Ankit
2.2K posts

Ankit
@ankit7o
Proud Indian🇮🇳🇮🇳, Engineer,liberal, socialist,progressive,logical, staunch @incindia supporter, वैदर्भीय








आज ऑस्ट्रेलियामध्ये निडणूक आहे, आणि इतर प्रगत देशांप्रमाणे इथेही मतदान बॅलेट पेपर वर होत आहे.. ईव्हीएम मशीन नाही!❌

आज देश को इंदिरा गांधी बहोत याद आ रही है! जय हिंद!


मध्य प्रदेश ला भेट देणं दरवेळेस एक नवीन अनुभव असतो. युपी,बिहार, मध्य प्रदेश ह्या राज्यामध्ये जातीवाद खूप मोठ्या प्रमाणात आहे हे ऐकून होतो.. ह्या वेळेस लक्षात आलं की जसे इंदोर पासून तुम्ही लांब जाता तसे तसे दुकानावरील पाट्यांची नावे, अगदी अँब्युलन्स वरील नावही जातीवाचक असते.

इस प्रकार निजी टिप्पणी करना अशोभनीय है पंकज। यह कैसी भाषा है? नेहरू और गांधी के समय हम पैदा नहीं हुए थे तो क्या हम उन पर टिप्पणी नहीं कर सकते अथवा हमारी वरिष्ठता कम हो गई? युवाओं और महिलाओं का सम्मान करना सीखो।














