Shashank Rao

302 posts

Shashank Rao banner
Shashank Rao

Shashank Rao

@raosshashank

Trade Union Leader; Auto Rickshaw/Taxi Drivers | BEST Workers | Hawkers/Shop Workers | Municipal Workers | Championing the rights & welfare of the working class

Mumbai Katılım Nisan 2020
25 Takip Edilen455 Takipçiler
Shashank Rao
Shashank Rao@raosshashank·
'भारत टॅक्सी' रजिस्ट्रेशन सेवेचा गुरुवारी दि. २३ एप्रिल रोजी कांदिवली पश्चिमेकडील कमला विहार कॉम्प्लेक्स येथे शुभारंभ झाला. यावेळी, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते अँपचा शुभारंभ झाला. दरम्यान, ५०० हून अधिक मुंबई ऑटो रिक्षा टॅक्सीमॅन्स युनिअनचे चालक व प्रतिनिधी आणि सहकारी संस्थांचा सहभाग होता. याप्रसंगी, आमदार योगेश सागर, आमदार संजय उपाध्याय, भाजप उत्तर मुंबई सरचिटणीस सत्यप्रकाश (बाबा) सिंग आदींची उपस्थिती होती. @PiyushGoyal #BharatTaxi #MumbaiTaxi #AutoDrivers #TaxiDrivers #PiyushGoyal #DigitalIndia #StartupIndia #MakeInIndia #Mumbai #Breaking #भारतटॅक्सी #मुंबईटॅक्सी #रिक्षाचालक #टॅक्सीचालक #कांदिवली #परिवहन
Shashank Rao tweet mediaShashank Rao tweet mediaShashank Rao tweet mediaShashank Rao tweet media
MR
0
0
3
150
Shashank Rao
Shashank Rao@raosshashank·
इस फैसले को रद्द करो, अन्यथा आंदोलन छेड देंगे. @Dev_Fadnavis @mieknathshinde @CMOMaharashtra #ProtestIndia #SignatureCampaign #StandWithDrivers #UnfairDecision #MumbaiProtest #SupportWorkers #VoiceOfDrivers #आंदोलन #स्वाक्षरीमोहिम #मजूरहक्क #रिक्षाटॅक्सीआंदोलन #महाराष्ट्रआवाज #श्रमिकएकता #अन्यायविरोधात
हिन्दी
28
1
5
1.4K
Shashank Rao
Shashank Rao@raosshashank·
मराठी सक्ती मागे घ्या, अन्यथा ४ मेपासून आंदोलनाचा इशारा - शशांक राव @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mieknathshinde #ProtestIndia #SignatureCampaign #StandWithDrivers #UnfairDecision #MumbaiProtest #SupportWorkers #VoiceOfDrivers #आंदोलन #स्वाक्षरीमोहिम #मजूरहक्क #रिक्षाटॅक्सीआंदोलन #महाराष्ट्रआवाज #श्रमिकएकता #अन्यायविरोधात
MR
23
1
4
1.2K
Shashank Rao
Shashank Rao@raosshashank·
मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सीमेन्स युनियनद्वारे आज गुरूवार, दिनांक ०९.०४.२०२६ पासून रिक्षाचालकांचे भारत टॅक्सीमध्ये नोंदणी सुरू करण्यात आली. @AmitShah @PiyushGoyal @Dev_Fadnavis #MumbaiAutoUnion #RickshawDriversMumbai #BharatTaxi #AutoRickshawDrivers #MumbaiRickshaw
Shashank Rao tweet mediaShashank Rao tweet mediaShashank Rao tweet mediaShashank Rao tweet media
MR
2
1
6
592
Shashank Rao
Shashank Rao@raosshashank·
मुंबईतील रिक्षाचालक मालकांचा अंधेरी RTO येथे मोर्चा; धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटोरिक्षा व मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळासाठी ₹500 प्रवेश फी व ₹300 वार्षिक फी भरण्याच्या सक्तीविरोधात आंदोलन, निवेदन सादर; “सक्ती होणार नाही” असे RTO अधिकाऱ्यांचे आश्वासन, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. #Mumbai #AutoRickshaw #RTO #Andheri #Protest #Transport #BreakingNews
Shashank Rao tweet mediaShashank Rao tweet media
MR
0
1
3
191
Shashank Rao
Shashank Rao@raosshashank·
