Abhishek Mhamunkar

2.4K posts

Abhishek Mhamunkar banner
Abhishek Mhamunkar

Abhishek Mhamunkar

@abhimh1397

महाराष्ट्राच्या राजकारणावर लक्ष, विचार मनाचे – आवाज जनतेचा.

रायगड Katılım Haziran 2025
68 Takip Edilen40 Takipçiler
Abhishek Mhamunkar retweetledi
Saamana Online
Saamana Online@SaamanaOnline·
एक फोटो प्लीज मॅम... एक फोटो प्लीज..., मुंबईत विदेशी तरूणीसोबत गैरवर्तन
MR
3
22
64
1.9K
Abhishek Mhamunkar retweetledi
Divya Gandotra Tandon
Divya Gandotra Tandon@divya_gandotra·
Two content creators in Mumbai, Mustak Ahmed and Sara Kedare were casually vlogging on the streets when cops from Versova Chowki allegedly called them over and misbehaved with both. A constable reportedly said, “Mumbai mein yeh sab allowed nahi hai.” Public spaces are not off-limits for lawful creators. I urge @MumbaiPolice @CPMumbaiPolice to look into this matter immediately.
English
337
1.3K
5K
382.2K
Abhishek Mhamunkar
Abhishek Mhamunkar@abhimh1397·
पक्ष कोणता आहे लिहायला हात जाड झाले वाट 🙄 #बदलापूर #bjp
Chitra Kishor Wagh@ChitraKWagh

बदलापूर पूर्व मधील महिला मोर्च्याच्या अध्यक्ष आहे तिच्या मुलीकडून प्रभू श्रीरामांविषयी वापरण्यात आलेली शिवराळ भाषा अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. अशा प्रकारची वक्तव्ये कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाहीत. प्रभू श्रीरामांविषयी अश्लाघ्य भाषा वापरणे हे केवळ धार्मिक भावना दुखावणारे नाही, तर हिंदूंच्या अस्मितेवर .. महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आघात करणारे आहे. कोणतीही व्यक्ती, ती कोणत्याही पदावर असो किंवा कोणाचीही नातेवाईक असो अशा कृत्याला माफी नाही. भारतीय जनता पक्ष नेहमीच संस्कार, श्रद्धा आणि संविधान यांचा सन्मान करत आला आहे. त्यामुळे संबंधित मुलीवर तात्काळ कारवाई करण्यात आलेली आहे. #bjp #badlapur #shreeram #hindu #police

MR
0
2
3
100
Abhishek Mhamunkar retweetledi
गुजराती जुमलेबाज ..😛😛
विचित्रा ताईने या ॲप्सची जाहिरात करण्याचं कंत्राट घेतलेलं दिसतय ..... असो , पण ताईंना कसं माहित झालं की हे ॲप्स कोणत्या प्रकारचं कंटेटं दाखवतात ....?
गुजराती जुमलेबाज ..😛😛 tweet media
MR
10
13
54
940
Abhishek Mhamunkar retweetledi
Abhishek Anand
Abhishek Anand@TweetAbhishekA·
.@MumbaiPolice what is happening? has any new rule or law been introduced? can no one openly shoot a GoPro vlog in mumbai now? this is mumbai-based creator couple mustaq ahmed and sara kedare. they were casually vlogging on the road. they were called to the police station. they allege that the police took their cameras and phones. why??
English
95
1K
2.8K
71K
Abhishek Mhamunkar retweetledi
समर बालवडकर
समर बालवडकर@samspeaks19·
तावडे ताई, लोकांचे फोटो ढापणे बंद करा. तुमचा हा फोटो गूगलवरून घेतलेला असून 2024 चा आहे. 😂 “दिशाभूल” वगैरे शब्द वापरले म्हणून खरे खोटे होत नाही. आहे तर आहे म्हणा. अजून किती खोटं बोलून खोलात जाणार? कोटी रुपयांचे घड्याळ घालतात आणि फोटो लोकांच्या हाताचा टाकतात, @gajabhauX 😂👌
समर बालवडकर tweet media
Ritu Tawde@TawdeRitu

ही पोस्ट पूर्णपणे खोटी व दिशाभूल करणारी आहे. माझ्या हातातील घड्याळ Michael Kors कंपनीचे आहे, ते Rolex Daytona नाही. त्यामुळे लाखो-कोट्यवधींचा प्रश्नच उद्भवत नाही. अफवा पसरवणे हा बेजबाबदारपणा आणि जाणीवपूर्वक बदनामीचा प्रयत्न आहे. अशा खोट्या आरोपांना मी भीक घालत नाही.

