VIKHROLIKAR VIKAS MANCH

346 posts

VIKHROLIKAR VIKAS MANCH banner
VIKHROLIKAR VIKAS MANCH

VIKHROLIKAR VIKAS MANCH

@VVM400083

Vikhrolikar Vikas Manch [email protected]

Mumbai. Katılım Ağustos 2025
193 Takip Edilen37 Takipçiler
VIKHROLIKAR VIKAS MANCH retweetledi
Whistleblower®️- Stop corruption..🗣️
@mybmc @mybmcWardS विक्रोळी कन्नमवार १,इमारत क्रमांक ४च्या समोर किन्नरी हॉल समोरील पिण्याच्या पाणी खूप वाया जात आहे. या गोष्टीकडे गंभीर देणे लक्ष देऊन लवकरात लवकर तात्काळ दुरुस्ती करणे गरजेचे आहे. उन्हाळ्याची समस्या त्यात मुंबईत पाणी कपात हे करण्यापेक्षा गळती रोका.@mhadaofficial
Whistleblower®️- Stop corruption..🗣️ tweet media
MR
2
2
0
71
VIKHROLIKAR VIKAS MANCH retweetledi
Cockroach Janata party
Cockroach Janata party@Dhruvrathiindia·
Fellow citizens, I have a question for you: Should EVMs be banned?? Why has EVM become unreliable? Everyone, please leave your answer in the comments. Join @CJP_for_India #cjp
Cockroach Janata party tweet media
English
278
142
542
11.3K
VIKHROLIKAR VIKAS MANCH retweetledi
Cockroach Janta Party
Cockroach Janta Party@CJP_for_India·
Prime minister should resign.
English
4.5K
6.4K
35.4K
1M
VIKHROLIKAR VIKAS MANCH retweetledi
Whistleblower®️- Stop corruption..🗣️
आत्माराम सुर्वे मार्ग कन्नमवार नगर १, विक्रोळी पूर्व. इमारत क्रमांक १ आदित्य राजवनच्या बाजूचा नाला. पावसाळा जवळ आला आहे. नालेसफाई चे काम नीट झाले नाही आहे.@mybmc @mybmcWardS
Whistleblower®️- Stop corruption..🗣️ tweet mediaWhistleblower®️- Stop corruption..🗣️ tweet media
MR
2
1
0
100
VIKHROLIKAR VIKAS MANCH
@AshwiniBhide @CMOMaharashtra @mayor_mumbai @MayorMumbai @mieknathshinde @TawdeRitu @the_hindu मुंबई महानगरपालिका आयुक्त यांनी कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंड मुळे लोकांना आरोग्याच्या समस्या आणि वास याचा त्रास होत नाही हे त्याचे वक्तव्य वास्तवाशी पूर्ण विपरीत आहे ,स्थानिक डॉक्टरांच्या letterhead सहित 11,000 स्थानिक नागरिकाच्या सह्यांचे निवेदन आधीच्या आयुक्तांना दिले होते. त्याबद्दल जर माहिती घेतली असती तर असे चुकीच उत्तर प्रसारमाध्यमांना दिले नसते...स्थानिक नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळेच उच्च न्यायालयाने स्वतः डम्पिंग ग्राऊंडची पाहणी करत, उच्च समिती स्थापन करण्यासाठी आदेश पारित केला. स्थानिक लोकप्रतिनिधींनी यांनी विधानसभेत ही याविषयावर चर्चा करतांना, सरकारनेही रहिवाशांना होणाऱ्या त्रासाची कबुली दिली आहे..तरी मुंबई महानगरपालिका आयुक्त नागरिकाची आणि प्रसारमाध्यमांची दिशाभूल करत आहेत,हा स्थानिक रहिवाशांचा तर अपमान आहेच..त्याचसोबत न्यायाधीशांनी दिलेल्या आदेशाचा ही अपमान आहे.. हे कोणीही नाकारू शकत नाही..
MR
0
3
1
22
VIKHROLIKAR VIKAS MANCH retweetledi
Abhijeet Dipke
Abhijeet Dipke@abhijeet_dipke·
Cockroaches survive everything, The CJP movement will be no different. Our website and the petition to sack @dpradhanbjp is live again. The goal: To reach 1 million petition signatures Sign up, because India’s students deserve better than an Education Minister who treats exams like a practical joke. petition.cockroachjantaparty.org/sack/ #EduMinisterMustResign
Abhijeet Dipke tweet media
English
440
2.5K
8.5K
165.3K
VIKHROLIKAR VIKAS MANCH retweetledi
Cockroach Janta Party
Cockroach Janta Party@CJP_for_India·
Education minister must resign!
English
366
2.3K
13.8K
113.9K
Cockroach Janta Party
