इडलीवाला अण्णा

20.5K posts

इडलीवाला अण्णा

इडलीवाला अण्णा

@ashutoshab

मनातल्या विचारांना डिजिटल रूप देण्याचा प्रयत्न। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। तंत्रज्ञान, आयुष्य आणि शब्दांचे चित्र – CyberSecurity + Life + Everything in Between!

Katılım Kasım 2010
621 Takip Edilen7.4K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
इडलीवाला अण्णा
आयटी मध्ये करिअर खराब करणारी सर्वात मोठी गोष्ट कोणती माहितीये ? "सगळे करतायत म्हणून मीही करतोय" ही मानसिकता. बहुतेक मुलं इतरांचं करिअर कॉपी करण्याच्या मागे लागलेले असतात. कोणीतरी AWS शिकून मोठ्या पगाराची नोकरी मिळवली, तर लगेच आपल्यालाही वाटतं "क्लाउड हाच बेस्ट मार्ग!" कोणीतरी डेटा सायंटिस्ट झाला, चांगलं पॅकेज घेतलं, मग आपणही त्याच दिशेने जायचं ठरवतो. AI आणि मशीन लर्निंगला डिमांड आहे म्हणून तो कोर्स करायला घेतला जातो... आपण लक्षात घ्यायला हवं, आयटी हे क्षेत्र नौकरीच्या पारंपरिक क्षेत्रांपेक्षा खूप वेगळं आहे. जसे बँकेची परीक्षा दिली एक बँकेची एक साचेबद्ध नौकरी मिळते, कॉमर्सची अमुक डिग्री असेल तर फायनान्सला ठरलेली नौकरी असते, तसं आयटी मध्ये असत नाही. इथे एकच साचा सगळ्यांना बसत नाही. इथे साचा सुद्धा ठरलेला नाही. त्यामुळे केवळ इतरांचे बघून, इतरांचे ऐकून साचेबद्ध मार्ग निवडला तर दरवेळी आपण यशस्वी होऊच असे नाही. इतर लोकांच्या करिअरमधून प्रेरणा घ्या, पण त्यांचाच मार्ग तुमच्यासाठी योग्य आहे असं गृहित धरू नका. मग करिअर निवडायचं कसं? ✅तुम्ही शिकत असतानाच आयटी मधले वेगवेगळ्या डोमेनची माहिती घेत जा, त्या डोमेन मध्ये येणारे काही प्रोजेक्ट्स, किंवा मोफत कोर्स करून पहा याने तुम्हाला अनेक पर्याय सापडतील. ✅आपल्याला कोणत्या प्रकारचं काम आवडतं हे शोधा. शिकत असतानाच आपल्याला कुठले विषय आवडतात, सोपे जातात त्यानुसार कुठले डोमेन आहेत त्याचा अभ्यास करा. ✅ज्या डोमेन मध्ये आपण आहोत ते आपल्याला जमत नसेल, अवघड वाटत असेल तर लवकरात लवकर डोमेन बदलण्याचा विचार करा, जितका उशीर तुम्ही कराल तितका रस्ता अवघड होत जातो. आपल्या करिअरचा अभ्यास आपल्याला स्वतःलाच करावा लागतो. इतरांना जमेल ते आपल्याला जमतेच असे नसते.
MR
4
27
194
12.8K
Shubham Wagh
Shubham Wagh@ShubhamWagh07·
@ashutoshab म्हणजे अजून किती दिवस थांबू आम्ही @Yogch777 #सिंहास्थ #लग्न
Shubham Wagh tweet media
MR
1
0
2
635
इडलीवाला अण्णा
आज मला नवीन गोष्ट समजली, कुंभमेळा काळात नाशिक परिसरात लग्नकार्य होत नाही. हे नवीनच ऐकतोय.
MR
11
2
80
6.3K
Shravan Venkataraman
Shravan Venkataraman@theBuoyantMan·
Everyone who buys an unsafe car (think maruti, kia, hyundai and to some extent toyota) how do you reconcile this decision in your head?
