महाराष्ट्राचा सरपंच
71.2K posts

महाराष्ट्राचा सरपंच
@Sarpanch26
नावच काफी आहे, बाकी गुगल करा! 😎 सकाळची चहा आणि गावची पंचायत, याशिवाय दुसरं सुख नाही. #Parody
भारत Katılım Ekim 2021
95 Takip Edilen910 Takipçiler
महाराष्ट्राचा सरपंच retweetledi

Nation First is not just a slogan. Under Narendra Modi’s leadership, this idea has transformed into a people’s movement. Today’s mandate in West Bengal reflects a clear shift and resonates with this very belief. Thank you, West Bengal.
A moment to cherish as the saffron flag finds its place in the land of Syama Prasad Mukherjee.The architect of this change is none other than PM Modi.
English
महाराष्ट्राचा सरपंच retweetledi

LIVE | 🪷 मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनका भाजपा मुख्यालय में पश्चिम बंगाल, असम, पुडुचेरी चुनाव में हुई भाजपा एवं एनडीए की प्रचंड जीत के अवसर पर संबोधन!
🕖 शाम ७ बजे | ४-५-२०२६📍 नई दिल्ली.
@narendramodi @BJP4India
#ElectionResult2026 #BJP #NDA twitter.com/i/broadcasts/1…
हिन्दी
महाराष्ट्राचा सरपंच retweetledi

पुढील काळात आपली स्पर्धा AI एजंटसोबत असेल.
आने वाले समय में हमारी प्रतिस्पर्धा AI एजेंट के साथ होगी।
('TECH - वारी 2.0 : महा टेक लर्निंग वीक'चे उदघाटन | मुंबई | 4-5-2026)
#Maharashtra #Mumbai #TechLearningWeek
MR
महाराष्ट्राचा सरपंच retweetledi

प्रशिक्षण पंधरवड्यात महाराष्ट्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्वाधिक प्रशिक्षण घेतले.
प्रशिक्षण पखवाडे के दौरान महाराष्ट्र के अधिकारियों और कर्मचारियों ने सर्वाधिक प्रशिक्षण प्राप्त किया।
('TECH - वारी 2.0 : महा टेक लर्निंग वीक'चे उदघाटन | मुंबई | 4-5-2026)
#Maharashtra #Mumbai #TechLearningWeek
MR
महाराष्ट्राचा सरपंच retweetledi

LIVE | 'TECH - वारी 2.0 महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह'चे उदघाटन
🕛 स. ११.५२ वा. | ४-५-२०२६📍मंत्रालय, मुंबई.
#Maharashtra #Mumbai #TechLearningWeek twitter.com/i/broadcasts/1…
MR
महाराष्ट्राचा सरपंच retweetledi

LIVE | पश्चिम बंगाल, आसाम व पुड्डुचेरी येथील विधानसभा निवडणुकीत भाजपा - एन.डी.ए.(NDA) आघाडीला मिळलेल्या भरघोस यशाबद्दल अभिनंदन
🕟 संध्या. ४.२८ वा. | ४-५-२०२६📍मुंबई.
@BJP4India
#Maharashtra #Mumbai #ElectionResults2026 twitter.com/i/broadcasts/1…
MR
महाराष्ट्राचा सरपंच retweetledi

टाळांच्या नादात, विठू नामाच्या गजरात, टेक्नोचा थाट, प्रगतीची नवी पहाट...
#Maharashtra #Mumbai #TechLearningWeek
MR
महाराष्ट्राचा सरपंच retweetledi

माननीय @Dev_Fadnavis जी, दापोली-चिंचवड via माणगाव दिनांक 4 मे 2026 रोजी सकाळी 11:00 वाजता सुटणारी AC इलेक्ट्रिक बस अचानक रद्द करून कोणतीही सूचना न देता साधी बस सोडण्यात आली होती ज्याला खेड ST स्थानकात विरोध करण्यात आला कारण प्रवाश्यांची AC बस तिकिट होती.
प्रवाशांनी Non AC आणि AC मधील तिकीटातील फरक ह्याबद्दल खेड डेपोत जाब विचारल्यावर शिवशाही बस बदलून दिलेली जी नादुरुस्त होती, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे हाल झाले. प्रवाशांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराला कंटाळून सर्व बसेस अडविल्या तेव्हा दुपारी 3 वाजता शिवशाही बस पुन्हा बदलून दिली गेली.
प्रशासनाच्या या ढिसाळ नियोजनामुळे प्रवाशांचा ३ तास वेळ वाया गेला. अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे प्रवाशांना संताप व्यक्त करावा लागला. कृपया एसटी महामंडळाच्या या कारभारात जातीने लक्ष घालावे कारण सदर प्रवाशी सरकारमधील नेत्यांना व @PratapSarnaik एसटी महामंडळ ज्यांच्याकडे आहे त्यांना ह्या साठी जबाबदार धरत होते.
MR

@futurewfadnavis गुन्हेगारांना आता पळता भुई थोडी होईल. झिरो टॉलरन्स म्हणजे फक्त देवेंद्र फडणवीस! 👊
MR
महाराष्ट्राचा सरपंच retweetledi
महाराष्ट्राचा सरपंच retweetledi


आसामने निवडलाय विश्वास, विकास आणि खंबीर नेतृत्व! एका उज्ज्वल आणि सशक्त राज्यासाठी 'जनदेश २.०' चा प्रवास सुरू झाला आहे. @himantabiswa सरमा जी यांना पूर्ण समर्थन! 🧡⚡
#HimantaBiswaSarma
MR



