योगेश चौधरी

21.1K posts

योगेश चौधरी banner
योगेश चौधरी

योगेश चौधरी

@Yogch777

#जय_जिजाऊ🚩 #जय_शिवराय🚩 #जय_शंभूराय🚩🙏 #मराठा समाज #शेतकरी न्याय हक्कांचा विचार... 🍇🍅🧅

नाशिक-निफाड Katılım Eylül 2016
275 Takip Edilen2.4K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
योगेश चौधरी
ज्या देशात..... भाजीपाला महागला की सरकार हस्तक्षेप करते! व स्वस्त झाला की शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडते! #आयात खुली व #निर्यातीवर शुल्क आकारला जातो! तेथील #शेतकरी सुखी राहु शकत नाही,व तो देश कधीच प्रगती करु शकत नाही! मग तुम्ही नोट बदला की पंतप्रधान! @NCPspeaks @CMOMaharashtra
योगेश चौधरी tweet media
Ozar, India 🇮🇳 MR
10
82
181
0
योगेश चौधरी
महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा..!!! 🚩🚩🚩 💐💐💐 #महाराष्ट्रदिन #MaharashtraDay
MR
0
0
0
18
योगेश चौधरी retweetledi
Dr.Jitendra Awhad
Dr.Jitendra Awhad@Awhadspeaks·
छत्रपती शिवाजी महाराजांवर टीका करणारे नेहमीच सनातनी मनुवादीच का असतात? बागेश्वर बाबाच्या समर्थनार्थ उतरलेला स्वामी आनंद स्वरूप नावाचा बाबादेखील सनातनी मनुवादीच! छत्रपती शिवाजी महाराज हे युद्ध लढले नाहीत; मग, अफजलखानाचा कोथळा काय याच्या बापाने बाहेर काढला होता काय? हे सर्व सनातनी मनुवादी कृष्णा कुलकर्णीच्याच औलादी, ज्यांनी वाईमध्ये अफझलखानाला मदत व्हावी, त्याचा विजय व्हावा अन् छत्रपती शिवाजी महाराज पराभूत व्हावेत, म्हणून शतचंडी यज्ञ केला होता. स्वतः लढाई लढणारे जे काही मोजके राजे या देशात होऊन गेले, त्यामध्ये प्राधान्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतले जाते. अर्थात, सनातनी मनुवाद्यांमुळे इतिहास बदलणार नाही. पण, इतिहास माहित नसताना, छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास आणि त्यांच्या पराक्रमाला काळे फासण्याचा प्रयत्न करू नका. आमचे राजे किती महान होते, हे सबंध जगाला माहित आहे. तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही. पेशव्यांना डोक्यावर घेऊन तुम्हीच नाचा !
Dr.Jitendra Awhad tweet media
MR
75
177
890
17K
योगेश चौधरी retweetledi
Mahesh Andhale Official
Mahesh Andhale Official@OfficialAndhal1·
गाथा शौर्याची, पराक्रमाची आणि मराठ्यांच्या अभिमानाची.सर्व रेकॉर्ड तुटणार..🔥🔥 फक्त एकदिवस बाकी...🧡👑⚔️🚩 @Riteishd @geneliad ❤️✨ #राजा_शिवाजी #RajaShivaji #महाराष्ट्र #रितेश_देशमुख
MR
0
12
101
1.4K
योगेश चौधरी retweetledi
Hemantrao mulay.
Hemantrao mulay.@hemantraomulay·
मा @CMOMaharashtra एव्हडी उत्तरेतील जनावरं महाराष्ट्रात धिंगाणा घालायचं काय कारण आहे तुम्हाला एखादा तुमच्या स्वार्थाचा प्रोजेक्ट पास करायचा आहे का की बेसुमार वृक्ष तोडी मुळे होरपळणारा महाराष्ट्र ला मूळ मुद्द्यापासून भरकटवायच आहे
MR
0
4
9
127
योगेश चौधरी retweetledi
Anilkumar Gitte-INC
Anilkumar Gitte-INC@TheAnilkumarG94·
