राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री डॉ राजेंद्र जी शिंगणे यांच्या मातोश्री प्रभावतीकाकी भास्करराव शिंगणे यांचे निधन झाल्याची बातमी अतिशय दुःखद आहे…… 🙏🏻
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ राजेंद्र शिंगणे साहेब यांच्या आई प्रभावतीकाकी भास्करराव शिंगणे यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनामुळे शिंगणे परिवारावर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏
यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत
पुण्यवंत, नितीवंत जाणता राजा 🚩🙏🏻
🚩🚩 हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी त्यांना मानाचा मुजरा!🙏🏻
नागपंचमी – निसर्ग, श्रद्धा आणि परंपरेचा सण
भारतीय संस्कृतीत प्रकृती पूजेला विशेष महत्त्व आहे आणि त्याच भावनेचा एक सुंदर सण म्हणजे नागपंचमी. श्रावण महिन्यातील पहिला सण असलेल्या "नागपंचमीच्या" सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
#Nagpanchami #नागपंचमी
गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा |
गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः||
सर्वांना गुरुपौर्णिमा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
#गुरूपौर्णिमा