आपलं तिकीट बुक करा! (U/A 16+) (मराठी आणि हिंदी) 🔗- linktr.ee/RajaShivajiBoo… ‘हिंदवी स्वराज्याचे संस्थापक’ 🚩 छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित ‘राजा शिवाजी’ १ मे २०२६ पासून चित्रपटगृहात प्रदर्शित!
MR
50
148
1.3K
34.1K
सुधाकर सरोदे पाटील retweetledi
News18 Marathi
News18 Marathi@News18_marathi·
नवी मुंबई महानगरपालिकेच्या ८० शाळांपैकी जवळपास ८० टक्के शाळांची पटसंख्या अत्यंत उत्तम आहे; याचे आम्ही पुराव्यासह दाखलेही दिले होते. असे असतानाही त्या शाळा सरसकट बंद करून तिथे इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यामागचा नेमका हेतू काय? : गजानन काळे #News18Marathi #gajanankale #navimumbai
News18 Marathi tweet media
MR
6
76
303
3.1K
सुधाकर सरोदे पाटील retweetledi
Team Abhishek
Team Abhishek@BachchanJrFC·
आजपासून तुमच्या साथीने सुरू होणार एक नवी सुरुवात... 🚩 ‘हिंदवी स्वराज्याचे संस्थापक’ छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित चित्रपट ‘राजा शिवाजी’ अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे – आजच तुमची तिकीटं निश्चित बुक करा! 🔗- bookmy.show/RajaShivaji 🔥 १ मे २०२६ पासून सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित! @juniorbachchan @duttsanjay @vidya_balan @manjrekarmahesh @SachinSKhedekar @bomanirani @bhagyashree123 @FardeenFKhan #JitendraJoshi #AmoleGupte @Riteishd #JyotiDeshpande @geneliad @santoshsivan @AjayAtulOnline @remodsouza @jiostudios #JioStudiosMarathi @mfc @DeshMusicLabel @WarnerMusicIN
MR
4
29
106
1.2K
सुधाकर सरोदे पाटील retweetledi
Genelia Deshmukh
Genelia Deshmukh@geneliad·
आजपासून तुमच्या साथीने सुरू होणार एक नवी सुरुवात... 🚩 ‘हिंदवी स्वराज्याचे संस्थापक’ छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित चित्रपट ‘राजा शिवाजी’ अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे – आजच तुमची तिकीटं निश्चित बुक करा! 🔗- bookmy.show/RajaShivaji 🔥 १ मे २०२६ पासून सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित! @duttsanjay @juniorbachchan @vidya_balan @manjrekarmahesh @SachinSKhedekar @bomanirani @bhagyashree123 @FardeenFKhan #JitendraJoshi #AmoleGupte @Riteishd #JyotiDeshpande @geneliad @santoshsivan @AjayAtulOnline @remodsouza @jiostudios #JioStudiosMarathi @mfc @DeshMusicLabel @WarnerMusicIn
MR
36
153
1.2K
21.2K
सुधाकर सरोदे पाटील retweetledi
Sambhaji Chhatrapati
Sambhaji Chhatrapati@YuvrajSambhaji·
धीरेंद्र शास्त्री ज्या राज्यातील आहे, त्या राज्यातील महान सेनानी छत्रसाल बुंदेला यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांशी लढून स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची प्रेरणा दिली होती. हा स्वतःच्या राज्याचा इतिहास माहिती नसणारा व्यक्ती महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा कपोलकल्पित आणि दिशाभूल करणारा इतिहास सांगतो, लढाया करून महाराज थकले म्हणतो आणि लोक त्याच्या समोर बसून टाळ्या वाजवजात, राज्यात त्याचे मोठमोठे कार्यक्रम घेतात, हे अत्यंत दुर्दैवी आहे. अशा भोंदू बाबांना मोठे करणाऱ्या लोकांना आणि राजकारण्यांना सरळ केले पाहिजे. राज्य शासनाने या भोंदू बाबाला राज्यात कार्यक्रम घेण्यास बंदी घालावी.
MR
78
334
1.9K
39K
सुधाकर सरोदे पाटील retweetledi
Ramdas Athawale
Ramdas Athawale@RamdasAthawale·
धीरेंद्र शास्त्रींनी आपल्या मर्यादा ओळखून आपल्या कुवतीप्रमाणे राहिले पाहिजे! छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचा देदीप्यमान इतिहास समजून घेणं, हा काही तुमच्या हातसफाईचा आणि थोतांडाचा खेळ नाही; फुले, शाहू, आंबेडकर आणि शिवरायांच्या या पुरोगामी महाराष्ट्राच्या नादी लागू नका!
MR
63
283
2.1K
57.4K
सुधाकर सरोदे पाटील retweetledi
Riteish Deshmukh
Riteish Deshmukh@Riteishd·
कोणीतरी येतो आणि आपल्या आराध्य दैवताबद्दल काहीतरी विकृत बरळतो, एक शिवप्रेमी-शिवभक्त म्हणून हे अमान्य आणि संतापजनक आहे. असले चौकटीत अडकवण्याचे फोल प्रयत्न काळाच्या उदरात गडप होतील. पण सह्याद्रीच्या पर्वतरांगा जशा लाखो वर्ष आधी होत्या तसंच ‘ते’ एकच नाव करोडो वर्ष भविष्यातही राहील. आणि ते नाव म्हणजे.. प्रौढप्रतापपुरंदर...क्षत्रियकुलावतंस... सिंहासनाधिश्वर... महाराजाधिराज... श्रीमंत राजाशिवछत्रपती महाराज.
