बारामतीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या
विमानाला लँडिंग दरम्यान भीषण अपघात...
अजितदादानं सह पायलट व सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे...
#AjitPawar ❣️❣️❣️
@bbcnewsmarathi@CMOMaharashtra काम १२tas मेट्रो सिटी मधे जायला २tas यायला २ तास झोप किमान ६tas फैमिली आणि स्वतःला २tas पुरेसा आहे का?
मंद बुद्धी सरकार आहे
‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पाकिस्तानच्या डीजीएमओने भारताच्या डीजीएमओला विनंती केल्यामुळे दोन्ही देशांमधील लष्करी संघर्ष थांबला, ही वस्तुस्थिती भारतीय सैन्याने स्पष्ट केली आहे. मात्र, विरोधी पक्षांचा भारतीय सैन्यापेक्षा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अधिक विश्वास असल्याचे दिसते. राजकीय विरोधामुळे विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे म्हणणे ऐकण्यास तयार नाहीत. त्यांनी किमान भारतीय सैन्यावर तरी विश्वास दाखवायला हवा होता.
#OperationSindoor#OperationMahadev#Parliament#RajyaSabha#NarendraModi#BJP4ViksitBharat
मनोहर कुलकर्णी उर्फ मन्या किडेखावचे छत्रपती संभाजी महाराजांबद्दल चे नीच विचार नीट ऐका …!
जीव वाचवण्यासाठी झुकायला पाहिजे होते मुस्लिम होयला पाहिजे होते हे असली नीच पैदास ह्यांची 🤬🤬
आता ह्या मन्या किडेखावला कोण सांगणार झुकणारे पीठमांगे होते मराठे नाही …!
ह्यांना पहिल्यापासूनच छत्रपती संभाजी महाराज खुपत आले आहेत आज जे दाखवतात ते वरवर नाटकी प्रेम आहे
#संभाजीब्रिगेड #प्रवीण_गायकवाड #संभाजी_ब्रिगेड
फेमस इंग्लिश टीचर नीतू मैडम राहुल गांधी पर बोली
"राहुल गांधी जीनियस नेता है हर बात सोच समझकर बोलते है, मेहनत करते है और आप कितना भी मीडिया सोशल मीडिया ट्रॉलिंग कर लो सच्चाई यही है"
@Swiggy I don’t received my order delivery person directly show delivered Shubham Pandit Bhosale is name of delivery person when I called him used bad words