Sabitlenmiş Tweet
Tushar
98.9K posts

Tushar
@Tushar_RT5
🇮🇳 Nation First 🇮🇳 Retweets are not endorsement.
Pune, India Katılım Mayıs 2014
622 Takip Edilen3K Takipçiler
Tushar retweetledi
Tushar retweetledi
Tushar retweetledi
Tushar retweetledi

Heartiest congratulations and best wishes to N. Rangasamy ji on taking oath as the CM of Puducherry.
Congratulations and best wishes to A Namassivayam and Malladi Krishna Rao ji on taking oath as Ministers today.
Under the visionary leadership of our Hon PM Narendra Modi Ji, Puducherry is witnessing a new era of progress driven by good governance, inclusive development and public welfare. With its rich cultural heritage, youthful energy and immense potential, Puducherry is steadily emerging as a vibrant hub of opportunity, tourism, innovation and economic growth.
May this new tenure accelerate Puducherry’s journey towards greater prosperity, inclusive growth and a brighter, future-ready tomorrow.
@narendramodi @NitinNabin @ANamassivayam @BJP4India @BJP4Puducherry
#Puducherry #OathCeremony #PuducheeryCM

English
Tushar retweetledi

Heartiest congratulations to all students who successfully passed the CBSE Class 12 examinations today!
May this achievement open the doors to greater opportunities, new aspirations, and a bright future ahead.
#CBSE #Class12Results #Results2026

English
Tushar retweetledi

कायद्यात रहाल तरच फायद्यात रहाल!
निदा खानला आश्रय देणाऱ्या मतीन शेख याचे घर जमीनदोस्त करण्यात आले आहे.
धन्यवाद फडणवीस साहेब! 🙏
@Dev_Fadnavis
RJ हैरतंगेज@saangkaamya
सक्षम नेतृत्व, सुरक्षित महाराष्ट्र! गुन्हेगारी कमी करायची असेल तर गुन्हेगारांची पाळेमुळे शोधून काढावी लागतात. देवाभाऊंच्या राज्यात गुन्हेगारांना माफी तर नाहीच पण त्या गुन्हेगारांना थारा देणाऱ्यांची देखील खैर नाही. यापुढे कोणीही अशी हिंमत करणार नाही. धन्यवाद देवाभाऊ 🙏
MR
Tushar retweetledi

धारावी पुनर्विकास हा केवळ प्रकल्प नाही, तर लाखो स्वप्नांना नवी दिशा देणारा ऐतिहासिक संकल्प आहे. अनेक दशकांपासून अत्यंत कठीण परिस्थितीत जीवन जगणाऱ्या धारावीकरांना आता सन्मानाने, सुरक्षिततेने आणि आधुनिक सुविधांसह जगण्याचा अधिकार मिळणार आहे. देवाभाऊंच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे 1.5 लाख आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांच्या आयुष्यात आशेचा नवा सूर्य उगवत आहे. 🏠✨
धारावीची मेहनती ‘लाईव्ह वर्क’ संस्कृती जपत पुनर्विकासाची आखणी करण्यात आली आहे. रोजगार, व्यवसाय आणि जीवन यांचा समतोल राखत दुकाने, व्यावसायिक गाळे, पार्किंग, शाळा, पोडियम अशा आधुनिक सुविधांनी सजलेले नवे धारावी उभे राहत आहे. हा विकास फक्त इमारतींचा नाही, तर प्रत्येक कुटुंबाच्या आत्मसन्मानाचा आहे.
सन 2000 पूर्वीच्या पात्र कुटुंबांना 350 चौ. फूटांपर्यंत विनामूल्य घरे देण्याचा निर्णय म्हणजे सामाजिक न्याय आणि संवेदनशील प्रशासनाचे उत्तम उदाहरण आहे. हजारो कुटुंबांना आता गळकी छप्परे, अरुंद गल्ली आणि असुरक्षिततेतून मुक्त होऊन सुरक्षित, स्वच्छ आणि सन्मानाचे जीवन जगता येणार आहे.
देवाभाऊंचे नेतृत्व नेहमीच सामान्य माणसाच्या विकासासाठी समर्पित राहिले आहे. निर्णयक्षमता, प्रामाणिकता आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी यामुळेच आज महाराष्ट्रात विकासाची नवी गाथा लिहिली जात आहे. धारावी पुनर्विकास हा त्या परिवर्तनाचा सर्वात मोठा पुरावा ठरत आहे.
धारावीचे भविष्य आता संघर्षाचे नाही, तर संधीचे असेल…
स्वप्नांचे नाही, तर वास्तवात उतरलेल्या विकासाचे असेल…
आणि या नव्या इतिहासाच्या केंद्रस्थानी असतील देवाभाऊ! 🙏🚩
@Dev_Fadnavis

MR
Tushar retweetledi
Tushar retweetledi
Tushar retweetledi
Tushar retweetledi

Happiest Birthday to you sweetheart @imonikaudeshi ❤️😘
lots of love and blessings 🙌💗
enjoy your day 🥳
#HappyBirthday 💝
GIF
English