MR
49
179
936
96.4K
Abhishek Mhamunkar retweetledi
गजाभाऊ
गजाभाऊ@gajabhauX·
शौक सभा 😢 पटेलचा आनंद बघा
हिन्दी
47
259
1.6K
49.5K
Abhishek Mhamunkar retweetledi
Saurabh Koratkar
Saurabh Koratkar@saurabhkoratkar·
संविधानाच्या नावाने..... प्रभू रामाला शिव्या देणाऱ्या या मूलीच्या आईला म्हणजेच प्रतिभा जाधव यांना ३ महिन्यांआधी चित्रा वाघ यांनी बदलापूर पूर्व महिला अध्यक्ष पद दिले होते, तर हीचे वडिल महेश जाधव यांना बदलापूर नगरपरिषदेच्या शिक्षण मंडळ समितीत सदस्य म्हणून भाजपने स्थान दिलय. फॉरेन मधून काही दिवसांसाठी आलेल्या या मुलीने काल रात्री हा व्हिडीओ टाकलाय. साभार- विवेक मोरे (facebook)
MR
86
219
610
184.7K
Abhishek Mhamunkar retweetledi
Karishma Aziz
Karishma Aziz@KarishmaAziz_·
मुंबई पुलिस की एक्शन से आहत हुई लड़की ने कहा, हम व्लॉगिंग कर रहे थे और वर्सोवा बीच की ओर जा रहे थे, अचानक दो पुलिसवाले आए और हमें थाने ले गए और बोले, "वीडियो नहीं बनाना, ऐसे वीडियो नहीं बना सकते, पहले मुंबई पुलिस से इजाज़त लेकर आओ।" तब हमने कहा कि हमें वीडियो बनाने के लिए किसी इजाज़त की ज़रूरत नहीं है, जब तक कि हम किसी को नुकसान न पहुंचा रहे हों। सुप्रीम कोर्ट के आदेश में लिखा है कि हम सार्वजनिक स्थानों पर वीडियो बना सकते हैं। फिर अचानक जब हमने उनकी बात नहीं मानी और दोबारा व्लॉगिंग शुरू कर दी, तो इन पुलिसवालों ने मेरे बॉयफ्रेंड का गो प्रो तोड़ दिया, मुझे परेशान किया, मेरा फोन छीन लिया और मेरे बॉयफ्रेंड को पीटने की कोशिश की। और हैरानी की बात यह है कि इस थाने के बगल में एक सिगरेट की दुकान है, तो सार्वजनिक स्थानों पर वीडियो बनाना मना है लेकिन धूम्रपान करना?
हिन्दी
162
2.8K
5.4K
149.2K
Abhishek Mhamunkar retweetledi
शब्द माझा सखा...✨❤️
“पुरुष आयोग हवा!” आवाज दाबून चालणार नाही. आज रस्त्यावर उतरलेले हे पुरुष फक्त घोषणा देत नाहीत… ते एक प्रश्न विचारत आहेत “न्याय फक्त एका बाजूचाच का?” देशात महिलांसाठी आयोग आहे, कायदे आहेत, संरक्षण आहे आणि ते असायलाच हवे. पण जेव्हा काही पुरुष म्हणतात की त्यांच्यावरही खोटे गुन्हे दाखल होतात, मानसिक छळ होतो, कुटुंब व्यवस्था तुटते, आत्महत्या वाढतात तेव्हा त्या वेदनांकडे दुर्लक्ष का? समता म्हणजे फक्त एका बाजूला ताकद देणं नाही. समता म्हणजे दोन्ही बाजूंना ऐकणं. आज अनेक पुरुषांना वाटतं त्यांची बाजू मांडायला मंच नाही. तक्रार करायला स्वतंत्र संस्था नाही. त्यांच्या मानसिक आरोग्याचा, कुटुंबातील संघर्षांचा, कायद्याच्या गैरवापराचा प्रश्न कोणी गंभीरपणे घेत