Sabitlenmiş Tweet

माजी खा.छत्रपती संभाजीराजे भोसले व स्वराज्य संघटनेचे संस्थापक (@YuvrajSambhaji) यांची आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र सहप्रभारी गोपाल इटालिया (@Gopal_Italia) यांनी पुण्यात सदिच्छा भेट घेतली.
#Maharashtra
#AAPMaharashtra
#aapli_swarajya_yatra
#aappune

Pune, India 🇮🇳 MR


























