Sabitlenmiş Tweet
Asha Marathe- नगरसेविका आशा मराठे
1.8K posts

Asha Marathe- नगरसेविका आशा मराठे
@AshataiMarathe
Corporator BMC Ward 152. नगरसेविका वार्ड १५२ , मुंबई महानरपालिका जिल्हा अध्यक्ष - द.म.मुबई महिला मोर्चा,भाजपा. #BMC #Mumbai #Chembur #BJP
Mumbai, India Katılım Mart 2021
484 Takip Edilen515 Takipçiler
Asha Marathe- नगरसेविका आशा मराठे retweetledi

मायेचे औक्षण! 🙏
देवीमातेचा आशीर्वाद आणि लाडक्या बहिणींकडून झालेले हे औक्षण महाराष्ट्राला सर्व विघ्नांपासून दूर ठेवण्याची ताकद देईल!
#Maharashtra #Chandrapur #Blessings
MR
Asha Marathe- नगरसेविका आशा मराठे retweetledi

Pleased to speak at the Pravasi Bharatiya Divas convention in Bhubaneswar. The Indian diaspora has excelled worldwide. Their accomplishments make us proud. twitter.com/i/broadcasts/1…
English
Asha Marathe- नगरसेविका आशा मराठे retweetledi

It was a great pleasure to meet Mr. Santosh Iyer, CMD of Mercedes-Benz India Pvt. Ltd., at my official residence in Mumbai.
We had a positive and fruitful discussion, during which I thanked him for his kind wishes extended to our new Govt.
We also explored opportunities for collaborative efforts to drive Maharashtra's growth in the areas of electric vehicles (EV) and green energy.
@santiyer @MercedesBenzInd
#Maharashtra #Mumbai #ElectricVehicles




English
Asha Marathe- नगरसेविका आशा मराठे retweetledi

🕑 1.54pm | 8-1-2025📍Navi Mumbai.
LIVE | Media interaction
#Maharashtra #NaviMumbai twitter.com/i/broadcasts/1…
English
Asha Marathe- नगरसेविका आशा मराठे retweetledi
Asha Marathe- नगरसेविका आशा मराठे retweetledi
Asha Marathe- नगरसेविका आशा मराठे retweetledi

पायाभूत विकासामध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर !
- माननीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी
महाराष्ट्रात वाहत आहे विकास गंगा
येणाऱ्या काळात महारेलच्या माध्यमातून 200 रेल्वे उड्डाणपूल व भुयारी मार्गाचे कामे पूर्ण होणार.. मेट्रो, महामार्ग, विमानतळ व बंदर विकासासाठी दूरदृष्टीची योजना राबविल्या जात असून महारेलने एक वर्षात 25 उड्डाणपूल उभारण्याचा आदर्श स्थापित केला.
भारतीय रेल्वे व महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने महारेलची स्थापना.

MR
Asha Marathe- नगरसेविका आशा मराठे retweetledi

जय जिनेंद्र!
🕞 दु. ३.२० वा. | ६-१-२०२५📍नांदणी, कोल्हापूर.
LIVE | पंचकल्याणक प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक महोत्सव
#Maharashtra #Kolhapur #PanchkalyanakMohatsav twitter.com/i/broadcasts/1…
MR
Asha Marathe- नगरसेविका आशा मराठे retweetledi
Asha Marathe- नगरसेविका आशा मराठे retweetledi

🕘 रा. ९.१२ वा. | २३-१२-२०२४📍विलेपार्ले, मुंबई.
LIVE | 24वा पार्ले महोत्सव
#Maharashtra #Mumbai #ParleMahotsav twitter.com/i/broadcasts/1…
MR
Asha Marathe- नगरसेविका आशा मराठे retweetledi

🟧22 - 12 - 2024 | 📍कोराडी, नागपूर | माध्यमांशी संवाद
महसूल खात्यात आपल्याला पुढील काळात सकारात्मक बदल झालेले दिसतील.
#BJP #Maharashtra #Nagpur #ChandrashekharBawankule
MR
Asha Marathe- नगरसेविका आशा मराठे retweetledi
Asha Marathe- नगरसेविका आशा मराठे retweetledi

महाराष्ट्र सरकार मध्ये कॅबिनेट मंत्री पदाची जबाबदारी दिल्यानंतर नागपूर अधिवेशनाचे कामकाज पुर्ण करुन आज मुंबईत दाखल झालो.
वांद्रे पश्चिम विधानसभेतील कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी जनसेवेच्या नव्या जबाबदारी बद्दल विमानतळावर स्वागत केले.
अत्यंत नम्रपणे मी हा सत्कार स्वीकारला.
हे प्रेम मला अधिक जोमाने काम करण्याची ऊर्जा देत असते.
#AshishShelar #Mumbai #Maharashtra




MR

प्रधानमंत्री आवास योजनेत 20 लाख नवीन घरे महाराष्ट्रासाठी मंजूर केल्याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहानजी यांचे अतिशय मनापासून आभार !
@narendramodi @ChouhanShivraj
#Maharashtra #PMAwasYojana

MR

अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छता यांच्या विरोधात कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करणारे थोर संत गाडगे बाबा महाराज यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन!
#गाडगेबाबा #GadgeBaba #GadgeMaharaj

MR

भारतीय महिला जूनियर हॉकी टीम ने महिला जूनियर एशिया कप-2024 च्या अंतिम सामन्यात चायना ला पराभूत करत सलग दुसऱ्यांदा जूनियर एशिया कप-2024 चे विजेतेपद पटकावले आहे.
या यशाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!
#JuniorAsiaCup #hockey #HockeyIndia

MR
Asha Marathe- नगरसेविका आशा मराठे retweetledi
Asha Marathe- नगरसेविका आशा मराठे retweetledi

महायुतीला आशीर्वाद देणाऱ्या 14 कोटी जनतेपुढे नतमस्तक!🙏
मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर नागपूर येथे आयोजित स्वागत रॅलीमध्ये उपस्थित नागपूरकरांना संबोधित केले.
महायुतीला मोठ्या प्रमाणात आशीर्वाद देऊन आपली सेवा करण्याची संधी देणार्या महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेचे आणि "एक है तो सेफ है" हा नारा देणाऱ्या मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे आभार.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात महायुतीला प्रचंड मोठा विजय मिळाला असून सर्वांनी दाखवलेल्या विश्वासाचा हा विजय आहे. महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी आणि सामान्यमाणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याची संधी मिळाल्याची जाणीव आम्हाला आहे. माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सोबत आम्ही विकसित महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. आज मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर हे सरकार 24 तास जनतेसाठी काम करणार आहे.
@narendramodi @mieknathshinde @AjitPawarSpeaks
#Maharashtra #Nagpur




MR

भारताचे पहिले गृहमंत्री आणि उपपंतप्रधान लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन!
#सरदार_वल्लभभाई_पटेल #SardarVallabhbhaiPatel

MR












