Vaibhav Tahakik

642 posts

Vaibhav Tahakik banner
Vaibhav Tahakik

Vaibhav Tahakik

@ThomasS71899656

Advocate

Katılım Nisan 2022
163 Takip Edilen15 Takipçiler
Vaibhav Tahakik retweetledi
SushmaTai Andhare
SushmaTai Andhare@andharesushama·
आमदार संग्राम जगताप सोबत नसताना संग्राम जगताप यांचे स्वीय सहायक आणि बॉडीगार्ड नगरसेवक पदासाठी उभ्या असलेल्या समोरच्या पक्षातील उमेदवाराचा घराबाहेर रिव्हॉल्वर घेऊन उभे आहेत. #दहशत #ठोकशाही
MR
8
208
917
29K
Vaibhav Tahakik
Vaibhav Tahakik@ThomasS71899656·
@grok which phone i should buy one plus 13 or oneplus 15r
English
1
0
0
102
Vaibhav Tahakik
Vaibhav Tahakik@ThomasS71899656·
@dhananjay_munde saheb tevde mahadev munde hatya prkarnat pn lakshy ghala na raav
Dhananjay Munde@dhananjay_munde

सातारा जिल्ह्यातील फलटण येथे रुग्णसेवेत असलेल्या व मूळच्या बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील महिला डॉक्टर यांच्याबाबत घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. माझ्या त्या डॉक्टर भगिनीला भावपूर्ण श्रद्धांजली. तिच्या अकाली निधनाने कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात मी सहभागी आहे. या घटनेतील दोषींना कठोर शासन व्हावे, तसेच ती मुंडे आहे व बीडची आहे म्हणून तिने केलेल्या तक्रारी वरिष्ठांनी डावलल्या असतील तर हे अतिशय गंभीर आहे. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र एस आय टी नेमून चौकशी करण्यात यावी तसेच हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवले जावे व दोषींना कडक शासन व्हावे, याबाबत उद्या राज्याचे मुख्यमंत्री महोदयांना पत्र देणार आहे.

