Rage Bait 😈 retweetledi
Rage Bait 😈
41.3K posts

Rage Bait 😈 retweetledi
Rage Bait 😈 retweetledi
Rage Bait 😈 retweetledi
Rage Bait 😈 retweetledi

टाळांच्या नादात, विठू नामाच्या गजरात, टेक्नोचा थाट, प्रगतीची नवी पहाट...
#Maharashtra #Mumbai #TechLearningWeek
MR
Rage Bait 😈 retweetledi

पुढील काळात आपली स्पर्धा AI एजंटसोबत असेल.
आने वाले समय में हमारी प्रतिस्पर्धा AI एजेंट के साथ होगी।
('TECH - वारी 2.0 : महा टेक लर्निंग वीक'चे उदघाटन | मुंबई | 4-5-2026)
#Maharashtra #Mumbai #TechLearningWeek
MR
Rage Bait 😈 retweetledi

प्रशिक्षण पंधरवड्यात महाराष्ट्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्वाधिक प्रशिक्षण घेतले.
प्रशिक्षण पखवाडे के दौरान महाराष्ट्र के अधिकारियों और कर्मचारियों ने सर्वाधिक प्रशिक्षण प्राप्त किया।
('TECH - वारी 2.0 : महा टेक लर्निंग वीक'चे उदघाटन | मुंबई | 4-5-2026)
#Maharashtra #Mumbai #TechLearningWeek
MR
Rage Bait 😈 retweetledi

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने निवडून आल्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यकाळासाठी खूप-खूप शुभेच्छा!
माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्याप्रमाणेच उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या पाठीशी देखील बारामतीकर भक्कमपणे उभे आहेत, हे या विजयातून स्पष्ट झाले आहे.
@SunetraA_Pawar
#Maharashtra #BaramatiByElection

MR
Rage Bait 😈 retweetledi

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये बहुमताने निवडून आल्याबद्दल भाजपाचे उमेदवार अक्षय शिवाजीराव कर्डिले यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यकाळासाठी खूप-खूप शुभेच्छा !
#Maharashtra #RahuriByElection

MR
Rage Bait 😈 retweetledi

पश्चिम बंगालच्या जनतेने मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत बंगालमध्ये महापरिवर्तन घडवून आणले आहे.
पश्चिम बंगाल की जनता ने मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके नेतृत्व पर विश्वास जताते हुए राज्य में महापरिवर्तन करकर दिखाया है।
(पत्रकार परिषद | मुंबई | 4-5-2026)
#Maharashtra #Mumbai
MR
Rage Bait 😈 retweetledi

भाजपाने पश्चिम बंगालला कुशासनातून बाहेर काढण्याचे काम केले आहे.
भाजपाने पश्चिम बंगाल को कुशासन से बाहर निकालने का काम किया है।
(पत्रकार परिषद | मुंबई | 4-5-2026)
#Maharashtra #Mumbai
MR
Rage Bait 😈 retweetledi

पश्चिम बंगालमधील विजय हा भारताला घुसखोरी व दहशतवादी कारवायांपासून वाचवणारा आहे.
पश्चिम बंगाल का विजय भारत को घुसपैठ और आतंकवादी गतिविधियों से बचाने वाला है।
(पत्रकार परिषद | मुंबई | 4-5-2026)
#Maharashtra #Mumbai
MR

LIVE | पश्चिम बंगाल, आसाम व पुड्डुचेरी येथील विधानसभा निवडणुकीत भाजपा - एन.डी.ए.(NDA) आघाडीला मिळलेल्या भरघोस यशाबद्दल अभिनंदन
🕟 संध्या. ४.२८ वा. | ४-५-२०२६📍मुंबई.
@BJP4India
#Maharashtra #Mumbai #ElectionResults2026 twitter.com/i/broadcasts/1…
MR
Rage Bait 😈 retweetledi

आसाममध्ये घुसखोरी रोखल्यामुळे दहशतवादी कारवायांना आळा बसला असून, आता आसाम देशाच्या विकासाचे ग्रोथ इंजिन म्हणून वेगाने पुढे जात आहे.
आसाम में घुसपैठ पर रोक लगने से आतंकवादी गतिविधियों पर अंकुश लगा है और अब आसाम देश के विकास के ग्रोथ इंजन के रूप में तेजी से आगे बढ़ रहा है।
(पत्रकार परिषद | मुंबई | 4-5-2026)
#Maharashtra #Mumbai
हिन्दी

@Dev_Fadnavis @narendramodi @BJP4India @BJP4Bengal @AmitShah @NitinNabin @RaviDadaChavan Jay Maa Kali🙏🚩
हिन्दी
Rage Bait 😈 retweetledi

तीखी झालमुड़ी, मीठी जीत और 'खेला शेष'!
@narendramodi @BJP4India @BJP4Bengal @AmitShah @NitinNabin @RaviDadaChavan
#Maharashtra #Mumbai #Elections

हिन्दी





