
सुमित | Sumit
14.7K posts

सुमित | Sumit
@SumitMNS9
मी महाराष्ट्राचा,महाराष्ट्र माझा





मध्य रेल्वेची ‘ती’ जाहिरात रद्द; आता नव्या अधिसूचनेत ‘मराठी’ भाषेचा समावेश हवाच! मध्य रेल्वेने (Central Railway) १६ मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध केलेली ‘GDCE 01/2026’ ही अधिसूचना रद्द केली असून लवकरच या भरतीसाठी नवीन अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. ही जाहिरात कोणत्याही कारणाने रद्द झाली असली, तरी आमचा मूळ आक्षेप कायम आहे. याआधीच्या अधिसूचनेत Computer Based Test (CBT) साठी मराठी भाषेचा पर्याय डावलून केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषेची सक्ती करण्यात आली होती. या अन्यायाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री अमितसाहेब ठाकरे यांनी आधीच आक्रमक भूमिका मांडली असून रेल्वे प्रशासनाला जाब विचारला आहे. आमची स्पष्ट मागणी आहे: अमित साहेबांनी नमूद केल्याप्रमाणे ज्याप्रमाणे मागील अनेक वर्षांपासून रेल्वेच्या परीक्षा मराठीत होत आल्या आहेत आणि ऑगस्ट २०२५ मध्ये खुद्द रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत तसे आश्वासन दिले आहे, त्याच धर्तीवर येणाऱ्या नवीन अधिसूचनेत मराठी भाषेचा पर्याय असणे अनिवार्य आहे. रेल्वे प्रशासन जाहिरातीत कोणतेही बदल करो, पण महाराष्ट्रातील उमेदवारांच्या हक्काच्या ‘मराठी’ भाषेची गळचेपी आम्ही सहन करणार नाही. नवीन जाहिरातीत मराठीचा समावेश नसेल, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना गप्प बसणार नाही. प्रशासनाने याची गांभीर्याने नोंद घ्यावी आणि मराठीचा जाणीवपूर्वक अपमान टाळावा. -महाराष्ट्र नवनिर्माण सेना #MNSAdhikrut #MNVSAdhikrut




KKR Team Bus in Mumbai 💜 - They have used a Marathi translation of “Korbo Lorbo Jeetbo” this year — A unique touch to honor the local language and culture.

शेठ......2014....❤️






🚨 The number of Lok Sabha seats would be increased from the present 543 to 816, with 273 seats reserved for women after Delimitation. State-wise possible MP seats:

