English
121
1
97
52.7K
इडलीवाला अण्णा
@researchanand त्यात हे 130KMPH वर गाड्या CLUSTER मध्ये चालवतात, एकमेकांच्या अगदी जवळ अत्यंत वेगात, अचानक मध्येच लेन बदलून ओवरटेक, समोर कमी वेगाची गाडी असेल तर त्याला टेलगेटींग... लोकांना कधी अक्कल येईल देव जाणे
MR
1
0
1
131
इडलीवाला अण्णा
@DrVrushaliRaut या जाळ्या पाहून माझ्या डोक्यात वेगळाच विचार येतोय, की या जाळ्या लावणे हा खूप चुकीचा आणि निरर्थक उपाय आहे.... तो नकारात्मक विचार आहे, इथे लिहायला नको
MR
0
0
4
320
VrushaliRautPhD डॉ वृषाली रामदास राऊत
भारतात अनेक विद्यार्थी होस्टेल मध्ये ही सोय दिसेल. मानसिक आरोग्यावर परिणामकारक उपाययोजना हा उपाय जास्त योग्य नाही का?
MR
11
21
159
15.2K
इडलीवाला अण्णा
गाडी चालवण्यासाठी मला घाट रस्ते प्रचंड आवडतात. तसे आमच्या मराठवाड्यात घाट म्हणजे दुर्मिळ गोष्ट, घाट आहेत पण गाडी चालवताना हे घाट कधी सुरू झाले आणि कधी संपले याचा थांगपत्ता लागत नाही. नशिबाने काही प्रवास असे झाले की हे पश्‍चिम घाट, सह्याद्री, सातपुडा मधील असे भव्य दिव्य घाट इंजिनाच्या जोरावर चढाई करायला मिळाले. आणि काय त्या घाटांचा रुबाब सांगावा, त्यांच्यापुढे आमचे मराठवाडी घाट म्हणजे "अतिसामान्य" या सगळ्या घाटांचा राजा मला भावला तो म्हणजे आंबेनळी घाट...
MR
1
0
0
77
आशीष माळी
महाराष्ट्रा म्हणजे किल्लेआणि घाट पण महाराष्ट्रात किल्ल्याबरोबर अनेक घाट प्रसिद्ध आहे त्यापैकी तुम्ही किती घाटातून प्रवास केलाय? पण सर्वात भयानक प्रचितगड (सांगली) संगमेश्वर (रत्नागिरी) जो वापरात नाही आणि तिथून धाकल्या छत्रपतींना कैद केले, सध्या हा प्रचलित नाही. १)मुंबई पुणे
आशीष माळी tweet media
MR
12
29
184
10K
इडलीवाला अण्णा
तुमच्या बद्दल चांगलं बोलायला लोकांकडे खूप काही आहे, फक्त त्यासाठी आधी तुम्ही मरायला पाहीजे. - Fyodor Dostoevsky (रशियन लेखक)
MR
1
3
18
381
इडलीवाला अण्णा
महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🚩🚩
MR
0
0
2
37
Pankaj Patil
Pankaj Patil@Pankaj_S_Patil·
@ashutoshab वानवडी म्हणायचं आहे का त्यांना?😊
MR
1
0
1
10
Pune Mirror
Pune Mirror@ThePuneMirror·
Late evening on Wednesday, April, a tempo traveller navigating its way from the Bishop’s and St. Mary’s School stretch towards Wanowrie or Solapur Road met with an avoidable mishap at a dimly lit intersection near St. Mary’s Church. Just a short distance from familiar landmarks like the Poolgate bus depot and Nalini Apartments, the vehicle unexpectedly mounted a low concrete road divider—one that seemingly appeared out of nowhere. Preliminary accounts suggest the driver, moving at speed, may not have noticed the divider in time. With inadequate lighting and no visual warning cues, the structure blended into the darkness. By the time the obstacle became visible, braking distance had run out, resulting in the vehicle climbing onto the divider. Fortunately, no injuries were reported. But the incident underscores a recurring and troubling pattern. Similar accidents have been reported by Pune Times Mirror across the city in recent weeks, including at the Magarpatta bridge and near the Lemon Tree Hotel opposite Pune Railway Station. Each case echoes the same underlying issue: low road dividers that are nearly invisible after sunset. These dividers, lacking reflectors, paint markings, speed breakers rumblers or illumination, become silent hazards at night—especially for fast-moving or unfamiliar traffic. What is meant to guide and organize traffic flow instead turns into a hidden danger, putting drivers, passengers, and pedestrians at risk. As cities expand and traffic intensifies, infrastructure must evolve with safety at its core. A simple addition of reflective markers or warning lights could be the difference between a smooth commute and a near miss—or worse.
