Mahaparent Dattatray pawar retweetledi
Mahaparent Dattatray pawar
1.9K posts

Mahaparent Dattatray pawar
@PuneParent
पालक आणि शाळा एक अतुट नातं.पालकांना फुकट शिक्षण नको फक्त योग्य आणि कायद्याच्या चौकटीत फी भरून दर्जेदार शिक्षण हवे. सरकारी शाळा सर्वांसाठी...
Pune Katılım Şubat 2020
1.8K Takip Edilen641 Takipçiler
Mahaparent Dattatray pawar retweetledi

पाश्चिम बंगाल
आसाम
तमिलनाडु
केरल
चारों चुनाव और उनके नतीजे
झूठ की बुनियाद पर खड़े है ।
ज्ञानेशकुमार और चुनाव आयोग निष्पक्ष नही थे।
वे इस देश के लोकशत्रु है ।
इसीलिए हमें सारे चुनाव और उनके नतीजे खारिज करने होंगे ।
बाक़ी जो अगले चुनाव में हिस्सा लेंगे वे भी लोकतंत्र के दुश्मन होंगे ।
संविधानिक नैतिकता के बिना कोई भी चुनाव स्वीकार नही किए जा सकते ।
@INCIndia @AITCofficial @MamataOfficial @RahulGandhi @abhishekaitc
हिन्दी
Mahaparent Dattatray pawar retweetledi
Mahaparent Dattatray pawar retweetledi

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या शाही लग्नाला गेले.
अजितदादा पवार असते तर त्या पिडीत मुलीच्या कुटुंबातील लोकांना भेटले असते.
काल झालेला उद्रेक, नवले पूल रास्ता रोको आंदोलन वगैरे पालकमंत्री म्हणून त्यांनी चिघळू दिलं नसतं.
अजितदादा पवार ही सरकार आणि जनता यांच्यातली मिसिंग लिंक आहे.
MR

@PuneParent महोदय/महोदया,
आम्ही आपली तक्रार नोंदवून घेतली आहे.आपला तक्रार क्रमांक T67713 आहे. आपण आपल्या तक्रारीची सद्यस्थिती येथे तपासू शकता: complaint.pmc.gov.in
धन्यवाद .
MR

@PMCPune
वडगाव शेअरी साइई प्रेम अपार्टमेंट समोर पोटे बिल्डिंग शेजारी ,शिरसाट..पुणे ४११०१४..इथे..रस्त्यावर वर कचरा दोन्ही साईला टाकत आहे..अनेक दिवस...शिरसाट रिक्षा Garage जवळ ..विश्वकर्मा सोसायटी समोर...




MR
Mahaparent Dattatray pawar retweetledi

बोललं तर आवडत नाही, झोडलं तर राग येतो अशी स्थिती महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांची आहे. हम करे सो कायदा अशा न्यायाने सत्ताधारी वागत आहेत. यांच्या शहाणपणावर मला अनेकदा शंका येते. अधिकारी तर फक्त थुंकी झेलायला ठेवलेयत. कुण्या शहाण्याने यांना घाटात उद्घाटनाचा स्टेज बांधायला सांगितला त्याचा जोड्याने सत्कार करायला हवा. कार्यक्रम खालापूर च्या फूड मॉल ला करून तुम्हाला लाँग ड्राइव्ह करून उद्घाटन करता आलं असतं. इतक्या उन्हात लाखो गाड्यांना कोंडीत अडकवून काय मिळवलं? कित्येक गाड्या तापल्यामुळे बंद पडल्या आहेत. त्यांना मदत करण्यासाठी कुठलीही यंत्रणा नाही. तुमच्या नालायकपणामुळे या गाड्या बंद पडल्या आहेत, लोकांना त्रास झाला आहे. एखाद्या कार्यक्रमाचं ही आपत्तीत रूपांतर करणाऱ्या शासनाच्या संवेदनशीलतेबाबत मला शंका आहे.
* ज्या ट्रोल्स ना तुम्ही आता कामाला लावणार आहात, त्या ट्रोल्स ना ही माझं सांगणं आहे, चुकीच्या गोष्टींची सुपारी घेताना रेट दहापट वाढवून घ्या. स्वस्तात काम करू नका. #MumbaiPuneHighway #Traffic #MissingLink

