साळवे
774 posts




शिवाजी महाराज हे ‘कुळवाडीभूषण’च होते, ‘गोब्राह्मण प्रतिपालक’ नव्हते. एक वाक्यात सांगायचे तर.... त्यांनी रयतेच्या गवताच्या काडीला सुद्धा हात लावू नका, असा कडक आदेश दिला होता. पण “ब्राह्मणांच्या शेंडीला हात लावू नका” असे त्यांनी कधीही म्हटले नव्हते.



संजय गायकवाड हा व्यक्ती महाराष्ट्राच्या संस्कृती ला लागलेली कीड आहे. आमदार निवासातील कँटीन मधे कर्मचाऱ्यांसोबत हाणामारी करणे, सुरक्षेसाठी असणाऱ्या पोलिसांना स्वतःची गाडी धुवायला सांगणे असो की आता पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते प्रशांत आंबी यांना धमकी देणे असो, या प्रत्येक घटनेवेळी हा माणूस विकृत आहे, हेच सिद्ध होतं. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि आई बहिणीवरून घाण शिवीगाळ करायची, हे छत्रपती शिवाजी महाराजांचा, त्यांनी या भूमीला घालून दिलेल्या संस्कारांचाही अपमान आहे. प्रशांत आंबी यांना दिलेल्या धमकीत ‘पानसरेंचे जे हाल केले, ते करण्याची’ असा उल्लेख आहे. कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येत या विकृत आमदाराचा देखील सहभाग आहे का, याची चौकशी राज्याच्या गृहविभागाने करावी व प्रशांत आंबी यांना राज्य सरकारने तातडीने सुरक्षा द्यावी. #SaveDemocracy #MaharashtraCulture #SanjayGaikwad #maharashtrapolitics @CMOMaharashtra

माद...., माय..., छि.., रां.., अकलेचे तारे तोडलेल्या संजय गायकवाडांनी आमदारकीलाही डाग लावला, व्हायरल झालेला संवाद जसाच्या तसा! प्रकाशकाची आई, बहिण, जीभ ते चिरडून टाकतो पायाखाली म्हणत काहीच सोडलं नाही marathi.abplive.com/news/maharasht…


Chhatrapati Shivaji Maharaj commissioned the Rājavyavahārakośa, a lexicon that provided Sanskrit (and Marathi) equivalents for Persian and Arabic administrative terms, precisely to indigenize statecraft. Considering the above, Bajirao Peshwa, would have never used the term “Aurat” (a Persian word) in any formal or colloquial reference to women. A complete fall of Marathi customs! The dialogue writer Prakash Kapadia probably had no sense of history.😑


ओढून ताणून अर्थ काढायचा आणि म्हणायचं आम्ही मोठे वैज्ञानिक. सरळ सरळ फाडली असं मूळ ग्रंथात आहे तर इंग्लिश भाषांतर वापरत आहेत.

#भिमटोला 👊 चक्रवर्ती सम्राट अशोक मौर्य यांना अशोक मोरे म्हणणाऱ्या व आंबेडकरी समाजाची कुचेष्टा करणाऱ्या मनुवद्याला भिमटोला.



"फुलेंनी काहीही लिहून ठेवलं, ते काय वैचारिक विचारवंत नव्हते, की ज्यांनी खूप अभ्यास केला." ही टुकार लोक कुठल्या अविर्भावात महात्मा फुलेंची वैचारिक पात्रता काढत आहेत? समोरचा माणूस कितीही मोठा असूद्या, पण जातीच्या बाहेर जाऊन ही पिलावळ कोणालाच आदर्श मानत नाही, हे निर्विवाद सत्य आहे.