English
4
1
15
3.2K
इडलीवाला अण्णा
@Sahilinfra2 १० मिनिट तरी वाचतील आता, आणि रात्री परतीचा अर्धा तास... तेल वाचेल ते वेगळंच...
MR
0
0
2
193
इडलीवाला अण्णा
'क्लॉड मायथॉस' (Claude Mythos AI) नावाच्या एआय मुळे सध्या भारत सरकारची झोप उडाली आहे. भारताच्या अर्थमंत्र्यांनी अचानक सर्व मोठ्या बँकांच्या प्रमुखांसोबत एक महत्त्वाची बैठक बोलावली. हा धोका इतका मोठा आहे की तो आपल्या संपूर्ण बँकिंग व्यवस्थेला हादरवू शकतो. नक्की काय आहे हे 'क्लॉड मिथॉस एआय'? -- हे एक अत्यंत प्रगत आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) आहे. याला तुम्ही एक 'सुपर-ब्रेन' समजू शकता. सॉफ्टवेअर प्रोग्राम मधल्या चुका (Vulnerabilities) शोधून काढणे हे या AI ला सहज शक्य आहे. ३ ७ वर्ष जुन्या प्रोग्रॅम मधले Bugs शोधल्याचा दावा या एआय चा आहे. -- आपल्या बँकांचे अनेक सॉफ्टवेअर जुन्या पद्धतीचे (Legacy) आहेत. हे एआय (AI) त्या सॉफ्टवेअरमधील अशा चुका शोधून काढते, ज्या साध्या माणसाला कधीच दिसणार नाहीत. -- या जुन्या सॉफ्टवेअर मधील चुका शोधून त्याद्वारे आर्थिक गैर-व्यवहार, सायबर चोरी होण्याची शक्यता आहे. सरकारला काळजी का वाटतेय? सरकारने ही बैठक का घेतली, याची काही सोपी कारणे: -- सायबर हल्ला: जर हे तंत्रज्ञान चुकीच्या लोकांच्या हातात गेले, तर ते एकाच वेळी अनेक बँकांवर हल्ला करू शकतात. -- लोकांचा आणि पर्यायाने देशाचा पैसा: बँकांमध्ये सामान्य माणसाचे कष्टाचे पैसे असतात. या पैशांची सुरक्षा धोक्यात येऊ नये, ही सरकारची मुख्य काळजी आहे. -- त्यात ह्या मायथॉस एआयचे मॉडेल सामान्य वापरासाठी जाहीर नसताना देखील ते चोरी गेल्याचा संशय व्यक्त होतो आहे. ही बातमी खरी असेल तर अर्थात हॅकर्स त्याचा गैरवापर करून सर्वप्रथम बँकांवरच हल्ले करतील. -- अफवा आणि भीती: अशा प्रकारच्या एआयमुळे बँकिंग सिस्टीमवर लोकांचा विश्वास कमी होऊ शकतो. सरकारने उचललेली पावले का महत्त्वाची आहेत? -- सुरक्षेचे कवच: सरकारने बँकांना त्यांची सिस्टीम तातडीने अपडेट करण्यास सांगितले आहे. -- एआय विरुद्ध एआय: आता बँका देखील स्वतःला वाचवण्यासाठी प्रगत एआय तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. -- सतर्कता: कोणत्याही संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी २४ तास काम करणारी यंत्रणा (SOC) अधिक मजबूत केली जात आहे.