नाही. प्रश्न असा आहे जर महिलांसाठी आयोग असणं योग्य आहे, तर पुरुषांसाठी आयोग असणं चुकीचं का? हा लढा स्त्रियांच्या विरोधात नाही. हा लढा आहे “एकतर्फी विचारसरणी” विरुद्ध. कारण न्याय हा gender पाहून मिळायला नको तो नागरिक म्हणून मिळायला हवा. समाजात खरे अत्याचार कुणावरही होऊ शकतात स्त्री असो वा पुरुष. पण चर्चा झाली की लगेच लेबल लावलं जातं “तुम्ही स्त्रीविरोधी आहात.” नाही. ही मागणी स्त्रीविरोधी नाही. ही मागणी आहे समान कायदा, समान ऐकणी, समान व्यासपीठ. जर आपण खऱ्या अर्थाने “समतेचा” देश म्हणवून घ्यायचं असेल, तर प्रत्येक आवाजाला न्याय द्यावा लागेल तो कोणाचाही असो. “न्यायाला लिंग नसतं. मग आयोगाला का असावं?” तुमचं मत काय? पुरुष आयोग असावा का?”
शब्द माझा सखा...✨❤️ tweet mediaशब्द माझा सखा...✨❤️ tweet media
MR
1
5
26
2.1K
Abhishek Mhamunkar
Abhishek Mhamunkar@abhimh1397·
१ मार्च २०२६ पासून डिजिटल आणि आर्थिक व्यवहारांमध्ये काही छोटे-मोठे बदल होऊ शकतात. ▶ सिम अॅक्टिव्ह ठेवा आणि KYC अपडेट करा. ▶ LPG चे नवीन दर तपासा. ▶ बँक खात्यात AMB राखा. ▶ नवीन रेल्वे अॅप वेळेत डाउनलोड करा. ▶ मोठ्या डिजिटल व्यवहारांसाठी अतिरिक्त पडताळणीस तयार रहा. सावध राहा,
MR
1
0
0
5
Abhishek Mhamunkar retweetledi
त र्क वा दी
त र्क वा दी@Tarkwaadi·
जेव्हा चांगल्या गोष्टी करण्यात आणि सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात राजकारण्यांमध्ये चढाओढ लागेल, तेव्हा खऱ्या अर्थाने राजकारण हे राजकारण न रहाता लोककारण होईल..!
MR
4
11
72
1.3K
Abhishek Mhamunkar
Abhishek Mhamunkar@abhimh1397·
@pravin__writes सरकारी कर्मचारी यांना आता घरी बसाव त्यांच्यानी नाही होत कामे...
MR
1
0
1
6
Abhishek Mhamunkar retweetledi
प्रवीण ✍️❤️
प्रवीण ✍️❤️@pravin__writes·
मला हे logic च समजत नाही. कुछ काम हमे करना चाहिये मतलब ? highway पोलिसांचे काम काय असते ? सोसायटीमधील कचरा सुद्धा आपणच गोळा करून त्याची विल्हेवाट लावूया.. सोसायटीचा रस्ता सुद्धा आपणच करूया.. हर काम सरकार पर नही छोड सकते..
खुरपेंची ढांचे@Khurpenchinfra

कुछ जिम्मेदारी हमारी भी है, हर काम सरकार पर नहीं छोड़ना चाहिए 💯🙏

MR
2
2
7
146
Abhishek Mhamunkar retweetledi
सूर्या
सूर्या@Bhaskar95904205·
Train मध्ये एक foreign lady दरवाज्याजवळ बसून प्रवास करतेय. सीट देण्यासाठी पैसे मागितले जात आहेत. Already ₹1000 दिलेत म्हणते. आपण देशाची image अशी खराब करतोय का? Humanity > Greed. #BeBetterIndia @rpfwrbct @drmbct @AshwiniVaishnaw @RailwaySeva
MR
2
1
3
90