Ashwini Satav-Doke
1.1K posts

Ashwini Satav-Doke
@SatavDoke
I m a professional journalist, take stands on social political issues and a humane at the core.
Pune, India Katılım Şubat 2015
561 Takip Edilen3.2K Takipçiler

नेशन बिल्डर
क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले. इथल्या सनातनी व्यवस्थेला सुरुंग लावणारे आणि सार्वजनिक सत्यधर्माची वाट दाखवणारं नेतृत्व. केवळ सामाजिक सुधारणा, शिक्षणप्रसार नाही तर कार्यकारी संचालक, अर्थतज्ज्ञ आणि शेअर मार्केट यासारख्या क्षेत्रातही आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे द्रष्टे.
'पुणे कमर्शियल आणि कॉट्रॅक्टींग कंपनी' चे कार्यक्रारी संचालक म्हणून यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिक मिळवणारे महात्मा फुले. या कंपनीच्या माध्यमातून कात्रजचा बोगदा, येरवड्याचा (बंडगार्डन) पूल आणि खडकवासला धरणाचा कालवा ही महत्त्वाची कामे करणारे महात्मा फुले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांना गुरूस्थानी मानायचे आणि फुले यांचा वारसा आपण कायम उराशी बाळगू असे अभिमानाने सांगायचे. आज त्यांच्या द्विजन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेण्याचा प्रयत्न @SatavDoke यांनी केला 👇
MR

#MyXAnniversary
इथला वावर सध्या बंदच झालाय. पण आता हे नोटीफिकेशन आलं आणि समजलं, बघता बघता इथं 11 वर्ष झाली...चलो परत एकदा इथला वावर सुरु करायला हवा..!
#मराठी #aaspass #ashwinisatavdoke

MR

कळलं का तुम्हाला....?
आमच्या पुण्यात साक्षात विष्णूचा तेरावा नॉन बायोलॉजिकल अवतार येणार आहे...!
#विष्णू #नॉनबायोलॉजिकल #महाराष्ट्राचराजकारण #विधानसभा #निवडणूक #MaharahstraElection2024 #अजैविक
MR

नुकत्याच सुरु झालेल्या मंडई मेट्रो स्टेशनला भीषण आग लागली...
अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात...
#पुणेमेट्रो #मंडई #आग #punemetro #mandai #fire #pmc

MR

@SatavDoke @AjitPawarSpeaks असलं मराठी आजवर ना ऐकलं ना वाचलं... हिंदीतून मराठीत अनुवादित केलेला मजकूर आहे. सगळं कॉपी
MR

पुणे, पिंपरी चिंचवड, खडकवासला, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव, जुन्नर मधील घाट माथ्यावरच्या शाळा दिनांक २६ जुलै रोजीही बंद...
#पुण्याचापाऊस #punerains #mansoonseason #शाळाबंद

MR

येत्या काही तासात पुणे शहर, पिंपरी चिंचवड, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने या भागातील शाळा आज २५ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिले.
#पुणेपाऊस #PCMC #रेडअलर्ट
MR

गुलाबी जॅकेट अन गाल लाल लाल...
वेळ बदलण्याची ताकद असलेले अवघ्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री क्रमांक दोन अजित पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
@AjitPawarSpeaks

MR

@msrtcofficial श्रीवर्धन पुणे या शिवशाही गाडीने माणगावहुन प्रवास सुरू केलाय. गाडीत प्रवाशी कमी झुरळ जास्त आहेत. आम्हाला 50 टक्के सवलत देण्याऐवजी स्वच्छ गाड्या द्या. प्रवास खऱ्या अर्थाने सुखकर होईल.
@mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks

MR

बस्स....
एवढचं बघायचं राहिलं होतं...😷😷😷
हे वाचवल्यावर प्रश्न पडलाय, खाली बसल की कमोड वर हे कसं समजणार🤔🤔🤔
स्थळ - @metrorailpune

MR

ओ, दादा भाऊ, ताई तुमचे 1500 नकोचं. जेंडर बजेट मध्ये 50 टक्के वाटा द्या. किती दिवस साडीचोळीच्या बदल्यात वाडवडीलकीच्या संपत्तीतील वाटा काढून घेणार..?
@mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @neelamgorhe @supriya_sule
#लाडकीबहीणयोजना #महाराष्ट्राचराजकारण
MR



