Sabitlenmiş Tweet

सुकन्या समृद्धी योजनेचा पासबुक वाटप व कार्यकर्ता संवाद मेळावा, प्रदेश अध्यक्ष आमदार मा श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते आज सकाळी 11 वाजता, उंड्री चौक येथे संपन्न झाला.
Chandrakant Patil@ChDadaPatil
केंद्र सरकारने राबवलेल्या विविध योजना तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे आणि लोकोपयोगी कार्य करणे, हेच सदैव भाजपाचे कर्तव्य राहिले आहे. आमच्या महान आदर्शांचा लाभलेला आशीर्वाद आम्हाला सदैव बळ देत असतो आणि लोकांची सेवा करण्याची हीच परंपरा आम्ही कायम ठेवू ! #सेवा #BJP #pune
MR

