MR
0
4
16
617
इडलीवाला अण्णा
@gauravphadtare आजकाल कुठलीही आंडू पांडू गोष्ट एआय नाव लावल्या शिवाय खपत नसते. एआय लावलं की एकदम जग जिंकल्याचा फिल येतो माणसाला...
MR
1
0
1
19
Gaurav Phadtare 𝕏
Gaurav Phadtare 𝕏@gauravphadtare·
फास्टॅग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने टोल प्लाझावर थांबण्याची गरज भासणार नाही. असं म्हणतात हे. AI ची काय गरज इकडे?? #ज्यातत्यातAI #AIFastag #टोलतंत्रज्ञान #स्मार्टवाहतूक news.google.com/rss/articles/C…
MR
1
0
0
17
इडलीवाला अण्णा
सायबर सुरक्षा जागरूकतेसाठी केल्या जाणाऱ्या प्रबोधनकार माहिती देणाऱ्या पोस्ट, जाहिरातींमध्ये भाषेची कलात्मकता दाखवण्या पेक्षा अगदी सामान्य माणसाला कळेल अशी भाषा आणि उदाहरणे देऊन ते सांगणे आवश्यक वाटते. उगीच भारीभक्कम इंग्रजी आणि न कळणाऱ्या टेक्निकल गोष्टींचे स्पष्टीकरण देण्यापेक्षा साधी सोपी समजतील अशी उदाहरणे द्यावीत . गोष्टी साध्या, सोप्या, सरळ असतील तर त्या लवकर स्वीकारल्या जातात. सायबर सुरक्षेसारख्या गोष्टींत हे फार आवश्यक आहे.
MR
0
0
9
313
इडलीवाला अण्णा
बरेच दिवस X पासून लांब होतो. त्या शांततेत एक वेगळंच सुख आहे. कधी कधी असा विसावा आवश्यक असतो.
MR
0
0
3
110
इडलीवाला अण्णा
I don't understand why people call Cruise Control a useless thing. May be they are someone who has no real use of it, as they mostly drive for grocery shopping and sometimes to the office. In such cases it is their requirement that doesn't match what Cruise Control offers not that Cruise Control is useless. I have been using Cruise Control like anything, even on normal highways. That's such a useful thing.
English
0
0
1
101
Balu Gorade
Balu Gorade@BaluGorade·
A friend of mine owns the Brezza. Interestingly, he says two features are almost useless for him on Indian roads: - Sunroof - Cruise control He never uses them in day to day driving.
English
187
43
950
66K
इडलीवाला अण्णा
@s_chandorkar मला पडलेला प्रश्न, या Anthropic Mythos मुळे Attackers त्याचा गैरवापर करतील हे खरे आहे, किंवा स्टेट Sponsored Attacks करता येतील हे खरे आहे, पण या व्यक्तिरिक्त काही मोठा धोका आहे का ज्याने थेट सरकारला यात उडी घ्यावी लागत आहे.
