ShivSena Thane

43 posts

ShivSena Thane banner
ShivSena Thane

ShivSena Thane

@ShivsenaT

ShivSena Thane District

Thane, India Katılım Mayıs 2018
13 Takip Edilen77 Takipçiler
ShivSena Thane retweetledi
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray@AUThackeray·
मुंबई पदवीधर निवडणुकीचे विजयी उमेदवार विलास पोतनीस जी ह्यांच मी अभिनंदन करतो! सर्वच मतदारांचे आभार मानतो, त्यांचा ठाम विश्वास शिवसेनेवरच आहे हे दाखवून दिल्याबद्दल!! सर्व शिवसैनिकांचे आभार मानतो, आपल्या मेहनतीमुळेच हा विजय शक्य होता.
Aaditya Thackeray tweet media
MR
106
183
1.2K
0
ShivSena Thane retweetledi
Bhausaheb Chaudhari
Bhausaheb Chaudhari@MiBhauChaudhari·
नाशिक शिक्षक मतदार संघ निवडणूकीत बहुमताने विजयी झाल्याबद्दल शिवसेना उमेदवार श्री. किशोर दराडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन! #ShivSena #YuvaSena #Nashik @AUThackeray
Bhausaheb Chaudhari tweet media
MR
0
6
15
0
ShivSena Thane retweetledi
Ramdas Kadam - रामदास कदम
There are reports in media over our review meeting held yesterday that some items are exempted from the ban on single use disposable plastic. There are also images printed, creating confusion. I urge the media to wait for our official notification.
English
10
25
52
0
ShivSena Thane retweetledi
Ramdas Kadam - रामदास कदम
NO item that is single use disposable plastic is exempted. We have enlarged the scope of the ban, clarified the grey area in the items that are banned and not banned and strengthened government agencies.
English
10
22
41
0
ShivSena Thane retweetledi
Ramdas Kadam - रामदास कदम
For items that weren’t banned but in grey area, we have made recycling compulsory. We are also issuing a pictorial booklet. Please wait for it to come out.
English
14
23
40
0
ShivSena Thane retweetledi
Ramdas Kadam - रामदास कदम
आमच्या काल झालेल्या आढावा बैठकीत Single Use Disposable प्लास्टिकबंदीमधून काही वस्तू वगळल्याबाबत चूकीच्या बातम्या मीडियाकडून प्रसिद्ध केल्या आहेत. याबाद्दल छायाचित्रांद्वारे माहिती देऊन गैरसमज निर्माण केले जात आहेत. मीडियाला विनंती आहे की त्यांनी आमच्या अधिकृत घोषणेची वाट बघावी.
MR
8
37
89
0
ShivSena Thane retweetledi
Ramdas Kadam - रामदास कदम
Single Use Disposable प्लास्टिक बंदीमधून कुठलीही वस्तू वगळण्यात आलेली नाही. शासकीय यंत्रणा मजबूत करण्यासाठी आम्ही प्लास्टिकबंदीचे स्वरूप वाढवून कुठल्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे आणि कुठल्या वस्तूंवर नाही हे स्पष्ट केले आहे.
MR
5
29
51
0
ShivSena Thane retweetledi
Ramdas Kadam - रामदास कदम
ज्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली नव्हती त्या आम्ही recycling करणे बंधनकारक केले आहे. आम्ही याबद्दलची पुस्तिका प्रकाशित करणार आहोत, कृपया त्याची प्रतीक्षा करावी.
MR
7
27
53
0
ShivSena Thane retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
S.T. संपात बडतर्फीची कारवाई केलेल्या १०१० कर्मचाऱ्यांना पुन्हा संधी देऊन १ जुलै २०१८ पासून सेवेत रुजू करण्याचे आदेश निर्गमित केले. सेनाभवन येथे बडतर्फ कर्मचाऱ्यांचा कृतज्ञता मेळाव्यात उपस्थित कर्मचाऱ्यांशी पक्षप्रमुख श्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी संवाद साधला youtu.be/HTrQd0gmRFw
YouTube video
YouTube
MR
15
49
204
0
ShivSena Thane retweetledi
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray@AUThackeray·
"असुरास्त!" हा लघुपट नक्की पहा, शेअर करा! प्लास्टिक बंदी आपण का आणली, तुम्ही काय करू शकता आपल्या पृथ्वीसाठी youtu.be/5WK-4otrOoU Here’s a short film, Asurasta (with English subtitles for all) on this plastic ban and to understand its global impact
YouTube video
YouTube
45
145
509
0
ShivSena Thane retweetledi
antarachaughule
antarachaughule@antarachaughule·
@rajuparulekar Completely disagree. Pl go out n see how many alternatives were already present but we refused to use them. There r so many ppl creating alternatives. Its a first step to fight against it. If the fine is not strict then there is no way ppl to follow.
English
1
4
3
0
ShivSena Thane retweetledi
Sanjay More - संजय मोरे
आपला हक्काचा...आपला भाऊ...आपला मित्र या कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे! २५ जून रोजी आपल्या पहिल्या पसंतीचं मत देऊन मला विजयी करा! कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०१८ मतदान : सोमवार, दि. २५ जून २०१८ सकाळी ७.०० ते सायंकाळी ५.०० पर्यंत #ShivSena #YuvaSena @AUThackeray
MR
0
11
31
0
ShivSena Thane retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
फक्त गायीला वाचवणं हा हिंदू धर्म नाही तर औरंगजेब सारख्या शहीद सैनिकाला मुजरा करणं हे हिंदुत्व - Uddhav Thackeray
MR
1
39
141
0
ShivSena Thane retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
राजकारण करायचं असल्यास डोकी वापरा, दैवतांच्या पगड्या वापरु नका - Uddhav Thackeray
MR
4
28
75
0
ShivSena Thane retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
५२ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई येथे शिवसैनिकांच्या उपस्थितीत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख श्री. @AUThackeray जींनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीस पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून लोकप्रतिनिधी व पदाधिकारी शिबिराचे उदघाटन केले.
MR
7
43
170
0
ShivSena Thane retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
जनतेच्या मनामध्ये भगवा रुजवा, आपोआप भगवा महाराष्ट्रावर फडकेल - Uddhav Thackeray
MR
21
34
128
0