हिन्दी
0
0
0
7
BJP
BJP@BJP4India·
बिहार में अब ग्रेजुएट युवाओं को हर महीने मिलेंगे ₹1,000... रफ्तार पकड़ चुका है बिहार, फिर से एनडीए सरकार... #NDA4Bihar
हिन्दी
976
220
1.1K
101K
BJP
BJP@BJP4India·
28% से घटकर 18% हुआ टैक्स! #NextGenGST ने घटाया खर्च, यात्रा बनी आसान और सस्ती।
BJP tweet media
हिन्दी
1.4K
472
3K
218.8K
Vaibhav Tahakik
Vaibhav Tahakik@ThomasS71899656·
@bolbhidu जातीवादी पत्रकारिता परळी गँग चे official handle @bolbhidu
MR
0
0
0
34
BOL BHIDU
BOL BHIDU@bolbhidu·
साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून जेष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड झाली आहे. #मराठी #साहित्यसंमेलन
BOL BHIDU tweet media
MR
21
31
556
26.2K
Vaibhav Tahakik
Vaibhav Tahakik@ThomasS71899656·
@PMOIndia @CMOMaharashtra तुमच्या भावड्या हो हे मेंग @UIDAI यांचे sever कधी pn down असतात कशाला तुमची आई घालायला addhar आणला का 3 दिवस झाले शेवगाव तहसील la चक्कर मारतोय काम धंदे सोडून . तुमची नीट घाला ना एक तर सगळ्या ग्रामपंचायत मध्ये द्या आधार update center नाहीतर बंद करा.
MR
0
0
0
4
BJP
BJP@BJP4India·
पहले ‘Vote Chori’… फिर ‘Sorry Sorry’! 😅
BJP tweet media
Euskara
210
1.9K
8.1K
117.5K
Vijay Kumbhar
Vijay Kumbhar@VijayKumbhar62·
अण्णा हजारे यांच्या सामाजिक कार्याविषयी मतभेद असू शकतात, माझेही आहेत. पण त्यांचं वय लक्षात घेता आता त्यांच्याकडून आणखी अपेक्षा ठेवणं मूर्खपणाचं आहे. पुण्यातल्या पाषाण परिसरात अण्णांचा फोटो असलेले बॅनर झळकत आहेत, ज्यावरून पुणेरी पद्धतीने त्यांना टोमणे मारले गेलेत. “आता तरी उठा, मत चोरी झालेली आहे” असं त्यावर लिहिलं आहे.परंतु हे बॅनर लावणाऱ्या शूरवीरांमधे स्वतःचं किंवा संघटनेचं नाव लिहिण्याचीसुद्धा धमक नाही. पण खरी गोष्ट अशी आहे की—आजही अण्णांनी उठून लढा द्यावा अशी अपेक्षा करणारे लोक स्वतःचं तारुण्य वाया घालवून बसलेत. अण्णांचं वय झालंय हे खरं आहे पण हे तथाकथित कार्यकर्ते आणि लोकशाहीचे ठेकेदार त्यांच्या ऐन तारुण्यातच म्हातारे झाले आहेत! #अण्णा_हजारे #पुणेरी_टोमणे #तारुण्यात_म्हातारे
Vijay Kumbhar tweet media
MR
116
90
653
26.9K
Vaibhav Tahakik retweetledi
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
ईव्हीएमला 'सर्वोच्च' तगडा झटका; EVM मतमोजणीत पराभूत झालेला सरपंच सुप्रीम कोर्टाच्या डोळ्यादेखत फेरमतमोजणीत विजयी! देशातील पहिलाच निकाल असल्याची चर्चा #EVM #ElectionCommission #sarpanch #SupremeCourt marathi.abplive.com/news/india/a-m…
MR
29
164
981
29K
Vaibhav Tahakik retweetledi
Vaibhav Karhale Patil
Vaibhav Karhale Patil@vkpatil_07·
#चलो_मुंबई ओबीसी साठी 17580 रुपये फी आणि SEBC व EWS साठी 95130 रुपये फी.. सरकार व विरोधी पक्षातील हरामखोर म्हणत आहेत की, मराठ्यांना 10 टक्के आरक्षण दिलंय की.. अरे खालील तक्त्यात फी मध्ये असलेली तफावत डोळे फोडून बघा एकदा.मग कळेल मराठा समाज #Obcमधुनचमराठाआरक्षण का मागत आहे ते..
Vaibhav Karhale Patil tweet media
MR
7
45
171
6.7K
BJP
BJP@BJP4India·
Congress family be like: वो भी क्या दिन थे!
BJP tweet media
1.2K
2.9K
26.9K
1.3M
Vaibhav Tahakik retweetledi
Mahesh Andhale Official
Mahesh Andhale Official@OfficialAndhal1·
मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक जेंव्हा जैन आंदोलन करतात त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. मराठी माणसांनी आंदोलन केले की त्यांना अटक होते. हे सरकार कोणाच आहे ? मराठी माणसांनो जागे व्हा..! @ekikaranmarathi #मराठी_एकीकरण_समिती #मुंबई #mumbaikar
MR
1
115
390
5.1K
Vaibhav Tahakik retweetledi
Sandeep Udmale
Sandeep Udmale@sandeepudmale5·
देशाचे सरन्यायाधीश आणि दोन केंद्रीय मंत्री एकत्र प्रवासकरून समारंभाला हजेरी लावू देत.. आपण मात्र कायदा आणि लोकशाहीवर चालणारे राष्ट्र आहे असंच म्हणायचं...!! #CJIBhushanGavai
MR
15
124
776
30.9K
Vaibhav Tahakik retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
#राजीनामा_द्यावाच_लागेल! सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषिमंत्री महोदयांचं विधान धडधडीत खोटं आहे. उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरु होती, पण ‘ओसाड गावच्या पाटलांना’ या चर्चेत रस नसावा… आणि मला सांगा पत्त्याची कोणती जाहिरात skip करण्यासाठी ४२ सेकंद लागतात हो? विझताना दिव्याची ज्योत मोठी होते, तसंच काहीसं कोकाटे साहेबांचं झालंय.. आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर ते उपकार करतील, असं वाटत होतं पण ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी त्यांनी भूमिका घेत कोर्टात जाण्याची भाषा केली, हे दुर्दैव आहे. मंत्री महोदय स्वतःला वाचवण्यासाठी आज जेवढा खटाटोप करत आहेत त्यापेक्षा दिलेल्या पदाला न्याय देण्यासाठी केला असता तर ही वेळ आली नसती. विधिमंडळाची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आवाज असलेले हे व्हिडिओ शेअर करणं मी टाळत होतो, पण मंत्री महोदयांनी कोर्टात जाण्याची भाषा केल्याने नाईलाजाने मला सत्य जनतेच्या कोर्टात आणावं लागतंय.. आता चौकशी करायचीच तर कृषीमंत्री पत्ते खेळत होते की नाही याचीही चौकशी करावी आणि ही चौकशी निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी नैतिकता दाखवून कोकाटे साहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. महत्त्वाचं म्हणजे सत्य हे झाकणार नसल्याने राजीनामा देण्यासाठी पुढील अधिवेशनाची कशाला वाट पाहता आणि शेतकऱ्यांना सहन करायला लावता? #खोटं_बोल_पण_रेटून_बोल |#शेतकऱ्यांवर_अन्याय_नको | #विधिमंडळाचा_अपमान | #राजीनामा_द्या |
MR
85
269
1.5K
63.2K
Vaibhav Tahakik retweetledi
Mahadev Balgude
Mahadev Balgude@Mahadev_Balgude·
विठाबाई पडळकर या 82 वर्ष वयाच्या आज्जींची 17 एकर जमीन योजनेचा लाभ मिळवून देतो असे सांगत मंगळसूत्र चोराने आपल्या बगलबच्च्या'मार्फत कशी हडपली बघा. फडणवीस तुमच्यात थोडी जरी लाज आणि माणुसकी शिल्लक असेल तर हा व्यवहार रद्द करून विठाबाई पडळकरांची जमीन परत करा. @Dev_Fadnavis @cbawankule
MR
13
326
1.6K
33K
Vaibhav Tahakik retweetledi
Deepak Kedar
Deepak Kedar@deepakkedardk·
✅ बीड - मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात निवेदन करावं, महादेव मुंडेंना न्याय दिला पाहिजे! महादेव मुंडे यांच्या मारेकऱ्यांना अटक करावं या मागणीसाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन केलं होतं. त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत‌. त्यांची आज मी भेट घेतली. यावेळी मिडीया शी संवाद साधला मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात या संदर्भात निवेदन करावं आणि महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. तर दीड वर्ष होऊनही एखाद्या हत्येतील आरोपी निष्पन्न होत नाहीत हे खरंतर दुर्दैव आहे. बाळा बांगर यांनी दिलेल्या जबाबाच्या संदर्भात तपास करावा. बीड पोलीस अधीक्षकांशी मी फोनवरून संवाद साधला असुन त्यांनी तपास अंतिम टप्प्यात असल्याचं सांगितलं आहे. यावेळी महादेव मुंडे यांच्या आईने टाहो फोडला. आईचा आक्रोश या व्यवस्थेला कधी ऐकायला जाईलं? न्याय न्याय म्हणत कुटुंबं संपल्यावर न्याय मिळणार आहे का? @CMOMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks #AllindiaPantherSena
MR
0
33
230
1.8K