
SION TIMES. NEWS PAPER. EDITOR
427 posts

SION TIMES. NEWS PAPER. EDITOR
@SionPaper
SION TIMES HINDI NEWS PAPER ..... 98 33 19 06 60 [email protected]


@DGPMaharashtra @ThaneCityPolice ठाणे पोलीस आयुक्त परिमंडळ ३, कल्याण पश्चिम स्टेशन परिसरात अगदी उघड्यावर होत असलेली गुटखा विक्री महात्मा फुले पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महोदयांच्या कृपादृष्टीमुळे बंद होत नाही, याबाबत वारंवार माहिती देऊन सुद्धा स्थानिक पोलीस स्टेशन सदर गुटखा माफियाना अभय देत असल्याकारणाने ही गुटखा विक्री सुरू आहे, @maharashtra_hmo @MahaGovtMic @cbawankule @CMOMaharashtra @KapilPatil_ @SwachSurvekshan @DrSEShinde @MeBalyaMama @KDMCOfficial @news24tvchannel @Ekindianblogger @SionPaper @ThaneCollector @mumbaitak @lokmattimeseng @lokmat

पत्रकार श्रध्दा ठोंबरे हिच्यावर बदलापूर पुर्व पोलिस ठाण्याच्या बाहेर झालेला हल्ला हा निषेधार्थच आहे,पत्रकारां बाबत काही तक्रार असल्यास ती कायदेशीर मार्गानेचे सोडवली गेली पाहिजे,हा लोकशाही परंपरेचा देश आहे, या ठिकाणी कायदा सर्व श्रेष्ठ आहे, एखाद्या पत्रकाराला एकटे गाठून घोळक्याने हल्ला करणे हे योग्य नाही,, श्रध्दा ठोंबरे हिच्यावर झालेल्या हल्ल्याचा एक सामान्य जागरूक नागरिक म्हणून निषेध करीत आहे, @DGPMaharashtra @ThaneCityPolice @maharashtra_hmo @CMOMaharashtra @lokmat @lokpriymarathi @MHD_Press @PTI_News @DHEERAJ12052562 @fpjindia @AP @PCITweets @VPIndia @TV9Marathi @news24tvchannel @sansad_tv @indiatvnews @Tv7News80934 @SionPaper













