Ajim Jamadar

25 posts

Ajim Jamadar

Ajim Jamadar

@azimj007

Civil Engineer | IIT Bombay | Recommended as Asst. Engineer WRD Govt. of Maharashtra | 📍Sangli | Hyderabad | Mumbai

Katılım Ekim 2022
27 Takip Edilen2 Takipçiler
Ajim Jamadar retweetledi
VAIBHAV DESHMUKH
VAIBHAV DESHMUKH@VAIBHAV09803404·
(४/४) राज्यसरकार कडुन मा.महाअधिवक्ता सदर प्रकरणी बाजु मांडत आहे तसेच १६जून २०२३ रोजी प्रकरण सुनावनी करिता ठेवले आहे.लवकर प्रकरण मिटवावे हि विनंती. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @mpsc_office @RVikhePatil @samant_uday @DesaiShambhuraj @Devendra_Office @AbhiPawarBJP
MR
0
38
23
779
Ajim Jamadar retweetledi
VAIBHAV DESHMUKH
VAIBHAV DESHMUKH@VAIBHAV09803404·
(३/४)सामान्य प्रशासन विभाग,विधी व न्यायविभाग तसेच मा.लोकसेवा आयोग यांनी प्रकरणाचे गांभिर्य मा.महाअधिवक्ता साहेबांच्या निदर्शनास आणुन त्यांनी ते कोर्टासमोर मांडण्याबाबत चर्चा केली पाहिजे.तसेच संबधित विभागांच्या मा.मंत्री महोदयांनी प्रकरण लवकर मिटण्याकरिता प्रयत्न करावे हि विनंती.
MR
1
36
24
788
Ajim Jamadar retweetledi
VAIBHAV DESHMUKH
VAIBHAV DESHMUKH@VAIBHAV09803404·
(२/४)दि.८ मार्च २०२३ रोजी मा.उच्च न्यायालयाने सदर धोरणाबाबत परिस्थिती जैसे थै तैसे ठेवण्याचे अंतरिम आदेश दिले.२९ मार्च,२० एप्रिल २०२३ च्या सुनावनीत प्रकरण लवकर मिटावे याकरिता कोणताही प्रयत्न राज्यसरकारने केल्याचे दिसले नाही.४ वर्षे झाले जाहिरात निघून तरी नियुक्ती नाही.
MR
1
38
25
755
Ajim Jamadar retweetledi
VAIBHAV DESHMUKH
VAIBHAV DESHMUKH@VAIBHAV09803404·
(१/४)मराठा उमेदवारांना २०१९-२०२०च्या भरतीत मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतरEWS आरक्षणाचे लाभ देण्याचे धोरण राज्यसरकार ने राबवले.सदर धोरणाविरोधात MAT कोर्टाने २/२/२३ रोजी राज्यसरकारच्या विरोधात निकाल दिला.MAT निकालाला राज्यसरकारने मा.उच्च न्यायालयात आव्हान दिले.(WP2859,2861,2862/2023)
MR
2
53
30
891
Ajim Jamadar
Ajim Jamadar@azimj007·
@DrSJaishankar This reply is not expected from people like you sir, Some person raising a concern has become politics now??
Phaltan, India 🇮🇳 English
0
0
0
5
Dr. S. Jaishankar
Dr. S. Jaishankar@DrSJaishankar·
Simply appalled at your tweet! There are lives at stake; don’t do politics. Since the fighting started on April 14th, the Embassy of India in Khartoum has been continuously in touch with most Indian Nationals and PIOs in Sudan.
Siddaramaiah@siddaramaiah

It is reported that 31 people from Karnataka belonging to Hakki Pikki tribe, are stranded in Sudan which is troubled by civil war. I urge @PMOIndia @narendramodi, @HMOIndia, @MEAIndia and @BSBommai to immediately intervene & ensure their safe return.