आज दिनांक २७.३.२०२६ रोजी मा. महापौर श्रीमती. रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका मुख्यालय येथे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात बेस्ट वर्कर्स युनियनबरोबर बैठक पार पडली. सदर बैठकीत उपमहापौर मा. श्री. संजय घाडी, सभागृह नेते मा. श्री. गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष मा. श्री. प्रभाकर शिंदे, बेस्ट समिती अध्यक्षा मा. श्रीमती. तृष्णा विश्वासराव, अतिरिक्त महापालिका आयुक्त मा. श्रीमती. अश्विनी जोशी, गटनेते मा. श्री. अमेय घोले हे उपस्थित होते. बेस्ट वर्कर्स युनियनच्यावतीने कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात मा. महापौर यांना निवेदन देण्यात आले व सविस्तर चर्चा केली. चर्चेअंती मा. महापौर यांनी बेस्ट वर्कर्स युनियनने दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासित केले. या बैठकीत माझ्यासह माझे सहकारी उपस्थित होते. #BEST #BESTWorkers #BESTUnion #Mumbai #BMC #WorkersRights #BESTEmployees #MumbaiNews #LabourRights #UnionMeeting #BESTUpdate #MumbaiPolitics #BESTIssues #WorkerUnity #BMCMeeting
Shashank Rao tweet mediaShashank Rao tweet media
MR
0
0
2
207
Shashank Rao
Shashank Rao@raosshashank·
सोमवार, दि. २३.०३.२०२६ रोजी बेस्ट भवन, कुलाबा येथे बेस्ट प्रशासनाचे अधिकारी आणि बेस्ट वर्कर्स युनियन तसेच संघर्ष कामगार कर्मचारी युनियनच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आज दि. २५.०३.२०२६ रोजी बेस्ट प्रशासन, ठेकेदार (मातेश्वरी, डागा ग्रुप, बी.व्ही.जी., ऑलेक्ट्रा, स्वीच), बेस्ट वर्कर्स युनियन आणि संघर्ष कामगार कर्मचारी युनियन यांची युनियनच्या मागण्यांसंदर्भात संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत बेस्ट उपक्रमाचे वरिष्ठ अधिकारी, सर्व ठेकेदार/प्रतिनिधी, सरचिटणीस - शशांक राव व युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते. #BEST #BESTWorkers #Mumbai #BESTUnion #WorkersRights #MumbaiTransport #KamgarEkta #BESTEmployees #UnionMeeting #MumbaiNews
Shashank Rao tweet mediaShashank Rao tweet media
MR
0
3
3
175
Shashank Rao
Shashank Rao@raosshashank·
आज शुक्रवार, दि. २०.०३.२०२६ रोजी मा. परिवहन आयुक्त यांची भेट घेऊन ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृति समिती महाराष्ट्राच्या वतीने महाराष्ट्रातील रिक्षाचालक मालकांच्या मागण्यांचे निवेदन दिले. #RickshawDrivers #AutoRickshaw #Maharashtra #DriverRights #TransportIssues #Mumbai #रिक्षाचालक #महाराष्ट्र #जनतेचाआवाज #AutoUnion
Shashank Rao tweet mediaShashank Rao tweet mediaShashank Rao tweet media
MR
0
1
2
159
Shashank Rao
Shashank Rao@raosshashank·
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, मा. ना. श्री. देवेन्द्रजी फडणवीस यांची आज बुधवार, दि. १८.०३.२०२६ रोजी विधानभवन येथे भेट घेऊन बेस्ट उपक्रमातील कार्यरत कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी आणि खाजगी कंत्राटदारामार्फत तथाकथित वेट लीज पद्धतीने चालवण्यात येणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या बसगाडयांवर कार्यरत कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यां संदर्भात निवेदन दिले व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती केली. मा. मुख्यमंत्री यांनी वरील मागण्यां संदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर बेस्ट वर्कर्स युनियनसोबत बैठक आयोजित करण्यात येईल, असे सांगितले. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mybmc #MumbaiPolitics #MaharashtraNews #WorkerPower #UnionStrong #BESTUndertaking #TransportUnion #GovernmentMeeting #LabourRights #CityWorkers #MumbaiUpdates
Shashank Rao tweet mediaShashank Rao tweet mediaShashank Rao tweet media
