Udaykumar Sonone

107 posts

Udaykumar Sonone banner
Udaykumar Sonone

Udaykumar Sonone

@UdaykumarSonone

Social Activist @ Maharashtra Parents Action Committee. सबको शिक्षा,अच्छी शिक्षा,मुफ्त शिक्षा!

Aurangabad, India Katılım Nisan 2020
196 Takip Edilen87 Takipçiler
Udaykumar Sonone
Udaykumar Sonone@UdaykumarSonone·
@BhagwatSanjeev @VarshaEGaikwad @RealBacchuKadu @NANA_PATOLE @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @PuneParent @VaishaliBafna4 @SakalMediaNews @rautvin @PawarSpeaks खाजगी विनाअनुदानित शाळांकडून सरकारला मलिदा मिळत असावा? म्हणून पालक हिताचा निर्णय शिक्षण मंत्र्यांनी घेतला नाही. ठाकरे सरकार पालक विरोधी सरकार आहे हे आता स्पष्ट झाले आहे. शिवाय या विषयावर भाजपा सुध्दा गप्प का आहे? शिक्षणाचे बाजारीकरण हा राष्ट्रीय मुद्दा नाही का?
MR
0
0
5
0
Udaykumar Sonone retweetledi
Sanjeev Bhagwat
Sanjeev Bhagwat@BhagwatSanjeev·
शुल्क सुधारणा अहवालातील संभाव्य शिफारसी काय आहेत?, पालकांची फसवणूक होणार आहे का?... वाचा ' सकाळ ' मधील स्पेशल रिपोर्ट.. @VarshaEGaikwad @RealBacchuKadu @NANA_PATOLE @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @PuneParent @VaishaliBafna4 @SakalMediaNews @rautvin @PawarSpeaks
Sanjeev Bhagwat tweet media
MR
4
16
23
0
Udaykumar Sonone
Udaykumar Sonone@UdaykumarSonone·
Running school is not a BUSINESS, It's a COMMUNITY SERVICE & run on NO LOSS NO PROFIT basis. Every School have to maintain it's profit & loss account independently but mostly not adhere to it & showing fake accounts. It became profitable business in India. #schoolbusiness
Udaykumar Sonone tweet media
English
0
2
7
0
Udaykumar Sonone
Udaykumar Sonone@UdaykumarSonone·
@DattatrayPawar6 @VarshaEGaikwad @RahulGandhi @priyankagandhi @NANA_PATOLE @INCMaharashtra कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सरकारची नाही का? खाजगी शाळेतील पालक आज त्रस्त आहेत, शिक्षण विभाग कारवाई करीत नाही, शिक्षणमंत्री फक्त घोषणा देतात. स्वतःच्या झोळ्या भरतांना पालकांचे खिसे रिकामे करण्यात कसली जनसेवा! जनता यांना योग्य धडा शिकवेल.
MR
0
0
0
0
Udaykumar Sonone
Udaykumar Sonone@UdaykumarSonone·
@DattatrayPawar6 @VarshaEGaikwad @RahulGandhi @priyankagandhi @NANA_PATOLE @INCMaharashtra काही सरकारी शाळांमध्ये आजही विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत आहे. पण अशा बोटावर मोजण्या इतक्या शाळा आहेत. अनेक मराठी शाळा पट संख्येअभावी बंद पडलेल्या आहेत. सरकारी/खाजगी शाळेत शिकलेल्या विद्यार्थ्यांनी मेहनतीच्या बळावर, खाजगी क्लासेसला जाऊन स्पर्धा परीक्षेत यश मिळविले आहे.
MR
0
0
0
0
Udaykumar Sonone
Udaykumar Sonone@UdaykumarSonone·
@DattatrayPawar6 @VarshaEGaikwad @RahulGandhi @priyankagandhi @NANA_PATOLE @INCMaharashtra तुमची मुले सुध्दा खाजगी शाळेत शिकली आहेत. त्यांना सरकारी शाळेत प्रवेश का नाही दिला? तुम्ही मुलांच्या फी साठी खाजगी शाळेविरुद्ध का लढा दिला? आजही सरकारी उच्चपदस्थ कर्मचाऱ्यांची/सरकारी शाळेतील शिक्षकांची मुले खाजगी शाळेत का शिकत आहेत? काळ बदलला आहे त्याची तुलना आता होऊ शकत नाही.
MR
1
0
1
0
Udaykumar Sonone retweetledi
Udaykumar Sonone
Udaykumar Sonone@UdaykumarSonone·
@VarshaEGaikwad खाजगी शाळांच्या पालकांना न्याय कधी देणार? खाजगी शाळांच्या मनमानी कारभाराविरुद्ध आता पालकांना महाराष्ट्र बंद पुकारण्याची वेळ आली आहे. पालक सुध्दा मतदार राजा आहे हे लक्षात ठेवा नाहीतर पश्र्चाताप करण्याची वेळ येईल. @RahulGandhi @priyankagandhi @NANA_PATOLE @INCMaharashtra
MR
8
6
8
0
Udaykumar Sonone
Udaykumar Sonone@UdaykumarSonone·
@DattatrayPawar6 @VarshaEGaikwad @RahulGandhi @priyankagandhi @NANA_PATOLE @INCMaharashtra सरकारी शाळेत दर्जेदार शिक्षण मिळत नाही, विद्यार्थ्यांना आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध नाहीत तसेच इंग्रजी माध्यमाच्या सरकारी शाळा नगण्य आहेत म्हणून तर पालक खाजगी इंग्रजी शाळांकडे वळले. सरकारने यासाठी पुढाकार घेऊन, आपण सर्वांनी मिळून खाजगी शाळांची मक्तेदारी मोडीत काढली पाहिजे.
MR
1
0
3
0
Udaykumar Sonone retweetledi
PMO India
PMO India@PMOIndia·
आज सरकार इस बात का इंतज़ार नहीं करती कि नागरिक उसके पास अपनी समस्याएं लेकर आएंगे तब कोई कदम उठाएंगे। सरकारी माइंडसेट और सिस्टम से इस भ्रांति को हम बाहर निकाल रहे हैं। अब सरकार नागरिक के पास जाती है: PM @narendramodi
हिन्दी
1.3K
1.2K
7.6K
0
Deepali Mahajan - Sardeshmukh
Deepali Mahajan - Sardeshmukh@DeepaliSardesh1·
@VarshaEGaikwad @prachee_ps दीड वर्षापासून वोलनट शाळा फुरसुंगी व शिवणे,पुणे यांनी,पालक फी भरायला तयार असतानाही ५जुन्२०२० रोजी विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लास मधून बाहेर काढले,त्यांचे दाखले एप्रिल२०२१ घरी जबरदस्तीनं पाठवले, सर्व कार्यालयात,वर्षामॅडमकडे देखील तक्रारी केल्या,सुनावणी,अहवाल सर्व असूनही कारवाई शून्य
MR
2
1
1
0