MR
369
800
4.9K
212.8K
सुधाकर सरोदे पाटील retweetledi
Prafulla Wankhede 🇮🇳
Prafulla Wankhede 🇮🇳@wankhedeprafull·
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, राजमाता जिजाऊ,छत्रपती संभाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीमाई, म.गांधीजी तसेच अनेक महान व्यक्तीमत्वांचा उल्लेख हल्लीच्या राजकारण्यांनी त्यांच्या गलिच्छ, घाणेरड्या, स्वार्थी राजकारणासाठी टाळायला हवा.
MR
28
158
1.4K
0
सुधाकर सरोदे पाटील retweetledi
Mahesh Andhale Official
Mahesh Andhale Official@OfficialAndhal1·
मराठी माणसांच्या, महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय तुम्ही घेत असाल तर सर्व मराठी माणूस तुम्ही घेतलेल्या निर्णयाच स्वागतच करेल आणि सदैव तुमच्या पाठीशी राहील. उशिरा का होईना असे निर्णय घेत आहेत त्या बद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत.. #महाराष्ट्रधर्म #मुंबई #महाराष्ट्र #मीमराठी
MR
5
36
155
825
सुधाकर सरोदे पाटील retweetledi
Pratap Baburao Sarnaik
Pratap Baburao Sarnaik@PratapSarnaik·
आयुष्यभर मराठीसाठी झटलेलं एक मोठं व्यक्तिमत्व… पद्मश्री पुरस्काराने सन्मानित श्री. मधू मंगेश कर्णिक सर… आणि ९६ व्या वर्षीही त्याच जिव्हाळ्याने त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात मला पत्र लिहून दिलं… माझ्या मराठी सक्तीच्या निर्णयाला त्यांनी दिलेला हा पाठिंबा माझ्यासाठी केवळ आनंद नाही, तर आयुष्यभर जपून ठेवण्यासारखा आशीर्वाद आहे. या वयातही मराठीबद्दल असलेली त्यांची निष्ठा, प्रेम आणि स्पष्ट भूमिका पाहून मन खरंच भारावून गेल… हे पत्र म्हणजे फक्त काही शब्द नाहीत… ही मराठी मातीची ताकद आहे, आपल्या संस्कृतीचा सन्मान आहे, आणि माझ्यासारख्या बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिकासाठी एक मोठी जबाबदारी आहे. ९६ वर्षांचे असूनही त्यांनी दाखवलेला हा विश्वास… मला अजून जोमाने काम करण्याची प्रेरणा देतो. सर, तुमचा हा आशीर्वाद माझ्यासाठी खूप मोठा आहे… आपले मनापासून आभार. #pratapsarnaik #MadhuMangeshKarnik #Marathi #MarathiManus #मराठीमाणूस
Pratap Baburao Sarnaik tweet media
MR
104
203
1.2K
25.6K
सुधाकर सरोदे पाटील retweetledi
Mahendra Bhanushali
Mahendra Bhanushali@mahendrabhanum1·
मी गुजराती आहे, पण माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी महाराष्ट्र आहे. माझी रोजीरोटी इथूनच चालते—म्हणून मराठीचा आदर करणं आवश्यक आहे. शशांकराव यांच्या रिक्षा युनियनने मराठी अनिवार्य नियमाच्या विरोधात पुकारलेला संप चुकीचा आहे. महाराष्ट्रात काम करायचं असेल, तर मराठी आलीच पाहिजे. जनतेला त्रास दिलात, तर परिणाम तुम्हालाही भोगावे लागतील. मराठीचा सन्मान करा. #राजसाहेबांचाभानुशाली @RajThackeray @amitrthackeray @narendramodi @AmitShah @Dev_Fadnavis @mieknathshinde @raosshashank
Mahendra Bhanushali tweet media
MR
36
206
1.2K
15.4K
सुधाकर सरोदे पाटील retweetledi
taran adarsh
taran adarsh@taran_adarsh·
'RAJA SHIVAJI' TRAILER OUT NOW – 1 MAY 2026 RELEASE... Goosebumps guaranteed... #RajaShivajiTrailer has soul and scale... MAGNIFICENT. #JioStudios and #MumbaiFilmCompany unveil the trailer of #RajaShivaji, based on one of #India's greatest warrior kings. HINDI 🔗: youtube.com/watch?v=Bgy00e… Directed by #RiteishVilasraoDeshmukh, #RajaShivaji brings together an ensemble of celebrated names from #Hindi and #Marathi cinema: #SanjayDutt, #AbhishekBachchan, #VidyaBalan, #MaheshManjrekar, #SachinKhedekar, #BomanIrani, #Bhagyashree, #FardeenKhan, #JitendraJoshi, #AmoleGupte, #GeneliaDeshmukh, and #RiteishVilasraoDeshmukh, who essays the titular role of Chhatrapati Shivaji Maharaj. Produced by #JyotiDeshpande and #GeneliaDeshmukh, with music by #AjayAtul and cinematography by #SantoshSivan. The film is slated for a worldwide theatrical release on 1 May 2026 in #Marathi, #Hindi, and #Telugu.
YouTube video
YouTube
English
113
283
2.7K
171.8K
सुधाकर सरोदे पाटील retweetledi
Hemant Dhome । हेमंत ढोमे
१५ लाख आहेत म्हणजे… मोठा आकडा आहे आणि या पंधरा लाखांना मराठी नकोय? एक काम करा म्हणावं… जिथे जमणार आहात तिथुन तसेच आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा! तिथे कमवा आणि खा! महाराष्ट्रात मराठी बोला! शिका, प्रयत्न करा!
Maharashtra Times@mataonline

मराठी सक्तीच्या विरोधात ४ मे पासून १५ लाख रिक्षाचालक संपावर जाणार ! #pratapsarnaik #Marathi #RikshaDriver #MarathiNews #news

MR
121
708
3.1K
50.7K