Varad Pathak retweetledi
Varad Pathak
3.1K posts

Varad Pathak
@VaradPathak_MT
Journalist working for @MaharashtraTimes @mataonline Past reporter @pudharionline opinions are personal.
Pune Katılım Ağustos 2012
1.7K Takip Edilen818 Takipçiler
Varad Pathak retweetledi
Varad Pathak retweetledi

'डीजेमुक्त उत्सवा'साठी पुणेकरांची लोकचळवळ हवी.
मुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, पोलिस आयुक्तांना पाठवा पत्र.
#पुणे #डीजेमुक्त #उत्सव
#Pune #DJsound #Utsav
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mohol_murlidhar @PuneCityPolice @ParagKMT @ShreedharLoniMT @Matapune


MR

#पुणे 🚩
गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी मंडळांची संख्या :-
🔸 टिळक रोड : २१०
🔸 लक्ष्मी रस्ता : १५५
🔸 केळकर रोड : १०९
🔸 कुमठेकर रस्ता : ६१
मिरवणुकीत एकूण सहभागी मंडळे : ५३५ 🙏✨
@mataonline @Matapune @suneetMT
@kuldeepjadhavMT @PrashantAherMT
#Ganeshotsav2025 #Pune
MR

पुण्यात यंदाची गणेश विसर्जन मिरवणूक ३४ तास ४४ मिनिटे चालली.
#विसर्जनमिरवणुकीचाविक्रम
@Matapune @mataonline @suneetMT @kuldeepjadhavMT
MR
Varad Pathak retweetledi

'टीओडी' मीटर बसविल्यानंतर ग्राहकांना दुप्पट वीजबिल. हीच का अचूकता?
#पुणे #वीजपुरवठा #मीटर
#Pune #electricitybill
@ParagKMT @ShreedharLoniMT @shree_brahmeMT @Matapune @CMOMaharashtra @VaradPathak_MT @MSEDCL @CMDMSEDCL @aparanjape

MR
Varad Pathak retweetledi

शादी मुबारक सोहळ्यात शुभमंगल..
#पुणे #महाराष्ट्रटाइम्स
#Pune #MaharashtraTimes
@ParagKMT @ShreedharLoniMT @shree_brahmeMT @Matapune @VaradPathak_MT @ChintamanipMT

हिन्दी
Varad Pathak retweetledi

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त 'अक्षय्य ऊर्जे'च्या वापराच्या सद्यस्थितीचा आढावा. वाचा, आजचा #महाराष्ट्रटाइम्स
#पुणे #सौरऊर्जा #पुणेमेट्रो #महापालिका
#Pune #PuneMetro #Solarenergy
@ParagKMT @ShreedharLoniMT @shree_brahmeMT @Matapune @pcmcindiagovin @MSEDCL @metrorailpune @PMCPune




MR
Varad Pathak retweetledi

गडद अंधार आणि भीतीचे सावट..
एक महिन्यानंतरही #स्वारगेट आणि पुण्यातील इतर #एसटी स्थानकांची सुरक्षा रामभरोसेच. #महाराष्ट्रटाइम्स #पुणे विशेष वार्तांकन. @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde @msrtcofficial @aparanjape @Matapune @ParagKMT @CPPuneCity @ShreedharLoniMT




MR
Varad Pathak retweetledi

11 Unseen Images That Capture the Spirit of Chatrapati Shivaji Maharaj !
1. This is the first true image of Shivaji Maharaj which was uncovered by Historian V.S. Bendrey in 1933, which was secured by Dutch Governor Von Valentyn just after the 1664 Surat sack..😉
Before this discovery, we had no idea what he looked like—Some Mughal sardar's portraits were wrongly believed to be of the Chhatrapati's! 🤯
1/11
#ChatrapatiShivajiMaharaj
#ShivJayanti
#Chhaava

English

दिल्लीची भविष्य'रेखा'
महिला नेतृत्वातून लोकशाही होतेय समृद्ध
#चर्चेतली_ती
@RekhaGupta_BJP @LtGovDelhi @BJP4India @BJP4Delhi @BJPMahilaMorcha @ParagKMT @ShreedharLoniMT @MTjitendra @karunapuriMT

MR
Varad Pathak retweetledi

हेच ते BBCI, ज्याला "अंतू बर्वा " मध्ये GIP (अंतुशेठचा उच्चार: जायपी) चा डबा जोडला होता.
(साभार : आम्ही पु. ल. प्रेमी)
#पुल #पुलदेशपांडे #मराठी #महाराष्ट्र @mataonline @Matapune

MR
Varad Pathak retweetledi

When Roohbaba 👻 @TheAaryanKartik talks about his Journey, Cinema, Success & Mounjilik's ...
The most grounded actor 🎬
@MumbaiTimesMT @mataonline @shree_brahmeMT @abhijitMT @pravinmulyeMT @KalpeshrajMT @MadhuriDixit @vidya_balan @BazmeeAnees

English

'लाडक्या रेवड्या' रोजगार क्षमता वाढविणार का, असा महत्त्वाचा प्रश्न अर्थतज्ज्ञ अभय टिळक यांनी उपस्थित केला आहे.
@mataonline @Matapune @ParagKMT @ShreedharLoniMT @suneetMT @MTjitendra @PrashantAherMT @kuldeepjadhavMT @ChintamanipMT @prasadpanseMT

MR
Varad Pathak retweetledi

असे बदलले पुण्याचे मतदारसंघ
@mataonline @Matapune @ParagKMT @ShreedharLoniMT @suneetMT @PrashantAherMT @kuldeepjadhavMT @prasadpanseMT #म #मराठी #पुणे #महाराष्ट्र #विधानसभा_निवडणूक_2024 #विधानसभा_निवडणूक

MR
Varad Pathak retweetledi

भाजपचे आमदार सदाभाऊ खोत हे महायुतीचे प्रचारक असण्यापेक्षा महाविकास आघाडीचे स्टार प्रचारक बनले आहेत. त्यांनी इतका ‘सेल्फ गोल’ करावा. तरी, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी बजावले होते की ‘सेल्फ गोल’ नको म्हणून. त्यांच्याच उपस्थितीत हा गोल होणे, हे जरा अवघडच आहे.
@mataonline #MaharashtraElection2024 #SharadPawar #MahaVikasAghadi #Mahayuti
MR
Varad Pathak retweetledi

कोल्हापुरात उमेदवार माघारीचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’ झाल्यानंतर काँग्रेसचे नेते सतेज पाटील हे चांगलेच संतापले होते. त्याचवेळी त्यांचे बंधू संजय पाटील यांनी त्यांची गळाभेट घेतली. कोल्हापुरचे ‘राज’कारण एका वेगळ्याच वळणावर आल्याने ही भेट अनेकांसाठी भावूक होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकाच दगडात येथे अनेक पक्षी मारले हे मात्र तेवढेच खरं. @satejp @mataonline @mieknathshinde @INCMaharashtra #Kolhapur #MahaVidhanSabha2024

MR