कमी शब्दात... समर्थ रामदास व्याख्या खालील प्रमाणे आहे..! 😄
MR
6
48
233
2.7K
योगेश चौधरी retweetledi
Dr. Vishwajeet Kadam
Dr. Vishwajeet Kadam@vishwajeetkadam·
जय शिवराय ! शौर्याचा आणि स्वराज्याचा इतिहास म्हणजे नेमकं काय ओ ? असं जर कुणी विचारलं तर त्याला अभिमानानं सांगावं, इतिहास म्हणजे पुढे येणाऱ्या अनंत पिढ्यांसाठी आपल्या पूर्वजांनी उभी केलेली अन्यायाविरुद्धची लढाई. त्यात आपल्या देशाचा आणि महाराष्ट्राचा इतिहास सोनेरी अक्षरांनी लिहिला गेला तो म्हणजे आपल्या छत्रपती शिवरायांमुळे. पण, गेल्या काही दिवसातील घटना पाहिल्या की मनात एक वेगळीच शंका येते ती म्हणजे कुणीतरी जाणीवपूर्वक इतिहास पुसण्याचा वा खोटा प्रचार करण्याचा प्रयत्न तर करत नाही ना. सातत्याने झालेल्या या घटना निव्वळ योगायोग म्हणायच्या की पुरेपूर नियोजन! कुणीतरी नेता उठतो आणि एका प्रकाशकाला वाटेल तशा शिव्या घालतो, अगदी जीभ कापण्याची धमकी देतो, कुणीतरी महाराज येतो आणि छत्रपती शिवरायांचा आणि समर्थ रामदासांचा खोटा इतिहास उभा करतो आणि हे सगळं होत असताना सरकार उठतं आणि NCERT च्या अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा नकाशाच काढून टाकतं. हे सगळं पाहून मन अगदी अस्वस्थ होतंय. बरं, या सगळ्या लोकांचं उचलली जीभ लावली टाळ्याला असं काम आहे आणि प्रकरण अंगाशी आलं की माफी मागून मोकळे होतात. प्रत्येक वेळी उठायचं महाराजांबद्दल काहीही म्हणायचं, परत माफी मागायची आणि आपण गप्प बसायचं हे आता बंद झालं पाहिजे. गुन्हा करून माफी मागण्याचं नवीन फॅड आलं आहे याचा अर्थ तरुण पिढीने काय घ्यायचा. या वाचाळवीरांना कडक शिक्षा होणे आवश्यक आहे. छत्रपती शिवरायांबद्दल चुकीची आणि खोटी वक्तव्य करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात कायदेशीर कारवाई ही झालीच पाहिजे आणि भविष्यात असं धाडस कुणी करणार नाही याची खबरदारी सुद्धा सरकारने घेतली पाहिजे. मला केंद्र शासनाला एक प्रश्न विचारायचा आहे. अशी कोणती अडचण आहे कि, तुम्हाला मराठा साम्राज्याचा नकाशा NCERT च्या पुस्तकातून वगळावा लागला ? माझं केंद्र सरकारला एकच सांगणं आहे झालेली चूक मान्य करून तात्काळ मराठा साम्राज्याच्या नकाशाचा समावेश NCERT च्य पाठ्यपुस्तकात करावा. शेवटी एकच इतिहास हा कधीच पुसला जाऊ शकत नाही कारण तो लिहिलाय स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या शेकडो मावळ्यांच्या रक्तानी. आणि जर कुणी असा प्रयत्न करेल तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देश रस्त्यावर उतरून लढाई करेल. #chatrapatishivajimaharaj #shivajimaharaj #marathaempire #ncert #marathaempiremap
Dr. Vishwajeet Kadam tweet media
MR
3
24
141
1.9K
योगेश चौधरी retweetledi
Hemantrao mulay.
Hemantrao mulay.@hemantraomulay·
भाष्य नको गुन्हे दाखल करा आणि हा गुन्हा घडत असताना जे लोक तिथं उपस्थीत होते त्यानी गुन्हा थांबवला नाही त्यांनाही सह आरोपी करा @CMOMaharashtra
Lokmat@lokmat

बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री आणि संजय गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या विधानांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले. #devendrafadnavis lokmat.com/maharashtra/cm…

MR
2
15
58
620
योगेश चौधरी retweetledi
Dhruv Rathee
Dhruv Rathee@dhruv_rathee·
How Hungary's Dictator was Overthrown! 👇
English
926
5.9K
24.3K
265.5K
Maharashtra Congress
Maharashtra Congress@INCMaharashtra·
सर्जेराव, ज्या ताटात जेवलात, त्याच ताटात घाण नसते करायची! आपण जो उल्लेख केलात की, भारत महिलांच्या हक्कांच्या बाबतीत सर्वात प्रगतिशील राष्ट्रांपैकी एक आहे, ते कॉंग्रेस पक्षाच्या सत्ताकाळातच झालंय. कॉंग्रेसनेच त्याचा पाया रचला. देशाच्या स्वातंत्र्यानंतर सर्वांप्रमाणेच महिलांनाही मतदानाचा हक्क विनासंघर्ष मिळाला, तो ही कॉंग्रेसच्या काळातच. २०२३ मध्येच ‘नारी शक्ती वंदन अधिनियम - २०२३’ काँग्रेसने दिलेल्या पाठिंब्यामुळे पारित झालेलं आहे, तुमच्या आवडत्या भाजपला व ज्यांच्या मांडीवर बसण्यात आपल्याला सुख मिळतं त्या देवेंद्र फडणवीसांना विचारा की ते २०२३ मध्ये पारित झालेल्या विधेयकाची अंमलबजावणी का करत नाही. कोण खोट बोलत आहे तुम्ही की तुमचे लाडके देवाभाऊ ? #नारीशक्ती #महिला_आरक्षण #डिलिमीटेशन #India #Parliament #Womenreservationbill @satyajeettambe
Maharashtra Congress tweet mediaMaharashtra Congress tweet media
Satyajeet Tambe@satyajeettambe

A sad day as the Women’s Reservation Bill has failed in Parliament. Despite this setback, India remains one of the most progressive nations for women’s rights. Remember, Indian women had voting rights from the start unlike the U.S., where women fought decades. This defeat is a blow to Indian women, but the Constitution’s spirit of equality will continue guiding us forward. #WomenReservationBill

