Unfiltered_Shekhar

190 posts

Unfiltered_Shekhar

Unfiltered_Shekhar

@_Shekhar37

Katılım Eylül 2021
13 Takip Edilen375 Takipçiler
Unfiltered_Shekhar
Unfiltered_Shekhar@_Shekhar37·
राज्यसेवा परीक्षा 2025 साठी Electrical Engineering विषयाकरिता अर्ज करावयाचा आहे. आयोगाच्या सूचनेनुसार दिनांक 8 ते 15 जानेवारी दरम्यान Recheck Eligibility वर टिक करण्याचा पर्याय उपलब्ध असणे अपेक्षित मात्र आज 13 जानेवारी असूनही सदर पर्याय अजूनही पोर्टलवर नाही. @mpsc_office
MR
0
0
0
16
Unfiltered_Shekhar retweetledi
Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar@VijayWadettiwar·
MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2025 जवळ आली असताना PSI वयोमर्यादा वाढीबाबत सरकारचे मौन गंभीर आहे. PSI परीक्षेची जाहिरात 7–8 महिने उशिरा निघाल्यामुळे हजारो पात्र उमेदवार वयोमर्यादेबाहेर गेले आहेत. ही चूक विद्यार्थ्यांची नसून शासनाच्या अपयशी नियोजनाची आहे. आधीच बेरोजगारी गंभीर असताना, मेहनती तरुणांवर अन्याय होतो आहे. सरकारने तात्काळ PSI वयोवाढीचा निर्णय घ्यावा आणि हजारो विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. #PSIवयवाढ #संयुक्तपूर्वपरीक्षा2025 #विद्यार्थीआंदोलन #तरुणांचा_न्याय #बेरोजगारी @mpsc_office @Mpsc_Andolan @Dev_Fadnavis @INCMaharashtra @IYCMaha
Vijay Wadettiwar tweet media
MR
115
978
1K
17.2K
Unfiltered_Shekhar
Unfiltered_Shekhar@_Shekhar37·
सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे.. सरकारच्या दिरंगाईचा फटका गोर गरीब सामान्य विद्यार्थ्यांना बसलेला आहे... अजून सुद्धा वेळ गेलेली नाही साहेब.... आपण निर्णय घेऊन लाखो गोरगरीब विद्यार्थ्यांना न्याय द्यावा... PSI Age Relaxation GR काढावा @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
MR
1
101
117
1.4K
Unfiltered_Shekhar retweetledi
Dr. Medha Kulkarni
Dr. Medha Kulkarni@Medha_kulkarni·
M.P.S.C विद्यार्थ्यासाठी परीक्षेची जाहिरात 7 महिने उशिरा आल्याने अनेक विद्यार्थी वयोगटात बसत नसल्याने परीक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांच्या विनंतीनुसार मुख्यमंत्री कार्यालयाला,सर्व अधिकार्‍यांशी संपर्क करून तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले. #mpsc
Dr. Medha Kulkarni tweet mediaDr. Medha Kulkarni tweet media
MR
106
907
1K
21.5K
Unfiltered_Shekhar
Unfiltered_Shekhar@_Shekhar37·
आदरणीय देवा भाऊ, संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मध्ये PSI ०१ वर्ष वयसवलत द्यावी. PSI जाहिरात २९ जुलै ला प्रसिद्ध झाली आहे.  जाहिरात ७ महिने उशिरा आली म्हणुन मुलांना संधी मिळत नाही. जाहिरातीत वय मर्यादा गणना ०१ जानेवारी २०२५ अशी करावी. PSI_वयवाढ_1वर्ष_GR @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
Unfiltered_Shekhar tweet media
MR
60
276
185
1.4K
Unfiltered_Shekhar
Unfiltered_Shekhar@_Shekhar37·
सुमारे 3 लाख परीक्षार्थी Combine group B 2025 पूर्व परीक्षा देणार असून जाहिरातीमधील जागा अत्यंत तुटपुंज्या आहेत. कृपया जागांमध्ये वाढ करावी, ही विद्यार्थ्यांची कळकळीची विनंती आहे.🙏 #MPSC #Maharashtra #Combine_जाहिरात_2025 @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks
Unfiltered_Shekhar tweet media
MR
1
19
9
274
Unfiltered_Shekhar
Unfiltered_Shekhar@_Shekhar37·
1) (SR/SI) आणि (ASO) रिक्त जागांचे मागणीपत्र संयुक्त गट ब 2025 साठी MPSC कडे पाठवावे 2) STI आणि Tax Asst या पदांचे सर्वसाधारण प्रवर्गासाठी शून्य जागा आल्या आहेत त्यात वाढ करावी 3) AMVI 450+ रिक्त आहेत त्याचा विचार व्हावा @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks
MR
0
11
3
99
Unfiltered_Shekhar
Unfiltered_Shekhar@_Shekhar37·
आयोग कृपया Group C Prelims 2024 पूर्व परीक्षेच्या निकालासाठी सर्व विद्यार्थी प्रतिक्षेत आहेत... @mpsc_office जरा सहानुभूतीने विचार करावा..
MR
0
6
1
72
Unfiltered_Shekhar
Unfiltered_Shekhar@_Shekhar37·
#सरळसेवा_MPSC_मार्फत_घ्या #सरळसेवा_शुल्क_कमी_करा @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP @mieknathshinde @PawarSpeaks @supriya_sule @AjitPawarSpeaks @NANA_PATOLE @RealBacchuKadu @DrSEShinde @RRPSpeaks शासनाला विनंती लाखो विद्यार्थ्यांच्या असलेल्या या मागण्या मान्य कराव्यात.. 🙏🙏
Unfiltered_Shekhar tweet media
MR
0
9
4
57
Unfiltered_Shekhar
Unfiltered_Shekhar@_Shekhar37·