MR
0
2
3
133
Shashank Rao
Shashank Rao@raosshashank·
आज दिनांक १०.०३.२०२६ रोजी मान. श्री. प्रभाकरजी शिंदे, अध्यक्ष, स्थायी समिती आणि सभागृह नेते मान. श्री. गणेशजी खणकर यांची आपल्या युनियनच्या सहकाऱ्यांसोबत भेट घेऊन बेस्ट उपक्रमातील कार्यरत कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी आणि खाजगी कंत्राटदार मार्फत तथाकथित वेट लिज पद्धतीने चालविण्यात येणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांवर कार्यरत कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्याचे निवेदन दिले व मागण्या संदर्भात सविस्तर चर्चा केली. आठवड्याभरात मान. महापौर यांच्या सोबत या सर्व विषयांवर चर्चा करण्याकरिता बैठक आयोजित करण्याचे ठरले. #BEST #BESTEmployees #BESTWorkers #Mumbai #MumbaiNews #MumbaiUpdates #MumbaiMunicipal #BMC
Shashank Rao tweet mediaShashank Rao tweet mediaShashank Rao tweet mediaShashank Rao tweet media
MR
0
0
1
126
Shashank Rao
Shashank Rao@raosshashank·
मा. सौ. तृष्णा विश्वासराव, अध्यक्षा, बेस्ट समिती यांची बेस्ट वर्कर्स युनियनच्या माझ्या सहकार्यांसह भेट घेऊन बेस्ट उपक्रमातील कार्यरत कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी आणि खाजगी कंत्राटदार मार्फत तथाकथित वेट लिज पद्धतीने चालविण्यात येणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांवर कार्यरत कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्याचे निवेदन दिले व मागण्या संदर्भात सविस्तर चर्चा केली. #BESTWorkers #StaffMatters #UnionStrong #WorkerPower #TransportHeroes #PendingDemands #EmployeeVoice #CityTransport #SupportStaff #WorkplaceRights
Shashank Rao tweet mediaShashank Rao tweet mediaShashank Rao tweet mediaShashank Rao tweet media
MR
0
0
1
108
Shashank Rao
Shashank Rao@raosshashank·
मुंबईच्या नवनिर्वाचित मा. महापौर - रितू तावडे जी, स्थायी समिती अध्यक्ष - मा. श्री. प्रभाकर शिंदे जी, मुंबई महानगर पालिकेचे सभागृह नेते - मा. श्री. गणेश जी खणकर आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजश्री शिरवडकर जी यांची दि म्युनिसिपल युनियनच्या माझ्या सहकार्यांसह सदिच्छा भेट व त्यांना शुभेच्छा दिल्या. #महापौर #महानगरपालिका #मुंबईमहानगरपालिका #नगरसेवा #शहरविकास #जनसेवा #Mumbai #BMC #MunicipalCorporation #Leadership #PublicService #UrbanGovernance #CivicLeadership
Shashank Rao tweet mediaShashank Rao tweet mediaShashank Rao tweet mediaShashank Rao tweet media
MR
0
0
1
112
Shashank Rao
Shashank Rao@raosshashank·
माझ्या लहानपणीची मैत्रीण आणि भाजपा-शिवसेना-आरपीआय महायुतीच्या उमेदवार श्रीकला पिल्ले (प्रभाग क्र. ५७) यांच्या कार्यालयाला भेट देण्याचा आनंद मिळाला. त्यांच्या उमेदवारीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करत, त्या प्रचंड बहुमताने विजयी व्हाव्यात, अशा शुभेच्छा दिल्या. #भाजपामहायुती #MahayutiForMumbai #MumbaiMunicipalElection #BMC2026 #MumbaiPolitics
Shashank Rao tweet media
MR
1
0
1
146
Shashank Rao
Shashank Rao@raosshashank·
आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा महायुतीच्या समर्थनार्थ दि. ११.०१.२०२६ रोजी मुलुंड, विक्रोळी (अमृतनगर), घाटकोपर, देवनार, गोरेगाव व मालवणी येथे BEST कर्मचाऱ्यांशी व त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून प्रचार करण्यात आला. @PiyushGoyal @Dev_Fadnavis @ShelarAshish #भाजपामहायुती #MahayutiForMumbai #BESTEmployees #KamgarParivar #MumbaiMunicipalElection
MR
0
0
2
135