Veer

11 posts

Veer

Veer

@VeerD36682

Katılım Aralık 2023
28 Takip Edilen7 Takipçiler
Veer retweetledi
Mangal Prabhat Lodha
Mangal Prabhat Lodha@MPLodha·
📍मंत्रालय, मुंबई महाराष्ट्र राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र त्वरित देण्यात यावेत, यासाठी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी निवेदन दिले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
Mangal Prabhat Lodha tweet mediaMangal Prabhat Lodha tweet mediaMangal Prabhat Lodha tweet mediaMangal Prabhat Lodha tweet media
MR
173
308
325
6.2K
Veer retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
मा. लोढा जी, कृपया भरतीप्रक्रिया वेगाने करण्याचे आदेश द्यावेत ही विनंती. @AAPMaharashtra @MPLodha
Gaurav@Gaurav_1898

@Dhananjay_AAP साहेब, ITI Instructor १४५७ सदर भरतीला एक वर्षापेक्षा अधिक काळ उलटून गेलेला आहे, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येऊन २ महिने उलटून गेले तरीसुद्धा फायनल मेरिट लिस्ट लावलेली नाही. रखडलेली भरती प्रक्रिया लवकरात् लवकर् पुर्ण करावी हि विनंती. #1457craft_instructor_joining

MR
1
40
42
471
Veer retweetledi
Arun Raval
Arun Raval@arunraval6281·
@VeerD36682 @mieknathshinde @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @MPLodha @GoM_SEEID @DalviDvet @VijayWadettiwar @iambadasdanve @RRPSpeaks @SanjayShirsat77 एकीकडे iti मध्ये शिक्षक नाहीत म्हणून पोरांचे नुकसान होत आहे आणि जे परीक्षा देऊन शिक्षक म्हणून पास झालेत ते घरी बसलेत...skill India होईल का अश्याने? @mieknathshinde @DvetMaha @satejp @ruturajdyp @shambhurajdesai @Dev_Fadnavis @SanjayShirsat77 @MPLodha
MR
0
7
6
101
Veer retweetledi
Gaurav
Gaurav@Gaurav_1898·
@VeerD36682 @mieknathshinde @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @MPLodha @GoM_SEEID @DalviDvet @VijayWadettiwar @iambadasdanve @RRPSpeaks @SanjayShirsat77 उमेदवार मेरिट लिस्ट मध्ये असून सुद्धा सदर विभागामध्ये केवळ जॉइनिंग साठी प्रयत्न करावा लागत असतील तर महाराष्ट्रातील अभ्यासू विद्यार्थ्यांवरील ही एक शोकांतिका आहे. #1457craft_instructor_joining @mieknathshinde @Dev_Fadnavis @RRPSpeaks
MR
0
5
5
93
Veer
Veer@VeerD36682·
@RRPSpeaks साहेब, आपण या tweet मध्ये डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनबाबत दिलेली माहिती ही सध्या सुरू असलेल्या ७७२ पदभरती संदर्भातील असून शिल्प निदेशक संवर्गातील १४५७ पदभरती संदर्भातील नाही... @RRPSpeaks
MR
0
9
4
69
Veer retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
वाशिम येथे स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असता काही विद्यार्थ्यांनी ITI craft instructor भरती संदर्भात एक वर्ष होऊनही निकाल लागला नसल्याची खंत व्यक्त केली. या संदर्भात संबंधित विभागाचे संचालक यांच्याशी फोन वरून चर्चा केली असता व्हेरिफिकेशन सुरू असून लवकरच संपूर्ण प्रक्रिया पार पडेल असल्याचे त्यांनी सांगितले आहे तरी या विद्यार्थ्यांनी काळजी करू नये.
Rohit Pawar@RRPSpeaks

शिव विद्यामंदिर लायब्ररी, वाशिम या ठिकाणी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी चर्चा केली. ही अभ्यासिका नगरपरिषदच्या माध्यमातून उभारण्यात आली असून येथे २५० मुलं मुली अभ्यासासाठी येत असतात. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या अडचणी सांगितल्या त्या समजून घेत येत्या अधिवेशनात नक्कीच त्यांचा आवाज उठवण्याचा विश्वास त्यांना दिला. #YuvaSangharshYatra

MR
14
172
303
11.7K