अतुल तुळशीराम पिंगळे retweetledi
अतुल तुळशीराम पिंगळे
4.3K posts

अतुल तुळशीराम पिंगळे
@atulpingle
महाराष्ट्रातील प्रत्येक नोकरीवर पहिला अधिकार हा फक्त आणी फक्त मराठी मुलांचा आणी तो https://t.co/KhkcgcJre6 मिळवुन देणारच मोफत रेजिस्ट्रेशन करा https://t.co/KhkcgcJre6 वर
Thane West, Thane Katılım Nisan 2010
465 Takip Edilen300 Takipçiler
अतुल तुळशीराम पिंगळे retweetledi

महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल, तर मराठीचा वापर अनिवार्यच!
#Pratapsarnaik #Transportminister #compulsorymarathidecision #Autotaxi #Marathiabhyas
MR

मस्जिद स्टेशन वर वांद्रे स्थानकाचा उल्लेख बांद्रा का होतोय @Central_Railway शहरांची नावे बदलू नका
MR

@sanjaynirupam @PratapSarnaik चूरळी करायची आहे भरायची.. हे भय्ये नेते आपण मोठे करायचे आणि ह्यांनी आपल्या उरावर बसायचं.. हा बदल पण व्हायला हवाच
MR

ऑटो-टैक्सी चालकों से कामचलाऊ मराठी भाषा में
संवाद करने की अपेक्षा करिए मगर भाषा की सख्ती मत लादिए।
इससे उनकी रोज़ी-रोटी पर संकट आ जाएगा।
कृपया अपने फ़ैसले पर पुनर्विचार करें।
परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक को लिखा मेरा पत्र।
@PratapSarnaik

हिन्दी
अतुल तुळशीराम पिंगळे retweetledi

आता एकच मोठे काम केले पाहिजे,
महाराष्ट्रात परप्रांतीयांचा मतदान हक्क काढून घेतला पाहिजे त्यांना फक्त त्यांच्या मूळ राज्यात मतदान हवे...
इतर राज्यात जाऊन मतदान टक्केवारी वाढवून आमच्या पुढाऱ्यांना गुलाम करणे तात्काळ थांबविले पाहिजे, मतदानाच्या जीवावर हे आता मराठीला विरोध करत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मुळात यांनी मतदान का करावे ?
- @gdeshmukh1984
#मराठीएकीकरणसमिती

MR
अतुल तुळशीराम पिंगळे retweetledi

१ मे २०२६ पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य ! #भाषा_आमचीच
रिक्षा टॅक्सी चालकास मराठी सक्ती या निर्णयासाठी
संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे.
@PratapSarnaik
#मराठीसक्ती #परिवहनविभाग
#आम्ही_महाराष्ट्र_शासनासोबत

MR
अतुल तुळशीराम पिंगळे retweetledi
अतुल तुळशीराम पिंगळे retweetledi

अतुल तुळशीराम पिंगळे retweetledi

राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीची असतानाही नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासाठी शालेय शिक्षण विभागाने सविस्तर कार्यपद्धती निश्चित केली असून याबाबतचा #शासननिर्णय जारी करण्यात आला आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांना प्रथम नोटीस देण्यात येईल आणि १५ दिवसांत खुलासा सादर करणे बंधनकारक असेल. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास संबंधित शाळा व्यवस्थापनावर एक लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. तसेच, पुढील शैक्षणिक वर्षापासून मराठी विषय अनिवार्यपणे सुरू करण्याचे आदेश दिले जातील.
याव्यतिरिक्त, संबंधित शाळेला निर्णयाविरोधात ३० दिवसांच्या आत अपील करण्याची संधी देण्यात येणार आहे. अपिलानंतरही आदेशाचे पालन न झाल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल. याबाबतचा अंतिम निर्णय शालेय शिक्षण आयुक्त स्तरावर सुनावणी घेऊन तीन महिन्यांत करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे प्रभावी अध्यापन सुनिश्चित होण्यास मदत होणार असल्याचे विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
#मराठीभाषा




MR

@timesofindia Well done.
Apply this rule to every one.
=Films with Marathi subtitles
=All Politicians will have translator in Marathi while giving speech
=Azaan, Gurbani, Bhajans and Prayers from church will be in Marathi
=All Doctors, Engineers MBA professional should pass MArathi.
English
अतुल तुळशीराम पिंगळे retweetledi

#Maharashtra's transport department will mandate #Marathi language proficiency for #autorickshaw and #taxi drivers from May 1, threatening license cancellation for non-compliance.
Drivers' unions oppose the move, citing existing 'working knowledge' requirements and vowing legal challenges to protect livelihoods.
Details here 🔗toi.in/J4smZa

English
अतुल तुळशीराम पिंगळे retweetledi

१ मे पासून #रिक्षा व #टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
#मराठीभाषा
#महाराष्ट्र
#रिक्षाचालक
#टॅक्सीचालक
#परवाना
@PratapSarnaik

