TEJASWWINI retweetledi

राज ठाकरेंनी एक स्वतःचा स्टँडर्ड सेट करून आजपर्यंत राजकारण केलेय….
पण वीस वर्षात त्यांच्या पदरी काय पडलय…
आता कल्याण डोंबिवलीतील निर्णय हा स्थानिक नेत्यांचा असला तरी,
राज ठाकरेंनीही या घाणेरड्या राजकारणाच्या वातावरणात बेरीज वजाबाकीच राजकारण करावं हे एक राज प्रेमी म्हणून मनापासून मत आहे…
कारण तत्व जपण्याचा ठेका फक्त त्यांनीच घेतलेला नाही !!!

MR















