Vice-President, @INCMaharashtra | Maharashtra’s former Minister of State for Finance & Planning, Water Resources, Parliamentary Affairs, Energy and Public Works
Amravati, Maharashtra (India) Katılım Haziran 2011
Not going to share any personal details. Just want to highlight how perception is different from reality. This is not to support any political party or leader. Want to let you know things are not as they look.
In 2013, my client who was professionally working for Rahul Gandhi suggested my name to him to handle his mutual fund investments.
From 2013, when UPA 2 was in power to till date when Vijay was sworn in with Congress support, Rahul continues to be my client for mutual fund investments.
We have exchanged many mails and has spoken over phone lot of times. And as you are aware, I've been a strong Modi supporter from 2014 to 2024. Never once Rahul or his office staff brought that subject to me. I believe my tweets are regularly seen by his staff. They clearly differentiate between my professional service and political beliefs.
And in every single conversation I've with Rahul, he addresses me with respect and never behaved in any haughty manner.
Despite knowing my BJP support, he took my input few years ago for choosing a key professional .
This post may lead to Rahul terminating our professional relationship. That's ok. Everything should end one day.
Wanted to post this to show how main stream media and IT cells of parties can make someone look completely inhuman.
I do not know Rahul Gandhi as a politician. Based on last 14 years interaction, all I can say is he respect professionals a lot and a nice human being to interact with.
Don't go by media or IT cells - for any party that matter.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे नेते व दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री.अनिलजी देसाई आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्याला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, हीच मनोकामना.
@ianildesai@ShivSenaUBT_
संजय गायकवाड आमदार कमी आणि गुंडच जास्त वाटतात. शिंदे - फडणवीसांनी अशी संस्कृती पोसली आणि आज ती फोफावते आहे.
३७ वर्षांपूर्वी हे पुस्तक प्रकाशित झालंय आणि या महाशयांना आता याचा निषेध करावासा वाटतोय. यामध्ये महाराजांबद्दलचा आदर वगैरे काही नाही फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेलं हे कृत्य आहे.
शिंदे - फडणवीस यांनी तात्काळ अशा प्रवृत्तींना आवर घालणं गरजेचं आहे.
#जाहीरनिषेध #कॉर्मेडगोविंदपानसरे #प्रशांतआंबी
@Dev_Fadnavis@mieknathshinde
बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदनाम करण्याचा विडाच आमदार संजय गायकवाड या व्यक्तीने उचललाय. मग ते आमदार निवासातील कँटीन मधे हाणामारी करणे असो, सुरक्षेसाठी असणाऱ्या पोलिसांना स्वतःची गाडी धुवायला सांगणे असो की आता प्रशांत आंबी यांना धमकी असो.
राज्यातील एक लोकप्रतिनिधी, सत्ताधारी पक्षातील आमदार, शिवरायांचा वंशज म्हणवून घेणाऱ्या या व्यक्तीची भाषा आणि शिव्यांची पातळी बघीतली तर छत्रपती शिवाजी महाराजांचे नावही यांच्या ओठावर असू नये, कारण ती लायकी यांची नाही. महाराजांनी या भूमीला घालून दिलेले संस्कार भ्रष्ट करण्याचे, महाराष्ट्राची संस्कृती नासवण्याचे, महाराष्ट्राचा पुरोगामी विचार पुसण्याचे काम यांच्यासारख्या विकृत व्यक्तींमुळे होते आहे.
पुरोगामी कार्यकर्ते प्रशांत आंबी यांना धमकी देताना ‘पानसरे चे जे हाल केले, ते करण्याची’ म्हणजे थेट खुनाची धमकी देण्यात आली आहे. प्रकाशक प्रशांत आंबी यांना राज्य सरकारने तातडीने सुरक्षा द्यावी. कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येत या आमदाराचा देखील सहभाग आहे का, याची चौकशी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून खुलेआम गुंडगिरी करणाऱ्या या व्यक्तीवर तत्काळ कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी.
#maharashtrapolitics@CMOMaharashtra
कॅाम्रेड गोविंद पानसरे सरांचे “शिवाजी कोण होता?” ही पुस्तिका मिळेल तिथे विकत घेण्याचा आणि ती भेट म्हणून वाटण्याचा नाद मला का आहे, याचं उत्तर शिंदेसेनेचे महाप्रतापी आमदार संजय गायकवाड यांनी दिलेय. तेव्हा या पुस्तिकेची पीडीएफ फाईल लिंक खाली देतोय, ती नक्की शेअर करा.