English
3K
5.1K
22.7K
7.4M
Ajim Jamadar retweetledi
Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳
आपण एमपीएससी कडे टेक्निकल,कृषी,वनसेवा,अभियांत्रिकी याचा सुद्धा सिल्याबस 2025 पासून लागू व्हावा अशी मागणी स्पष्टपणे केलेली आहे #MPSC_2025
MR
54
365
383
7.4K
Ajim Jamadar retweetledi
Shreyash Nimbalkar
Shreyash Nimbalkar@ShreyashNimbal3·
@atullondhe आयोगाने राज्यसेवा बाबत जो निर्णय घेतला त्याबद्दल आयोगाचे आभार 🙏 पण "अभियांत्रिकी सेवा, वनसेवा आणि कृषीसेवा" यांचा सुद्धा Descriptive Pattern हा 2025 पासून लागु करून सर्वांना समान न्याय द्यावा ही विनंती🙏🙏 @AbhiPawarBJP @atullondhe @BaliramDoley
MR
0
20
18
480
Ajim Jamadar retweetledi
IITian's Academy Pune
IITian's Academy Pune@IITians_Academy·
आयोगाने विद्यार्थ्यांच्या वेळेला मन देऊन निर्णय घेतल्याबद्धल आभार 🙏🏻🙏🏻 पण अभियांत्रिकी, कृषी तसेच वन विभागाच्या परीक्षा देखील 2025 पासूनच वर्णनात्मक स्वरूपात घ्याव्या आणि या बाबत ची स्पष्टता द्यावी ही विनंती.@Dev_Fadnavis @mieknathshinde @PawarSpeaks @CMOMaharashtra @mpsc_office
MR
43
418
236
3.9K
Ajim Jamadar retweetledi
NameIsVishal M
NameIsVishal M@VishalM06311108·
@IITians_Academy @Dev_Fadnavis @mieknathshinde @PawarSpeaks @CMOMaharashtra @mpsc_office न्याय दिलाच आहे तर सर्वाना एक सारखा द्या, अभियंत्यांनी या ५ वर्षांत २ वेळा अभ्यासक्रम बदलून दिला आहे,त्या साठी समर्थन च केला आहे, पन यावेळी आमचा विचार करावा,mcq परीक्षा पुन्हा आमलात आणावी ही नम्र विनंती.. #MPSC #mpsc2025
MR
0
53
33
716
Ajim Jamadar retweetledi
Mihir k. chavan
Mihir k. chavan@Mihirkchavan11·
या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील सारख्याच समस्यांचा सामना करावा लागत आहे आणि विद्यार्थी MPSCअंतर्गत येणाऱ्या सर्व परीक्षांचा नवीन अभ्यासक्रम 2025ला लागू व्हावा यासाठी एकजुटीने आंदोलन करत होते पण निर्णय फक्त राज्यसेवेचा झाला आहे यावर लवकरच सकारात्मक विचार करावा🙏
Mihir k. chavan tweet media
MR
1
48
32
779
Ajim Jamadar retweetledi
Mihir k. chavan
Mihir k. chavan@Mihirkchavan11·
राज्यसेवा नवीन अभ्यासक्रम २०२५ पासूनच लागू होणार.या बद्दल मुख्यमंत्री @mieknathshinde@Dev_Fadnavis यांचे आभार 🔴पण अभियांत्रिकी,कृषी व वन सेवा यांच्या अभ्यासक्रमाचे काय या विद्यार्थ्यांवर अन्याय का?या परीक्षांचा देखील नवीन अभ्यासक्रम 2025 पासुनच लागू करावा🔴 @AbhiPawarBJP
Mihir k. chavan tweet mediaMihir k. chavan tweet media
MR
14
176
115
2.9K
Ajim Jamadar
Ajim Jamadar@azimj007·
आयोगाने विद्यार्थ्यांच्या वेळेला मान देऊन निर्णय घेतल्याबद्धल आभार. पण अभियांत्रिकी, कृषी तसेच वन विभागाच्या परीक्षा देखील 2025 पासूनच वर्णनात्मक स्वरूपात घ्याव्या आणि या बाबत ची स्पष्टता द्यावी ही विनंती. @mpsc_office @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @PawarSpeaks
MR
0
0
0
15
Ajim Jamadar
Ajim Jamadar@azimj007·
@anandmahindra Phir Mallya, Neerav Modi ko bhi bula hi lo vapas, They are India too!!
हिन्दी
0
0
0
4
anand mahindra
anand mahindra@anandmahindra·
Global media is speculating whether current challenges in the business sector will trip India’s ambitions to be a global economic force. I’ve lived long enough to see us face earthquakes, droughts, recessions, wars, terror attacks. All I will say is: never, ever bet against India
English
3K
15.2K
76.9K
3.7M
Ajim Jamadar
Ajim Jamadar@azimj007·
चूक नसताना १११ उमेदवार आज घरी बसून आहेत, त्यांना त्यांच्या हक्काची नियुक्ती साठी सरकार ने सहकार्य करावे. १९ डिसेंबर रोजी MAT मध्ये senior council लाऊन SEBC to EWS conversation ला संरक्षण द्यावे १००% नियुक्ती @CMOMaharashtra @SanjivBhorPatil @YuvrajSambhaji @AjitPawarSpeaks
Phaltan, India 🇮🇳 MR
0
1
2
0
Ajim Jamadar retweetledi
VAIBHAV DESHMUKH
VAIBHAV DESHMUKH@VAIBHAV09803404·
मा.पंतप्रधानांकडुन पुन्हा ७१००० उमेदवारांना केंद्र सरकार मध्ये नियुक्तीपत्र वाटप केले जाणार आहे.महाराष्ट्र शासनाच्या सा.बां.,जलसंपदा व जलसंधारण विभागाकडे ११४३ शिफारस प्राप्त व नियुक्तीकरिता आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया पुर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्ती कधी देणार?@Dev_Fadnavis
VAIBHAV DESHMUKH tweet media
MR
1
78
53
0
Ajim Jamadar
Ajim Jamadar@azimj007·
@CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis धन्यवाद साहेब....अभियांत्रिकी सेवा २०१९ परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना न्याय देण्यासाठी आपण जो निर्णय त्याबद्दल धन्यवाद...आता कोणताही विलंब न करता आम्हा सर्व उमेदवारांना नियुक्ती द्यावी ही विनंती!!!
MR
0
26
18
0