MR

@mieknathshinde
दादा भुसे शिक्षण मंत्री यांनी खाजगी शाळांवर अंकुश ठेवण्यासाठी तात्काळ आदेश काढून सर्व खाजगी शाळांचे 30 जून 2026 पर्यंत मागील तीन वर्षांचे लेखापरीक्षण करण्यासाठी आदेश दिले पाहिजे. वाढीव फी स्थगित करण्यात यावी आणि लेखापरीक्षणात दोषी शाळांची मान्यता रद्द करावी.
MR

@CMOMaharashtra
@AUThackeray
दादा भुसे शिक्षण मंत्री यांनी खाजगी शाळांवर अंकुश ठेवण्यासाठी तात्काळ आदेश काढून सर्व खाजगी शाळांचे 30 जून 2026 पर्यंत मागील तीन वर्षांचे लेखापरीक्षण करण्यासाठी आदेश दिले पाहिजे. वाढीव फी स्थगित करण्यात यावी आणि लेखापरीक्षणात दोषी शाळा वर कारवाई करा
MR

@SunetraA_Pawar दादा भुसे शिक्षण मंत्री यांनी खाजगी शाळांवर अंकुश ठेवण्यासाठी तात्काळ आदेश काढून सर्व खाजगी शाळांचे 30 जून 2026 पर्यंत मागील तीन वर्षांचे लेखापरीक्षण करण्यासाठी आदेश दिले पाहिजे. वाढीव फी स्थगित करण्यात यावी आणि लेखापरीक्षणात दोषी शाळांची मान्यता रद्द करावी.
MR

@dadajibhuse दादा भुसे शिक्षण मंत्री यांनी खाजगी शाळांवर अंकुश ठेवण्यासाठी तात्काळ आदेश काढून सर्व खाजगी शाळांचे 30 जून 2026 पर्यंत मागील तीन वर्षांचे लेखापरीक्षण करण्यासाठी आदेश दिले पाहिजे. वाढीव फी स्थगित करण्यात यावी आणि लेखापरीक्षणात दोषी शाळांची मान्यता रद्द करावी.
MR
Mahaparent Dattatray pawar retweetledi

प्रगत राज्याचा पहिला मुख्यमंत्री असेल जो भोंदू बाबाच्या आहारी गेलाय.
संत स्वतःची न्याय व समतेची फिलॉसॉफी घेऊन येतात. जे कालातीत असतात
चमत्कार आणि काळ्या जादूच ढोंग करतात ते भोंदू. अज्ञान व अज्ञाताची भिती घालून लुबाडतात ते भोंदू.
शहाणे व्हा. @Dev_Fadnavis
MR
Mahaparent Dattatray pawar retweetledi
Mahaparent Dattatray pawar retweetledi

@Nathiya2468 Good Afternoon.. Love yourself.. looking Gorgeous 🥰😘
English
Mahaparent Dattatray pawar retweetledi

Dear Indians
Voting in West Bengal, Tamil Nadu, Kerala, Assam,
Modi Regime is on the verge of loosing the confidence in Lok Sabha and is barely managing to hang on to the 272 mark, with Naidu-Nitish crutches and the magical pill called ‘EVM-78’.
Don’t believe in BJP’s electoral lies and just Vote for the regional Parties to save your State and its Culture from this rotten, medieval mindset.
The candle burns the brightest, one last time, before the light goes off. Modi Regime is in that last phase❗️
Put this communal flame off, with a thumping majority against BJP.

English













