पंडित @v!t
53.1K posts

पंडित @v!t
@Sua30004
महाराष्ट्र राज्य हे स्वाभिमानाने,डौलाने जगातील कानाकोपऱ्यात गरजले पाहिजे ही महत्वकांक्षी बाळगणारा मावळा.🚩धन्योऽस्मि भारतत्वेन. RT &likes not Endorsement




जनता 1 लीटर पानी से नहाए, सरकार 10,000 लीटर पानी से Ethanol बनाए। 🤡💧

अरुण लखाणी हे जन्मजात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहे. त्यांना उमेदवारी मिळाली यात आश्चर्य काय. हे लखाणी काय काँग्रेसमधून गेलेले नाहीत. लखाणी यांच्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली जाऊ शकते. आता कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारावेत. - संजय राऊत, खासदार (ठाकरे गट) #SanjayRaut #arunlakhani #MaharashtraPolitics #MarathiNews #ABPMajha

पुण्यात जमाव बंदी लागू केली होती म्हणे…! काल रात्री १२ वाजता गृहमंत्र्यांसह पोलीस खात्याचे….वाजले


अरुण लखानी यांना भाजपकडून विधानपरिषदेवर संधी









