Yuvasena Magathane Official

562 posts

Yuvasena Magathane Official banner
Yuvasena Magathane Official

Yuvasena Magathane Official

@YSMagathane

युवासेना मागाठाणे विधानसभा अधिकृत अकाऊंट, Official account of Yuvasena Magathane Constituency, #शिवसेना #युवासेना

Borivali East, Mumbai Katılım Mart 2021
97 Takip Edilen112 Takipçiler
Yuvasena Magathane Official retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
अॅड. युवराज राजीव ठाकरे यांनी आज पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet mediaShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet media
MR
7
152
877
26.5K
Yuvasena Magathane Official retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
आज पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्ह्यातील श्री.अद्वय (आबा) हिरे पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला.
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet mediaShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet mediaShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet media
MR
42
226
1.5K
41.8K
Yuvasena Magathane Official retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
आज पक्षप्रमुख श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत हिंगोली जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet mediaShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet mediaShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet mediaShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet media
MR
7
161
934
19.7K
Yuvasena Magathane Official retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
आज बीड जिल्ह्यातील अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून आज पक्षप्रवेश केला.
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet mediaShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet mediaShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet mediaShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet media
MR
10
163
795
17.6K
Yuvasena Magathane Official retweetledi
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray@AUThackeray·
दादर येथे उभारण्यात येणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची आज पहाणी केली. या स्मारकाचे दुसऱ्या टप्प्यातील काम आता सुरु असून पुढील आराखडा बांधणी कशा स्वरूपाची असेल याबाबत अभियंत्यांशी चर्चा केली.
Aaditya Thackeray tweet mediaAaditya Thackeray tweet mediaAaditya Thackeray tweet mediaAaditya Thackeray tweet media
MR
28
281
1.5K
63.8K
Yuvasena Magathane Official retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडी सोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये मांडलेले मुद्दे
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet mediaShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet mediaShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet mediaShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet media
MR
33
245
1.2K
44.7K
Yuvasena Magathane Official retweetledi
Amit Jadhav 
Amit Jadhav @AmitAJBH·
हृदयात राम आणि हाताला काम 🚩 शिवसेनेच्या रोजगार मेळाव्यात ८५० जणांना "ऑन द स्पॉट" नोकरी ! 🚩 आदित्यसाहेब ठाकरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र #शिवसेना_उद्धव_बाळासाहेब_ठाकरे #ShivSena #AdityaThackeray @OfficeofUT @AUThackeray @RupeshKadam03 @ShivsenaComms
Amit Jadhav  tweet media
MR
0
8
29
0
Yuvasena Magathane Official retweetledi
Dr
Dr@PrajvalT·
@meNeeleshNRane हे कुठल्या पार्टीतील आहे..
Dr tweet media
MR
5
11
108
0
Yuvasena Magathane Official
Yuvasena Magathane Official@YSMagathane·
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे जी यांनी आज वडगाव मावळ येथे झालेल्या जन आक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तरुण तरुणींना आवाहन केले की, 'हे खोके सरकार जिथे कुठे येईल तिथे त्यांना, माझ्या हक्काचा रोजगार दुसऱ्या राज्यात का पाठवला, याचा जाब विचारा. @AUThackeray
Yuvasena Magathane Official tweet mediaYuvasena Magathane Official tweet media
MR
0
1
5
0
Yuvasena Magathane Official retweetledi
Arvind Sawant
Arvind Sawant@AGSawant·
आदरणीय वहिनीसाहेब सौ. रश्मी ठाकरेजी यांची भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या..!! 🙏
Arvind Sawant tweet media
MR
22
94
1.8K
0
Yuvasena Magathane Official retweetledi
Shivsena UBT Communication
Shivsena UBT Communication@ShivsenaUBTComm·
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत आज नाशिक येथील भाजप नगरसेविका पूनम धनगर जी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
Shivsena UBT Communication tweet mediaShivsena UBT Communication tweet mediaShivsena UBT Communication tweet media
MR
12
229
1.9K
0
Yuvasena Magathane Official retweetledi
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray@AUThackeray·
सत्यमेव जयते! आपला दसरा हा शिवतीर्थावरच! विजयादशमी म्हणजे सत्याचा विजय! सन्माननीय उच्च न्यायालयाचे आभार 🙏🏻
MR
384
1K
10.6K
0
Yuvasena Magathane Official retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
सामील व्हा!! वेदांत आणि फॉक्सकॉन यांचा संयुक्तरित्या महाराष्ट्रात येऊ घातलेला प्रकल्प "खोके सरकारच्या" हलगर्जीपणामुळे गुजरातमध्ये गेला, यामुळे १ लाख तरुणांचा रोजगार गेला याच्या निषेधार्थ युवासेनेतर्फे उद्या १५ सप्टेंबर रोजी राज्यभर निषेध मोहीम राबविण्यात येणार आहे.
MR
104
364
2K
0