@_groww we are not able to close our position as the application is not working nor we can login from the web based app. Grow app is very bad don’t go for it #Traders
महाराष्ट्रातील "प्लास्टिक बंदी" च्या धाडसी निर्णयानंतर... आता पुढील ध्येय नद्यांचे संवर्धन करणे!!! धन्यवाद पर्यावरण मंत्री श्री. @iramdaskadam साहेब हे महत्वाकांक्षी पाऊल उचलल्या बद्दल. @AUThackeray@UNEnvironment
नाशिक शिक्षक मतदार संघ निवडणूकीत बहुमताने विजयी झाल्याबद्दल शिवसेना उमेदवार श्री. किशोर दराडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन! #ShivSena#YuvaSena#Nashik@AUThackeray
आमच्या काल झालेल्या आढावा बैठकीत Single Use Disposable प्लास्टिकबंदीमधून काही वस्तू वगळल्याबाबत चूकीच्या बातम्या मीडियाकडून प्रसिद्ध केल्या आहेत. याबाद्दल छायाचित्रांद्वारे माहिती देऊन गैरसमज निर्माण केले जात आहेत. मीडियाला विनंती आहे की त्यांनी आमच्या अधिकृत घोषणेची वाट बघावी.
Single Use Disposable प्लास्टिक बंदीमधून कुठलीही वस्तू वगळण्यात आलेली नाही. शासकीय यंत्रणा मजबूत करण्यासाठी आम्ही प्लास्टिकबंदीचे स्वरूप वाढवून कुठल्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे आणि कुठल्या वस्तूंवर नाही हे स्पष्ट केले आहे.
ज्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली नव्हती त्या आम्ही recycling करणे बंधनकारक केले आहे. आम्ही याबद्दलची पुस्तिका प्रकाशित करणार आहोत, कृपया त्याची प्रतीक्षा करावी.
There are reports in media over our review meeting held yesterday that some items are exempted from the ban on single use disposable plastic. There are also images printed, creating confusion. I urge the media to wait for our official notification.