Anil Madhukar Shinde

278 posts

Anil Madhukar Shinde banner
Anil Madhukar Shinde

Anil Madhukar Shinde

@amshinde31

ZP TEACHER BHOKARDAN DIST JALNA

Washim Maharashtra Katılım Eylül 2017
233 Takip Edilen109 Takipçiler
Anil Madhukar Shinde
Anil Madhukar Shinde@amshinde31·
@ShreeBharatiya राजेंचा अपमान करणे ही bjp वाल्याची सवयच झाली आहे,मुद्दाम अशे करतात व नंतर माफी मागून मोकळे होतात,याचे आदर्श च माफीविर आहेत
MR
0
0
9
303
Shrikant Tara Pandit Bharatiya
Shrikant Tara Pandit Bharatiya@ShreeBharatiya·
नमस्कार ! काल गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर श्री गुरु दत्तात्रयाचे वाहन श्वानाचे घरी आगमन झाले. प्राणीतत्वामध्ये ईश्वर बघण्याची आपली संस्कृती आणि शिकवण !!! ‘शिव शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो’ यातूनच हे नाव ठेवावं असा विचार आला. आम्ही दत्तात्रयाचे उपासक !! श्वान हे त्यांचं वाहन !!! स्वाभाविकपणे घर धार्मिक !!! म्हणून हे नाव. पण दुर्दैवाने याचा विपर्यास केला गेला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आमचा प्राण आहे. आम्ही 4 पिढ्या वारकरी आहोत. या जन्मात तर आहेच. पण जन्मोजन्मी धर्मवीर संभाजी महाराज हे आमचे दैवत राहील. तथापि मी एक संवेदनशील राजकीय कार्यकर्ता आहे. गैरसमजातून सुद्धा कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो. त्यांची क्षमा मागतो. पण या मागची माझी पवित्र भावना समजून घ्यावी, अशी विनंती करतो. जय जिजाऊ, जय शिवराय!
MR
59
6
48
10.6K
Anil Madhukar Shinde
Anil Madhukar Shinde@amshinde31·
@BJP4Maharashtra अबकी बार सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती400 पार जातील हे अगोदरच सांगत आहेत, सावध रहा, bjp हटाव देश बचाव
MR
0
0
0
5
भाजपा महाराष्ट्र
अब कि बार ४०० पार हा जनतेचा आमच्यावर असलेला विश्वास आहे. उद्धव ठाकरे तुम्ही स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिलीत. हिंदुत्वाला बाजूला सारलेत, सत्तेत असताना जनतेवर दडपशाही केलीत हे जनता विसरलेले नाही. लबाड लांडग्यांची सभा घेऊन पवित्र अशा शिवतीर्थाचा अपमान केलात. लक्षात ठेवा देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी पुन्हा एकदा मोदी सरकार!!! अब कि बार ४०० पार! #AbkiBaar400Par #PhirEkBaarModiSarkar
भाजपा महाराष्ट्र tweet media
MR
269
349
1.6K
77.4K
Anil Madhukar Shinde
Anil Madhukar Shinde@amshinde31·
@abpmajhatv तुमचं स्वतंत्र चळवळीत काय योगदान होते हे माहिती आहे
MR
0
0
0
0
Anil Madhukar Shinde
Anil Madhukar Shinde@amshinde31·
@narendramoJi 300 च्या खालचा पर्याय नाही दिला,का अगोदरच सेटिंग करून ठेवली
MR
0
0
0
1
Anil Madhukar Shinde
Anil Madhukar Shinde@amshinde31·
@LoksattaLive @Dev_Fadnavis मुंडे, महाजन,धोत्रे, राणे,विखे,दानवे, असे घराणे शाही चालते का?प्रत्येक पक्षात घराणेशाही आहेच, जनतेला वेड्यात काढू नये
MR
0
0
0
7
LoksattaLive
LoksattaLive@LoksattaLive·
घराणेशाहीच्या राजकारणाचे कंबरडे मोडण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलं. - देवेंद्र फडणवीस loksa.in/0ywcps< येथे वाचा सविस्तर वृत्त #Marathinews #bjp #politic #devendrafadanvis @Dev_Fadnavis