@mpsc_office आज पासून जवळपास 6 दिवसांवर परीक्षा आली असून माननीय आयोगाने तात्काळ विद्यार्थांना प्रवेशपत्र उपलब्ध करून द्यावेत. कारण विद्यार्थांना प्रवेशपत्र लवकर उपलब्ध करून दिल्यास पुढील परीक्षा केंद्राच्या ठीकाणी पोहोचण्याचं नियोजन विद्यार्थ्यांना अगोदरच करता येतं. #Groupc24
MR
0
2
1
53
Unfiltered_Shekhar
Unfiltered_Shekhar@_Shekhar37·
मा.@mpsc_office @Suvarnakharat4 Combine पूर्व 2024 चा निकाल आपण एप्रिल मध्ये लावणार होतात याचा विसर पडला आहे काय ? विद्यार्थ्यांची द्विधा अवस्था समजून घ्या गट क चा अभ्यास करायचा की मुख्य चा यात विद्यार्थी भरडला जातोय... खरतर या नेहमीच्या Process ला विद्यार्थी आता कंटाळले आहेत...
MR
0
31
18
272
Unfiltered_Shekhar
Unfiltered_Shekhar@_Shekhar37·
2024 मध्ये यापूर्वी 441 जागांची भरती करण्यासाठी लोकसेवा आयोगाला पत्र दिले होते. SEBC आरक्षण दिल्यानंतर सुधारीत बिंदू नामावली काढल्यानंतर 216 जागांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. उमेदवारांची PSI जागा वाढवण्याची मागणी रास्त आहे कृपया लक्ष द्यावे... @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
MR
2
82
57
1.2K
Unfiltered_Shekhar
Unfiltered_Shekhar@_Shekhar37·
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब परीक्षेच्या अनेक संवर्ग (PSI-2959, STI-963, SR-40) यांच्या सदर जागा RTI माहितीअंतर्गत रिक्त असल्याचे कळत आहेत, या जागा त्वरित 2024 च्या परीक्षेमध्येच भरतीसाठी पाठवाव्यात हि विनंती. @Devendra_Office @CMOMaharashtra #Combine_जागावाढ_2024 @MahaDGIPR
MR
1
172
126
1.5K
Unfiltered_Shekhar
Unfiltered_Shekhar@_Shekhar37·
Combine 2024 च्या जाहिरातीत रिक्त पदांची तत्काळ जागावाढ करावी. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @ajitpawarspeaks @AbhiPawarBJP @ssaunik #Combine_जागावाढ_2024 मायबाप सरकार किमान या नवीन वर्षात सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांंना दिलासा द्यावा हीच विनंती...
MR
2
333
169
2.1K
Unfiltered_Shekhar
Unfiltered_Shekhar@_Shekhar37·
महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त परीक्षा गट ब आणि क 2024 जाहिरात विधानसभा निवडणूक 2024 आचारसंहिता जाहीर होण्याच्या आधीच प्रसिद्ध झाली पाहिजे. @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @mieknathshinde @mpsc_office @AbhiPawarBJP @LoksattaLive @lokmat
MR
0
76
62
1.6K
Unfiltered_Shekhar retweetledi
Sharad Pawar
Sharad Pawar@PawarSpeaks·
राज्यात स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी वर्ग हा मोठ्या प्रमाणावर आहे. स्पर्धा परीक्षेत होणारा विलंब, त्यातून विद्यार्थ्यांमध्ये झालेला असंतोष यात मार्ग काढणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांमधील असंतोष आणि काही दिवसापूर्वी झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या रास्त मागण्या पूर्ण होण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षा लवकरात लवकर घेण्याकरिता राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून भेटीची मागणी केली.
Sharad Pawar tweet mediaSharad Pawar tweet media
MR
324
2.3K
2.5K
72.7K
Unfiltered_Shekhar
Unfiltered_Shekhar@_Shekhar37·
@AbhiPawarBJP महत्वाचे मुद्दे👇 1) 25 ऑगस्ट रोजी आयोजित IBPS CLERK व राज्यसेवा परीक्षा overlapping issue. 2) कृषी 258 जागा या नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 मधूनच भरल्या जाव्यात. 3) Combine जाहिरात तत्काळमध्ये प्रसिद्ध करावी.(15000 जागा) 4) राज्यसेवा 2024 मध्ये 1500+ जागा 5) क्लर्क 2023 निकाल
MR
1
15
15
756
Abhimanyu Pawar
Abhimanyu Pawar@AbhiPawarBJP·
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 मध्ये कृषी विभागाच्या 258 पदांचा समावेश करावा व IBPS परीक्षा समदिनांकास आयोजित असल्याने 25 ऑगस्ट रोजी नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात यावी ही विद्यार्थ्यांची मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मान्य केली असून परीक्षा पुढे ढकलल्याचे जाहीर केले आहे. हा निर्णय घेतल्याबद्दल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मनःपूर्वक आभार. कृषी विभागाच्या 258 पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया देखील लवकरच सुरू होईल, विद्यार्थ्यांनी आता अभ्यास करावा. @mpsc_office #MPSC
Maharashtra Public Service Commission@mpsc_office

आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल. @MahaDGIPR @CMOMaharashtra

MR
114
256
477
21.2K
Unfiltered_Shekhar
Unfiltered_Shekhar@_Shekhar37·
@Dev_Fadnavis महत्वाचे मुद्दे👇 1) 25 ऑगस्ट रोजी आयोजित IBPS CLERK व राज्यसेवा परीक्षा overlapping issue. 2) कृषी 258 जागा या नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 मधूनच भरल्या जाव्यात. 3) Combine जाहिरात तत्काळमध्ये प्रसिद्ध करावी.(15000 जागा) 4) राज्यसेवा 2024 मध्ये 1500+ जागा 5) क्लर्क 2023 निकाल
MR
0
0
1
95
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
काल एमपीएससी अध्यक्षांना मी विनंती केली होती. या विनंतीला मान देत विद्यार्थी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य यांचा अत्यंत आभारी आहे.
Maharashtra Public Service Commission@mpsc_office

आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल. @MahaDGIPR @CMOMaharashtra

MR
305
530
1.5K
211K
Unfiltered_Shekhar
Unfiltered_Shekhar@_Shekhar37·
@RRPSpeaks महत्वाचे मुद्दे👇 1) 25 ऑगस्ट रोजी आयोजित IBPS CLERK व राज्यसेवा परीक्षा overlapping issue. 2) कृषी 258 जागा या नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 मधूनच भरल्या जाव्यात. 3) Combine जाहिरात तत्काळमध्ये प्रसिद्ध करावी.(15000 जागा) 4) राज्यसेवा 2024 मध्ये 1500+ जागा 5) क्लर्क 2023 निकाल
MR
3
33
28
1.2K
Unfiltered_Shekhar retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
#MPSC ची परीक्षा पुढं ढकलण्याचा आयोगाचा निर्णय हा संवैधानिक मार्गाने रस्त्यावर उतरलेल्या तमाम विद्यार्थ्यांचा विजय आहे. परंतु हा निर्णय अर्धवट असून पुढं ढकलण्यात आलेल्या या परिक्षेमध्ये कृषीच्या राजपत्रित २५८ जागांचाही समावेश झाला पाहिजे आणि संयुक्त गट-ब व गट-क ची जाहीरात काढण्याबाबतही ठोस निर्णय झाला पाहिजे. जागा रिक्त असून आजच #combine ची जाहिरात काढायला काय हरकत आहे? सरकारने संवेदनशीलपणे विचार करावा. विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रत्येक लढ्यात कायम त्यांच्यासोबत राहू. @mieknathshinde @Dev_Fadnavis @mpsc_office #MPSC_आंदोलन | #MPSC | #Pune
Rohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet media
MR
151
1.4K
1.5K
24.3K