
@mybmcWardMW @mybmc @AshataiMarathe
महोदय, स्वस्तिक पार्क, चेंबूर मधील पं. सी आर व्यास मार्गावरील हार्मनी आणि बाजूच्या काही सोसायटीत आज पाणी आलेले नाही, तुटवडा आहे. कारवाई करावी, ही विनंती

MR
Ashutoshasj
6.2K posts

@ashutoshasj
India News, Stocks, Finance, Markets favorites. Views personal. Retweets No Endorsements #Mumbai #Pune #Bengaluru #Cardiff #मराठी











@mybmcWardMW @mybmc @AshataiMarathe @CMOMaharashtra महोदय, स्वस्तिक पार्क, चेंबूर येथील सदर रस्त्याचे काही आठवड्यांपूर्वी सिमेंटीकरण करण्यात आले होते, मात्र आज परत तयार रस्ता खोदण्यात आला आहे. या कामाची तसेच कंत्राटदार, अधिकारी यांची चौकशी केली जावी