PDF Link here :
शिवाजी कोण होता?
scribd.com/doc/256445043/…
#छत्रपतीशिवाजीमहाराज 🙏
संजय गायकवाड आक्षेप
पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आबी यांना फोन करून अत्यंत अश्लील, अर्वाच्य शिव्या दिल्या. त्याच भरात संजय गायकवाड असे म्हणाला कि, शिवाजी महाराज तुया मायचा नवरा होता असे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा अपमान केला.
प्रशांत आंबी या प्रकाशकाने भाषेचा स्तर, आवाजातील स्वर ढळू न देता अत्यंत संयमित पद्धतीने त्याने गुंड प्रवृत्तीच्या आमदार संजय गायकवाड याच्या सोबत संवाद केला.
पुस्तक दिनाच्या सर्व जबाबदार नागरिकांना शुभेच्छा!
आपले महापुरुष, आपला इतिहास, आपल्या संस्कृतीबद्दल माहिती देणारी पुस्तके आपण सर्वांनीच वाचायला हवीत, फेक नरेटीव पसरवणारे ढोंगी, समाजात वाद लावणाऱ्या विकृतांना, आपलं सत्य इतिहास वाचणं आणि तो माहिती असणं, हीच खरी चपराक आहे.
#पुस्तक_दिन
बुलढाण्यात लवकरच 'शिवाजी कोण होता' या पुस्तकांचे जाहीर वाचन. संजय गायकवाड काय करतो बघूया.
खालील ऑडिओ संवाद ऐका. आमदार संजय गायकवाड यांची भाषा बघा. 1988 मध्ये प्रकाशित शिवाजी कोण होता या गोविंद पानसरे सर यांच्या पुस्तकाच्या शिर्षकात 'शिवाजी कोण होता' असा एकेरी उल्लेख का? असा संजय गायकवाड चा आक्षेप आहे. व त्यासाठी त्याने पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आबी यांना फोन करून अत्यंत अश्लील, अर्वाच्य शिव्या दिल्या. त्याच भरात संजय गायकवाड असे म्हणाला कि, शिवाजी महाराज तुया मायचा नवरा होता असे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा अपमान केला.
सॅल्यूट केला पाहिजे प्रशांत आंबी या प्रकाशकाला कि भाषेचा स्टार, आवाजातील स्वर ढळू न देता अत्यंत संयमित पद्धतीने त्याने गुंड प्रवृत्तीच्या आमदार संजय गायकवाड याच्या सोबत संवाद केला.
आत्ताच माझे प्रशांत सोबत बोलणे झाले. संजय गायकवाड विरोधात लवकरच पोलिसांकडे तक्रार दाखल करणार. संजय गायकवाड आमदार आहे म्हणजे शिवीगाळ करण्याचे, कुणालाही मारहाण करण्याचे लायसन्स त्याला मिळालेले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या आई प्रमाण हृदयातील स्थान देऊन ' शिवाजी' म्हणणं म्हणजे महाराजांचा अपमान नाही. बरं संजय गायकवाड सारखे अशिक्षित, अडाणी प्रवृत्तीचे लोक पूर्ण पुस्तक वाचत शुद्ध नाहीत व इतरांना शिवीगाळ सुरु करतात. आता अश्या मूर्खतेला कायद्याच्या मदतीने नेहमीसाठी लगाम लावावा लागेल.
instagram.com/reel/DXdmHfJk-…
मुर्खा सोबत कधिही वादविवाद करू नये कारण ते प्रथम आपल्याला स्वतःच्या पातळीवर खाली ओढून आणतात आणि मूर्खपणाच्या अनुभव जेष्ठतेवर आपल्यावर मात करतात. महाराज आज असते तर पहले याची जीभ कलम केली असती.
#छत्रपतीशिवाजीमहाराज
@ameytirodkar@AsimSarode मुर्खा सोबत कधिही वादविवाद करू नये कारण ते प्रथम आपल्याला स्वतःच्या पातळीवर खाली ओढून आणतात आणि मूर्खपणाच्या अनुभव जेष्ठतेवर आपल्यावर मात करतात. महाराज आज असते तर पहले याची जीभ कलम केली असती.
असीम सरोदे आणि मंडळी बुलढाण्यात जाऊन शिवाजी कोण होता याचे जाहीर वाचन करणार आहेत.
त्यांचे मनापासून अभिनंदन.
त्या दिवशी मला शक्य झाले तर मी पण बुलढाण्यात त्यांच्यासोबत जाऊन या वाचनात सहभागी होईन.