MR
60
217
1.2K
33K
Shekhar P
Shekhar P@Godfath52464383·
आजपासून 62 वे चालू झालय तुमच्या शुभेच्छा राहू द्या मित्रांनो स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा तर सोबत आहातच . 🌹🙏.
Shekhar P tweet media
MR
372
23
1.2K
17K
योगेश चौधरी
देशातील प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे... ज्ञानाचा अथांग सागर... महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!!! #बाबासाहेब 💐💐💐 🙏🙏🙏
योगेश चौधरी tweet media
MR
0
0
0
14
योगेश चौधरी retweetledi
yogesh sawant
yogesh sawant@yogi_9696·
गावोगावी उगवलेल्या हभप महाराजांनी किंवा वारकऱ्यांनी देव, देश, धर्म, संस्कृती, परंपरा जपाव्यात.समाजाला अध्यात्मिक मार्गदर्शन करावे,जुन्या खराब रूढी परंपरा यातून बाहेर काढावे,अंधश्रद्धा दूर करून श्रद्धा निर्माण करावी,प्रेम आणि आदर निर्माण करावा.एकूणच तुकाराम महाराजांनी सांगितल्या प्रमाणे वारकऱ्यांच्या भागवत धर्माची पताका कायम उंच राहील यासाठी नाठाळ भोंदू हभप लोकांच्या डोक्यात काठी घालावी. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये ठराविक लोक वारकऱ्यांच्या नावाखाली आणि हभप लावून ठरावीक राजकीय पक्षाच्या नादाला लागून संपूर्ण वारकरी संप्रदाय बदनाम करण्याचे पाप करत आहेत. कित्येक हभप धर्म आणि अध्यात्म सोडून राजकीय प्रचारात जास्त व्यस्त आहेत आणि हे सत्य आहे. साधू, संत, वारकरी, महाराज यांनी राजकीय पक्ष जोपासण्यापेक्षा धर्म जोपासावा. धर्माचे काम करायचे का राजकीय पक्षाचे भोई व्हायचे याचा विचार संप्रदायाने केला पाहिजे.संतांनी संताचे काम करावे आणि राजकारण्यांनी त्यांचे काम करावे हे अपेक्षित आहे. भोसले,भिडे,आफळे,भंडारे किंवा कराडकर संप्रदायाला एका विशिष्ट पक्षाच्या दावणीला बांधायला निघाले आहेत का हे लक्षात घ्यावे लागेल. वेळीच आवर घातला नाही तर संपूर्ण वारकरी संप्रदाय बदनाम करतील हे भोंदू महाराज.शेकडो वर्षाची अध्यात्मिक आणि वारकऱ्यांच्या भागवत धर्माची परंपरा एखाद्या राजकीय पक्षाच्या अस्तित्वासाठी दावणीला बांधली जावू नये हीच अपेक्षा 🙏🏻 राम राम 🙏🏻🙏🏻 राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻🙏🏻
MR
11
34
274
7.1K
Santosh Kadapure - संतोष काडापूरे
पदे येतील आणि जातील, पण रक्तात काँग्रेसची विचारधारा असणारा नेता म्हणजे सतेज पाटील.✋ ज्यांनी कठीण काळातही काँग्रेसचा झेंडा डौलाने फडकवत ठेवला, अशा एकनिष्ठ नेतृत्वाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा @satejp साहेब.🎂🎉 #HappyBirthdaySatejPatil
Santosh Kadapure - संतोष काडापूरे tweet media
MR
3
17
173
1.9K
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
मालेगाव स्फोट प्रकरणी ज्यांना काँग्रेसच्या काळात कट करुन गुंतवण्यात आले होते, त्या कर्नल पुरोहित यांचे ब्रिगेडियर म्हणून पदोन्नती मिळाल्याबद्दल मनापासून हार्दिक अभिनंदन. कर्नल पुरोहित हे सच्चे देशभक्त असून न्यायालयाने पुराव्यांअभावी मालेगाव प्रकरणी निर्दोष मुक्तता केली आहे. त्यांना झालेल्या मनस्तापाचे थोडेफार परिमर्जन या पदोन्नतीने झाले आहे.
Eknath Shinde - एकनाथ शिंदे tweet media
MR
48
266
1.8K
29.5K
योगेश चौधरी retweetledi
Mahadev Balgude
Mahadev Balgude@Mahadev_Balgude·
वारकरी संप्रदाय काय आहे हे स्वतः वारकरी असणारे विकास लवांडे सर सविस्तरपणे सांगत होते. तर भोंदू नटरंग सूतकी चेहऱ्याने फक्त ते निमूटपणे ऐकत होता. @VikasLawande1
MR
29
215
1.2K
23.9K
योगेश चौधरी
"विद्ये विना मती गेली"... मती विना निती गेली...! निती विना गती गेली.... गती विना वित्त गेले...!! वित्त विना क्षुद्र खचले... एव्हढे अनर्थ... एका अविद्येने केले...!!! क्रांतिसूर्य थोर समाज सुधारक..... #महात्मा_ज्योतिबा_फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!!! 💐💐💐 🙏🏻🙏🏻🙏🏻
योगेश चौधरी tweet media
MR
0
0
1
31
योगेश चौधरी retweetledi
सोनू बालगुडे पाटील🚩
जवळपास महिना झाला, रोज 4 तास भारनियमन सुरूय. ज्यांचे जनावरांचे मोठे गोठे आहेत त्यांना जनरेटर अन डिझेल चा मोक्कार खर्च वाढलाय , कोणाचे काही कार्यक्रम असतात त्यांना सुद्धा भाड्याने जनरेटर आणावे लागत आहेत . सगळ्यांचं बजेट हालतंय. शाळा कॉलेजच्या परीक्षांचा काळ आहे, अवघडे सगळं.
MR
6
19
98
4.4K
योगेश चौधरी retweetledi
Harsh
Harsh@Abrakakhobra·
मनुवाद्यांनो तयार रहा. १ मे २०२६ #राजा_शिवाजी
Harsh tweet media
MR
45
41
641
14.7K
योगेश चौधरी
3 एप्रिल1680 याचं दिवशी आपल्या रयतेला सोडुन गेले, बहुजणांचा आधार गेला सर्व "गडकोट"रडले पण पूण्यवान ठरला तो माझा"रायगड " रायगडावर विझली ही दिव्य ज्योत.. रायगडा तुला माझा त्रिवार मानाचा मुजरा.. #छत्रपती_शिवाजी_महाराज यांच्या भव्य दिव्य स्मृतींना त्रिवार मनाचा मुजरा!!! 💐💐💐 🙏🏻🙏🙏
MR
0
0
1
32