MR
1
0
0
76
Sanjeev Chandorkar
Sanjeev Chandorkar@s_chandorkar·
निवांत दाणे टिपणाऱ्या कबुतरांच्या थव्यामध्ये अचानक एखाद्या मांजराने धबाककन एन्ट्री घेतली तर कबुतरे कशी फडफडाट करतील तसे काहीसे होत आहे. होणार आहे. Anthropic या अमेरिकन आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनीचे नवीन प्रॉडक्ट येऊ घातले आहे. त्यांचे नाव Claude Mythos असे आहे. हे अत्यंत सामर्थ्यवान प्रॉडक्ट आहे असा दावा केला जात आहे. हे ए आय प्रॉडक्ट मोठ्या संस्थांच्या सॉफ्टवेअर सिस्टीम मधील, आज्ञा प्रणालीतील फटी (Bugs) आणि सुरक्षितेला कोठे कोठे धोका आहे (vulnerabilities) ते शोधून काढू शकते. ही संकल्पना तशी नवीन नाही. सॉफ्टवेअर सेवा पुरवणाऱ्या कंपन्या हे काम सतत करत असतात. पण असे सामर्थ्यवान ए आय प्रॉडक्ट आले तर त्याचा जसा विधायक हेतूंसाठी उपयोग होईल तसा हॅकर्स देखील त्याचा विध्वंसक हेतूंसाठी उपयोग करू शकतात. Anthropic कंपनीला या धोक्याची कल्पना आहे. म्हणून त्या कंपनीने हे प्रॉडक्ट फक्त काही मोजक्या अमेरिकन कंपन्यांना टेस्टिंग साठी दिले आहे. ऍमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, ॲपल इत्यादी पण Claude Mythos ची एवढी दहशत तयार झाली आहे की याच विषयावर चर्चा करून पूर्वतयारी करण्यासाठी आपल्या वित्तमंत्र्यांनी रिझर्व बँक, अनेक मोठ्या बँका, नासकॉम , तंत्रज्ञान मंत्रालय….यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची दोन दिवसापूर्वी बैठक घेतली. हे फक्त भारतातच नाही तर अनेक देशातील सरकारे याला नक्की कसा प्रतिसाद द्यावा याची पूर्वतयारी करण्यासाठी आपसात चर्चा करत आहेत. मोठ्या प्रमाणावर विदा हॅण्डल करणाऱ्या बँका, वित्त कंपन्या यांच्या अंतर्गत सिस्टिमवर कमीजास्त परिणाम होऊ शकतो तसाच तो भारतातील सॉफ्टवेअर कंपन्यांच्या धंद्यावर देखील होऊ शकतो. आजच्या इकॉनॉमिक टाईम्सच्या सबंधित बातमीत म्हटले आहे “Government has flagged this threat as unprecedented” एकाच वेळी किती आघाड्या उघडल्या गेल्या आहेत….. संजीव चांदोरकर (२५ एप्रिल २०२६)
MR
4
27
166
13.9K
Vaibhav Sanap
Vaibhav Sanap@vaibhavsanap713·
कधी डोक्यात फार गोंधळ सुरू असेल तर... मस्त अंघोळ करून रेडी व्हायचं.. बाईक काढायची... जास्त गर्दी नसलेल्या गावाकडच्या रस्त्यावर उगाच ४०-५० किमी फिरून यायचं... (Earphone न लावता) विश्वास ठेवा... या एक-दीड तासात तुमचा बराचसा गोंधळ कमी झालेला असेल.. उलट काही नवीन कल्पना सुचतील आणि एक सकारात्मक ऊर्जा घेऊन तुम्ही घरी परताल..
Vaibhav Sanap tweet media
MR
18
8
160
8.1K
इडलीवाला अण्णा
It's a "company laptop" that's it. By definition it's a company laptop, given for company work. That's clear. So, never do your Personal Share Market trading on that. Never worry what they are capturing. Even if they don't take screenshots, they still have to monitor your network traffic, web traffic, file access, processes, installations, programs and what not. An IR guy will simply sit, and stitch a whole story of what you did on that laptop.
English
0
0
2
5K
Katyayani Shukla
Katyayani Shukla@aibytekat·
Your company laptop is taking hidden screenshots of your screen every 5 minutes. Not a guess. Not a theory. Recent industry reports show 78% of remote companies use background tracking. Time Doctor: every 3 minutes. Hubstaff: every 5 minutes. Even when you're just reading a document. Here are 18 rules to block the tracking, protect your privacy, and flip the leverage:
English
24
107
777
708.6K