@AsimSarode
आपण जास्तीत जास्त लोकांनी जाऊन हे वाचन करूया अशी विनंती. 🙏🙏
@drdeepakpawar@waglenikhil मुर्खा सोबत कधिही वादविवाद करू नये कारण ते प्रथम आपल्याला स्वतःच्या पातळीवर खाली ओढून आणतात आणि मूर्खपणाच्या अनुभव जेष्ठतेवर आपल्यावर मात करतात. महाराज आज असते तर पहले याची जीभ कलम केली असती.
संजय गायकवाड हा गुवाहाटीचा मस्तवाल रेडा आहे.कोणताही लोकशाही संवाद अशा इसमाशी शक्य नाही.अशा रोगट इसमाला निवडून देणाऱ्या मतदारांचं काय करायचं?
लोक जेव्हा यांना रस्त्यात ताणून मारतील तेव्हा बदल होईल.
पानसरेंच्या खुनाचा आपली यंत्रणा तपास करू शकली नाही.कारण दोन्ही कॉंग्रेस,सेना आणि माफियोसी भाजप यांना एवढा खुला विचार परवडणारा नाही.
शिवाजी महाराजांना आपला दोस्त मानणारा हा कर्ता सुधारक पेलायची आमच्या समाजाची लायकी होती का?आहे का?
कॉम्रेड प्रशांत आंबींना गायकवाडने शिव्या दिल्या हे स्वाभाविकच आहे.
हिंदुत्वाच्या नावावर थोरल्या ठाकरे साहेबांनी हा वळू बोकड पोसला आणि उद्धव ठाकरेंनी सकाळी मराठी,संध्याकाळी हिंदू करण्याच्या नादात ही घाण अंगणात आणून ठेवली.
सुदैवाने ही सगळी गटारगंगा शिंदेंसोबत गेली.तरीही ठाकरेंचा हिंदुत्वाचा लडिवाळ सुटेना.
बाळासाहेबांचं हिंदुत्व घातक आहे,प्रबोधनकारांचं अब्राम्हणी हिंदुत्व स्वीकारण्याची तारीख उलटून गेलीय.
अशा पोकळीत संजय गायकवाड जन्म घेतात.
प्रशांत आंबी यांना पोलिस तात्पुरतं संरक्षण देतीलही.मेघा पानसरेंना तर पोलिस संरक्षण आहेच.
पण जे लोक तुरूंगात असावेत अशातले काही लोक राजरोसपणे विधिमंडळात असतील तर सज्जनांना पोलिस संरक्षणात राहणंच भाग आहे.
ही लढाई रस्त्यावर उतरूनच लढायची आहे.आपल्या आभासी वर्तुळात परस्परांना दिलासा देऊन उपयोग नाही.
माफी संजय गायकवाडने मागितली पाहिजे.
ते भाग पाडण्यासाठी आपण काय करणार आहोत?
शांततापूर्ण संवाद आणि सद्सद्विवेकाला आवाहन याच्या पलीकडे परिस्थिती गेली आहे.
संजय गायकवाड हा व्यक्ती महाराष्ट्राच्या संस्कृती ला लागलेली कीड आहे.
आमदार निवासातील कँटीन मधे कर्मचाऱ्यांसोबत हाणामारी करणे, सुरक्षेसाठी असणाऱ्या पोलिसांना स्वतःची गाडी धुवायला सांगणे असो की आता पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते प्रशांत आंबी यांना धमकी देणे असो, या प्रत्येक घटनेवेळी हा माणूस विकृत आहे, हेच सिद्ध होतं. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि आई बहिणीवरून घाण शिवीगाळ करायची, हे छत्रपती शिवाजी महाराजांचा, त्यांनी या भूमीला घालून दिलेल्या संस्कारांचाही अपमान आहे.
प्रशांत आंबी यांना दिलेल्या धमकीत ‘पानसरेंचे जे हाल केले, ते करण्याची’ असा उल्लेख आहे. कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येत या विकृत आमदाराचा देखील सहभाग आहे का, याची चौकशी राज्याच्या गृहविभागाने करावी व प्रशांत आंबी यांना राज्य सरकारने तातडीने सुरक्षा द्यावी.
#SaveDemocracy#MaharashtraCulture#SanjayGaikwad#maharashtrapolitics@CMOMaharashtra
गडचिरोली जिल्हा येथे अखिल भारतीय कांग्रेस कमिटी ने निर्देशित केल्या प्रमाणे “संघटन सृजन अभियान” अंतर्गत पत्रकार परिषद आयोजित केली होती आणि यावेळी AICC चे निरीक्षक व राजस्थान चे आमदार मनीष यादव आदी मान्यवर उपस्थित होते. त्या नंतर गडचिरोली जिल्हा काँग्रेस मेळावा आयोजित केला गेला.