MR

आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ला गेलो असता एकही टॅक्सी वाला हर्निमन सर्कल ला येण्यासाठी नाहीच बोलतात @PratapSarnaik @MTPHereToHelp भाडे नकारायच असेलवंतर टॅक्सी कशाला हव्यात

MR
अतुल तुळशीराम पिंगळे retweetledi

मध्य रेल्वेचा मराठीद्वेष, लोकलमध्ये मराठीला प्रवेशबंदी -
@Central_Railway
यावर मराठी एकीकरण समितीने घेतला आक्षेप
saamana.com/railway-admini…
MR

इथली परिस्थिती आजही तशीच आहे @mybmc पदपथ चालायला आहेत की अनधिकृत धंदा लावायला? तुम्ही कारवाई करणार बोलला होता झाली का नाही? @MumbaiPolice @Dev_Fadnavis @TawdeRitu कारवाई होत नाही अतिक्रमण विभाग फुकट पगार घेत आहे महानगर प
पालिके समोर ही परिस्थिती
MR
अतुल तुळशीराम पिंगळे retweetledi

हा काय प्रकार आहे @mybmc @mybmcWardRC
@MTPHereToHelp
वाहतूक बेट झाकले, सुशोभीकरणाचे विद्रुपीकरण केले, सिग्नल ला अडथळा आणला
बेकायदेशीर फलक लावले
कोणाला दिसत नाही हे ? किती गुलामी स्वीकारणार ?
#बोरिवली #mumbai

MR
अतुल तुळशीराम पिंगळे retweetledi

आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांचं या देशासाठी दिलेलं योगदान अतुलनीयच आहे आणि या देशाच्या येणाऱ्या पिढ्या त्याबद्दल त्यांच्या ऋणात राहतील.
पण आज जागतिक आणि देशांतर्गत घटनांमुळे रुपया जेंव्हा कमकुवत होत आहे त्यावेळेस, 'प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरीजीन अँड इट्स सोल्युशन्स' सारखा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहणारे, फक्त सामाजिक नाही तर अतिउत्तम आर्थिक समज असणारे बाबासाहेब आठवतात. ब्रिटिशांच्या धोरणांमुळे भारतीय रुपयाचं अवमूल्यन कसं झालं आणि त्याचा सामान्य भारतीयांच्या आयुष्यावर कसा खोल परिणाम झाला हे त्यांनी या ग्रंथात विशद केलं. यात त्यांनी मांडलेल्या सूचना या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेचा पाया आहेत.
स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांना फक्त देशाला स्वातंत्र्य मिळायला हवं इतकीच आस नव्हती तर हे स्वातंत्र्य समाजाच्या तळापर्यंतच्या माणसाला लाभदायक झालं पाहिजे आणि त्याचा आर्थिक विकास देखील झाला पाहिजे. थोडक्यात सामाजिक दृष्टी आणि अर्थशास्त्राचा देखील त्यांचा उत्तम अभ्यास होता. बाबासाहेब हे त्या पिढीतले याबाबतीतले अग्रणी नेते.
छत्रपती शिवाजी महाराज , बाबासाहेब आंबेडकर , महात्मा ज्योतीबा फुले , लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अशा कितीतरी महान नेत्यांचे नुसते पुतळे उभे करणे, त्यांना जातीत पातीत विभागणे , त्यांच्या नावाने जाती धर्मात फूट पाडणे , त्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना कर्कश्य डीजे लावून नुसत्या मिरवणुका काढणे या सारख्या गोष्टींमधून हे राज्य आणि राजकारणी बाहेर येतील तेव्हाच या महान लोकांना आपण श्रद्धांजली अर्पण करू शकतो ! नाहीतर ह्या महान व्यक्ती फक्त जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना हार घालण्यापूरतेच उरतात आणि त्यांचा वारसा, त्यांचे विचार आपण आत्ताच्या सत्तापूपीसू राजकारण्यांसाठी पायदळी तुडवत राहू !
विकास म्हणजे सरकारी मदत, उड्डाणपूल आणि रस्ते इतकी मर्यादित कल्पना आत्ताची सरकारं रुजवत असताना, या सगळ्या वरवरच्या विकासाचा यत्किंचित फायदा नसलेला खूप मोठा वर्ग भारतात आहे. आज प्रखर सामाजिक आणि आर्थिक भान असणाऱ्या बाबासाहेबांसारख्या महामानवाची, त्यांच्या समग्र दृष्टीची उणीव वारंवार भासत आहे !
बाबासाहेबांच्या स्मृतीस पुन्हा एकदा विनम्र अभिवादन.
राज ठाकरे ।

MR

@onkarjoshte22 बघायला गेलं तर चुकीचं आहे.. आपल्याला जर आपल्या राज्यात इतर राज्यातलं नको तस तिकडे सुद्धा आपण तोच हट्ट धरायला हवा
MR


MH 04 LE 4168
टेम्पो rash driving करून दुसऱ्यांना धमकावणे, कॅडबरी येथील सर्विस निमूळता रस्ता असून सुद्धा जोरात गाडी आणण्याची आणी दादागिरी करायची. कारवाई करावी ही विनंती @ThaneCityPolice
MR