LoksattaLive tweet media
MR
164
29
424
56.9K
Dinesh Purohit
Dinesh Purohit@Imdineshpurohit·
कौन जीतेगा 2024 का चुनाव??? ( A ) INDIA ( B ) NDA #Elections2024
Dinesh Purohit tweet media
हिन्दी
6K
589
5.9K
614.9K
Anil Madhukar Shinde
Anil Madhukar Shinde@amshinde31·
@abpmajhatv सगळे गुंड,भ्रष्टाचारी आरोपी आता तुमच्या कडेच आले आहेत
MR
0
0
0
1
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
राजकारणात नीतिमत्ता, उद्देश, विचारधारा असावी लागते : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे #CMEknathshinde
ABP माझा tweet media
MR
435
28
781
140.9K
Mr Tiwari
Mr Tiwari@Mrtiwari·
भाजपा को कितनी लोकसभा सीटें मिलेंगी ? A. 300. B. 350 C. 400. D.400 Plus कमेंट कर जवाब जरूर दें।
Mr Tiwari tweet media
हिन्दी
24.8K
1.9K
18.4K
2.2M
Anil Madhukar Shinde
Anil Madhukar Shinde@amshinde31·
@mumbaitak साहेब तुम्ही पण होता की महाविकास मध्ये तुम्ही काय प्रयत्न केले मग
MR
0
0
0
2
Anil Madhukar Shinde
Anil Madhukar Shinde@amshinde31·
@LoksattaLive शिक्षण मंत्र्याना अभ्यास करण्याची गरज आहे, छत्रपती शिवाजी महाराज व रामदास यांचा काहीही संबंध नव्हता हे कोर्टात सिद्ध झाले आहे
MR
0
0
0
3
Congress
Congress@INCIndia·
Fill in the blanks 👇
Congress tweet media
English
5.8K
3.3K
31.6K
2.7M
Anil Madhukar Shinde
Anil Madhukar Shinde@amshinde31·
@AjitPawarSpeaks विजयी उमेदवारांचे अभिनंदन साहेब ,हा विजय फक्त आणि फक्त पेंशन मुद्यावर झाला हे bjp च्या नेत्यांनी कबुल केले पण साहेब आपण अजूनही ops च्या विरोधात तच आहात, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जुनी पेंशन योजना जे देतील त्यांनाच मत देणारं अहोत आम्ही #OPS
MR
0
0
0
6
Ajit Pawar
Ajit Pawar@AjitPawarSpeaks·
राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विजयी झालेल्या उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन! पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा! तसंच मतदारराजाचे मनापासून आभार! सत्ताधारी पक्षाला आत्मचिंतन करायला लावणारा आणि डोळ्यांत अंजन घालणारा हा आजचा निकाल आहे.
MR
338
101
1.4K
55.3K
Anil Madhukar Shinde
Anil Madhukar Shinde@amshinde31·
@abpmajhatv @RealBacchuKadu तुमच्या कडून शिक्षण सेवकांना खूप अपेक्षा होती पण तुम्हीसुद्धा बाकीच्यांराजकारण्यांच्या पंगतीला जाऊन बसले,, संघर्ष योद्धा कसा शांत झाला याच गमक काय
MR
0
3
4
0
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
'प्रश्न महाराष्ट्राचे' बच्चू कडू - शालेय शिक्षण राज्यमंत्री पाहा आज सकाळी 11 वाजता फक्त एबीपी माझावर.. #महाराष्ट्र #ABPMajha #PrashnaMaharashtrache #प्रश्नमहाराष्ट्राचे @RealBacchuKadu
ABP माझा tweet media
MR
29
4
17
0
Anil Madhukar Shinde
Anil Madhukar Shinde@amshinde31·
@CMOMaharashtra धन्यवाद साहेब ! अतिशय गरीब लोकांच्या कल्याणाचा व विकासाचा निर्णय घेतल्या बद्दल जाहिर आभार!!!
MR
0
0
0
0