Shishir Shinde
610 posts

Shishir Shinde
@ShishirShinde1
Ex-MLA of Bhandup,Mumbai. Ex-MLC.Awarded Best Parliamentarian by Maharashtra Legislature. Planted trees in Thousands.
Mumbai Katılım Eylül 2012
390 Takip Edilen1.7K Takipçiler

शिवसेना नेते,शिवसेनाप्रमुखांसोबत दीर्घ तुरुंगवास भोगलेले,माजी मुख्यमंत्री,वेळेबाबत काटेकोर बंधन पाळणारे,उत्तम प्रशासक,लोकसभेचे माजी अध्यक्ष प्रि.मनोहर जोशी यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन @mieknathshinde @Dev_Fadnavis @

MR

संघर्षशील लोकनेते,माझ्यावर मनोमन प्रेम करणारे जेष्ठ बंधू,तळागाळात भाजप पोहचवणारे गोपीनाथराव मुंडेनां विनम्र आदरांजली @mieknathshinde @BJP4Mumbai @Dev_Fadnavis @Pankajamunde @RaviDadaChavan

MR

हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे माझे दैवत होते.अंतिम श्वासापर्यंत माझे दैवतच राहतील!माननीय बाळासाहेबांचा प्रखर तेजस्वी म-हाठी बाणा प्रत्येक म-हाठी नेत्यांनी १००% अंमलात आणला पाहिजे.तरंच ‘महाराष्ट्र धर्म’जगेल @mieknathshinde @DrSEShinde @TV9Marathi @abpmajhatv

MR

ओजस्वी वक्तृत्व,मराठीसह इंग्लिश व हिंदी भाषेवर प्रभुत्व,शिवसेना-भाजपयुतीचे शिल्पकार,दिल्लीच्या नोकरशाहीला वाकवणारे खंबीर प्रशासक,सुसंस्कृत मुत्सद्दी राजकारणी व माझे परममित्र प्रमोदजी महाजन यांच्या जयंतीनिमित्त अंतःकरणपूर्वक अभिवादन! @Dev_Fadnavis @mieknathshinde @BJPMaharashtra4

MR

मुलुंड पूर्व टाटा कॅालनीतील इस्टर्न मॅजेस्टी व पूर्वरंग इमारतीतील ३०० नागरिक २ महिन्यांपासून बेहाल आहेत.बेमुर्वतखोर अधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासन व सरकारला बदनाम करण्याचा चंग बांधलाय.बाहेरच पडू नका संदेश @mybmc @mybmcWardT @RoadsOfMumbai


MR

धुरंधर राजकारणी,अमोघ वक्तृत्वशैली लाभलेले सुसंस्कृत व्यक्तिमत्व,शिवसेना-भाजप युतीचे आद्यशिल्पकार,माझे परममित्र प्रमोद जी महाजन यांना भावपूर्ण आदरांजली @mieknathshinde@BJP4Mumbai @BJP4India

MR

मुलुंड पूर्वेतील छ.संभाजीराजे मैदानासमोरच्या मावळा जिवा महाला या पूर्ण मातीच्या मैदानाचे महापालिकेतर्फे कॅांक्रीटीकरण सुरु झाले.येथे कबड्डी व खोखोचे सामने व्हायचे.संध्याकाळी मुले खेळायची.मुंबईची माती नष्ट करायचा विडा कुणी उचलला? @mybmc @mybmcWardT

MR

मनोहर जोशी सरांची आज पहिली पुण्यतिथी.बाळासाहेबांसोबत सरांनी तब्बल ६८ दिवस तुरुंगवास भोगला.मुंबई महापौर,मुख्यमंत्री,लोकसभा अध्यक्षपद भूषविलेल्या जोशीसरांना भावपूर्ण आदरांजली @mieknathshinde @DrSEShinde




MR

14,505 cricket balls,
50 years of Wankhede,
1 Guinness World Record!
A truly remarkable sight near the Honourable HinduHriday Samrat, Shiv Sena Pramukh, Swargiya Balasaheb Thackeray Press Box, especially on his birth anniversary today!
#Wankhede50 @MumbaiCricAssoc
English

अभिजात मराठी सन्मान सोहळा कार्यक्रम अप्रतिम झाला.पंतप्रधान मोदीजी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी,अष्टपैलू कलावंत सचिन पिळगावकर समयोचित व मनापासून बोलले.अपवाद ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसलेंचा!आशाताईंनी बहारदार कार्यक्रमास भिक्कार भाषणाने ग्रहण लावले हे मात्र नक्की! @mieknathshinde

MR

मुलुंड पूर्व येथील छ.संभाजी राजे मैदानातील जॅागिंग ट्रॅकलगतच BMC ने तोडलेल्या फांद्या व पाला-पाचोळा १५ दिवसांपासून पडून आहे.कष्टाने वाढवलेल्या जिवंत भारतीय झाडांभोवती ट्रकभर सुका पाचोळा पसरवून टाकला.चुकून पाचोळा पेटला तर ही डवरलेली झाडे आगीत जळतील @mybmc @mybmcWardT



MR






