भारताचा मागच्या कसोटीत दारुण पराभव झाला, न्यूझीलंडने भारताला व्हाईटवॉश केलं.
पण भारताने ह्या पराभवातून खचून न जाता, ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर जाऊन त्यांना पहिल्याच कसोटीत नमवत 295 धवांनी ऐतिहासिक विजय मिळवला!
पराभव हा अंत नसतो ती नांदी असते नव्या सुरुवातीची 'गगनभरारी'ची
#BGT2024
राजु दादा…❤️❤️ असा नेता पाहिजे.. जय-पराजय होतेचं असतात… पुन्हा उभारी घेणे महत्वाचे असतं. हा पराभव पक्षाला खुप काही शिकवून गेलाय.. ह्यातून धडा घेऊन पुढील निवडणुकांना सामोरे जाण्यास तयारी करा..@mnsadhikrut@RajThackeray@mnsreport9@mnssocial_@amitrthackeray
सांग ना महाराष्ट्रा,
इतकं काय वाईट केलेलं या माणसाने,
स्वनुभवाने सांगतोय,
दुसऱ्यांना रडवणारी ही राज ठाकरेंची पोरं,
काल रात्री एकांतात या माणसासाठी शस्त्र टाकून रडलीयत…😔
इतिहास पराभवाची सुद्धा नोंद ठेवतो, फक्त संघर्षात दम असला पाहिजे...! गजानन काळे साहेब, आम्ही कायम तुमच्या सोबत...! पुन्हा लढू...उभारी घेऊ...जोमाने काम करत राहू ... शेवटी संघर्ष हा आपल्या रक्तात आहे. एक दिवस का होईना यश हे आपल्याला नक्कीच भेटेल.
@MeGajananKale
काल पक्ष नाही तर एक कुटुंब एकत्र आले होते प्रत्येक जण एकमेकाला सावरत होते आणि त्यात आमचे लाडके आमदार राजू दादा पाटील तुम्ही जे आम्हा सर्व महाराष्ट्र सैनिकांना मार्गदर्शन केले.दादा निकाल लागल्या पासून सर्व महाराष्ट्र सैनिक खचले होते पण काल तुमच्या बोलण्याने सर्वांमध्ये लढण्याचे बळ आले. काल जी गर्दी जमा झाली दादा ती तुमच्या प्रेमाची माणस होती. आणि हे प्रेम अस कोणाच्याही वाट्याला येत नाही. कारण दादा तुम्ही तशी माणसं जपली आहेत आणि जपत आहात.ही माणसं शेवट पर्यंत तुमच्या सोबत असतील तुम्ही असेच लढा आम्ही सदैव सोबत आणि एकनिष्ठ राहून काम करू*
आपला कट्टर राजसमर्थक,
तेजस शिंदे
🚩 *एकच वादा आमचा राजू दादा* 🚩
#मनसे #राजू_दादा #राजसाहेब
बाळा नांदगावकर एका भाषणात म्हणाले होते. आपण आपलं दुःख आजूबाजूच्या लोकांजवळ मांडू शकतो पण राजसाहेब त्यांचं दुःख कोणाकडे मांडणार?
आज काही गोष्टींची कल्पना करतानाच खचायला होतंय पण राजसाहेबांवर संपूर्ण विश्वास आहे. हा नेता रडणारा नाही लढणारा आहे. हाच माणूस पहिला आवाज उठवणार 🇮🇳
तुमच्या सेवेसाठी ज्या माणसाने स्वतःचे हाॅस्पिटल दिले. आज तुम्ही किती स्वार्थी आहेत हे दाखवून दिले. राजू दादा ना इतरांप्रमाणे स्वार्थी वागता आलं असतं पण त्यांनी निस्वार्थ पणे पाच वर्षे काम केलं.
कल्याण ग्रामीणकर मस्त परत फेड केली.🙏🙏🙏
विजयी उमेदवारांचं अभिनंदन !
कोण? कसं ? आणि काहीजण का नाही हे अनुत्तरीत राहिल,
त्यांच्या micro management ला १००/१००
पण तरीही…….
राजसाहेब ठाकरे 🚩🧡
#एकनिष्ठ #सदैवसोबत
.
.
आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू 💔
शिवतीर्थ समोर बसलो होतो आणि मनात विचार आला ह्या माणसाने मराठी भाषा, अस्मिता,मराठी माणूस टिकावा म्हणून जीव तोडून मेहेनत घेत आहे पण त्याचा पदरी काय मराठी माणसाने वाढले तर हा निकाल. आयुष्यात कधी डोळ्यात पाणी नाही येऊ दिले पण आज मात्र रडू कोसळे 💔🥺
बाकी काही नाही आयुष्यातली ५, ५ वर्षे वाया जातात, निघून जातात. २०५० साली मुंबई, नवी मुंबई, पनवेल, पुणे, नाशिक, ठाणे, पालघर यांची अवस्था काय असेल?
याचं ना मराठी माणसांना काही पडलेलं आहे. ना #मनसे सोडून इतर पक्षांना पडलेलं आहे. आज ४० मतदार संघ हातून गेले आहेत. उद्या आणखी जातील