Cockroach Janta Party@CJP_for_India·
Narendra Modi ji is The Worst Prime Minister in Indian History...?? ○ Yes, I agree ○ No, I disagree Comment your opinion, Follow @CJP_for_India and share your opinion clearly.
Cockroach Janta Party tweet media
English
13.9K
5.5K
34.3K
1.6M
VIKHROLIKAR VIKAS MANCH retweetledi
Nevanshi ♡ Meena 🌸
Nevanshi ♡ Meena 🌸@Nevanshimeena·
धर्मेंद्र प्रधान इस्तीफ़ा दो , जो जो सहमत है रीट्वीट करे
Nevanshi ♡ Meena 🌸 tweet media
हिन्दी
31
985
2.1K
15K
VIKHROLIKAR VIKAS MANCH retweetledi
Indraj Karauli 🇮🇳
Indraj Karauli 🇮🇳@indraj143_m·
Education Minister धर्मेंद्र प्रधान का इस्तीफ़ा होना चाहिए रीट्वीट अगर सहमत है .....
Indraj Karauli 🇮🇳 tweet media
हिन्दी
81
854
1.4K
17.3K
Ram Prasad Nangal
Ram Prasad Nangal@Ramprasadmeena_·
COCKROACH JANTA PARTY भारत की सबसे बड़ी पार्टी बन सकता है क्या 🤔 ○ हाँ, YES ○ नहीं, NO फ़ॉलो और अपनी राय साफ़ तौर पर शेयर करें। #CockroachJantaParty
Ram Prasad Nangal tweet media
हिन्दी
1.2K
372
2.4K
111K
VIKHROLIKAR VIKAS MANCH retweetledi
Cockrock is Back
Cockrock is Back@helloGr0k·
धर्मेंद्र प्रधान का इस्तीफ़ा होना चाहिए रीट्वीट अगर सहमत है . #dharmendre #neet
Cockrock is Back tweet media
हिन्दी
1K
22.7K
40K
438.9K
VIKHROLIKAR VIKAS MANCH retweetledi
Ivan Dsouza
Ivan Dsouza@IvanDsouza1702·
HARRASMENT by BMC N ward by illegally renting to private vendors Vikhroli East
Ivan Dsouza tweet mediaIvan Dsouza tweet mediaIvan Dsouza tweet media
English
0
2
0
55
VIKHROLIKAR VIKAS MANCH retweetledi
मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समिती
मुंबई-गोवा महामार्गावरील कामाच्या प्रगतीबाबत जनआक्रोश समितीचा दिनांक ०३ मे २०२६ रोजीचा सविस्तर अहवाल. सरकारला जी वस्तुस्थिती समजून घ्यायला जमली नाही, ती कोकणकर स्वतः महामार्गावर उतरून मांडत आहोत. कृपया अहवाल तरी गांभीर्याने पाहा. खारपाडा टोल बंद करा. “पहिली सुविधा…मग टोल!”
मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समिती tweet mediaमुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समिती tweet mediaमुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समिती tweet mediaमुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समिती tweet media
MR
3
13
8
423
VIKHROLIKAR VIKAS MANCH
VIKHROLIKAR VIKAS MANCH@VVM400083·
कन्नमवार नगर मधील पायाभूत सुविधा जसे की मलनिस्सारण लाइन, पाण्याच्या लाईन, ह्या 60-70 जुन्या आहेत त्यावर काम होणे आहे, गाड्यांच्या पार्किंग समस्या आहेत त्यासाठी भूखंड उपलब्ध करावा व BMC मार्फत पार्किंग सुविधा करण्यात यावी, तसेच भाजी- मासळी मार्केट हे स्थानिक रहिवाशांना उपलब्ध करणे आहे, आस्थापना बांधुन, सामाजिक संघटनांनी, राजकीय पक्ष यांनी गिळंकृत केलेल्या म्हाडाच्या जमिनीवर केलेली बांधकामे यावर प्रथम कार्यवाही होणे आहे , गार्डन असलेल्या आरक्षित भूखंडावर अनधिकृतपणे केलेल्या बांधकामांविरोधात कार्यवाही झालीच पाहिजे.
MR
0
2
2
47
Sanjeev Jaiswal (I.A.S.)
Sanjeev Jaiswal (I.A.S.)@SJaiswal_IAS·
विक्रोळी कन्नमवार नगर येथील म्हाडा प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करत कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांच्या घराच्या स्वप्नांना आकार देणारा हा प्रकल्प भविष्यात आधुनिक आणि सक्षम निवासी परिसर म्हणून उभा राहणार आहे. दर्जेदार, सुरक्षित आणि वेळेत घरे उपलब्ध व्हावीत, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. . . #MHADA #VikhroliProject #MumbaiHomes #HousingForAll #MumbaiLottery
MR
6
1
15
313